Optical Illusion: गोळ्यांमध्ये लपलेला पांडा शोधून दाखवा, तुमच्याकडे 30 सेकंदाची वेळ
Optical Illusion : ऑप्टीकल इल्यूजनची (Optical Illusion) अशी अनेक चित्रे असतात, जी तुमच्यासमोर एक आव्हान ठेवत असतात. हे आव्हान पुर्ण करून तुम्हाला तुमच्या बुद्धीची चाचपणी करता येते.तसेच तुम्हाला तुमची बुद्धी किती कुशाग्र आहे, याची माहिती कळत असते.
Dec 29, 2022, 10:02 PM ISTNarayana Murthy: इन्फोसिसचे संस्थापक सकाळी 6.20 लाच का जायचे ऑफिसात? यामागे आहे रंजक कारण...
Narayana Murthy: भारतात असे अनेक कर्तृत्वान उद्योजक आहेत ज्यांनी प्रत्येक क्षेत्रात मोठे कामगिरी केली आहे. त्यातीलच एक मोठं नावं म्हणजे नारायण मुर्ती (Narayan Murthy). त्यांनी स्थापन केलेल्या इन्फोसिस या आघाडीच्या आयटी कंपनीला (Infosys) नुकतीच 40 वर्षे पुर्ण झाली आहेत.
Dec 29, 2022, 08:31 PM ISTViral Story : नवऱ्याला लागली 1.36 कोटीची लॉटरी, बायकोने एका मिनिटात केलं भिकारी
Viral Story : एका व्यक्तीला खरंच लॉटरी (Lottery) लागली आहे, तीही 1.36 करोडची. ही लॉटरी मिळवताच त्याने हे पैसे कसे खर्च करायचे, या सर्वाची प्लॅनिंग करायला सुरूवात केली होती. मात्र पत्नीने त्याला धोका दिला आणि त्याची अवस्था पुर्वीसारखी झाली होती.
Dec 29, 2022, 08:28 PM ISTSurykumar Yadav वर ICC ही फिदा! 'या' मोठ्या पुरस्काराच मिळालं नामांकन
Surykumar Yadav Icc Nomination : सुर्यकुमार यादवच्या फलंदाजीची भूरळ आयसीसीलाही पडली आहे. आयसीसीने पुरुष T20 क्रिकेटर ऑफ द इयर 2022 साठी सुर्यकुमार यादवचं नामांकन दिले आहे. आता हा पुरस्कार त्याला मिळतो का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
Dec 29, 2022, 07:20 PM ISTCurd benefits : या लोकांनी चुकूनही खाऊ नका दही आरोग्यावर होतील गंभीर परिणाम
health updates दम्याच्या रुग्णांसाठी (asthama people should avoid curd) दही हानिकारक आहे. दही खाल्ल्याने श्वसनाशी संबंधित त्रास वाढू शकतात. जर तुम्हाला ही दम्याचा त्रास असेल तर, तर तुम्ही दही खाणे टाळावे
Dec 29, 2022, 05:17 PM ISTViral Video : नवरा-नवरी रोमँटिक फोटोशूट करायला गेले, अन् झाली फजिती,VIDEO व्हायरल
Viral Video :सोशल मीडियावर (Social media) लग्नाचे अनेक व्हिडिओ व्हायरल (Video Viral) होत असतात.यात काही व्हिडिओ हे डान्सचे असतात, तर काही व्हिडिओ रितीरिवाजसंबंधित असतात. असाच एक लग्नाचा व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओत लग्नादरम्यान फोटोशूट करताना जोडप्यांचा मोठा घोळ झाला होता. हा घोळ कॅमेरात कैद झाला होता. याचाच व्हिडिओ आता समोर आला आहे.
Dec 29, 2022, 05:02 PM ISTLoo Break : 'शू'ला जाण्यासाठी करंगळीच का दाखवतात, कधी विचार केलाय का?
Loo Break : शू ला जाण्यासाठी अनेकजण करंगळी दाखवताना तुम्ही आम्ही पाहिलं असेल. यात गैर काहीच नाही. पण, तुम्हाला माहितीये का असं का केलं जातं? करंगळीच का दाखवली जाते?
Dec 29, 2022, 03:16 PM ISTAlia Bhatt Secret Album: गुपचूप उरकलेल्या Alia च्या लग्नात आणि प्रेग्नन्सीच्या वेळी पाहा काय काय घडलं... photos viral
Alia Bhatt Wedding and Unseen Photos: आलिया भट्टच्या लग्नाला म्हणता म्हणता नऊ महिने झाले आहेत. रणबीर कपूर आणि आलिया भट्टनं (Ranbir kapoor and Alia Bhatt) त्यांच्या पहिल्या बाळाचेही दोन महिन्याभरापुर्वी स्वागत केले आहे.
Dec 29, 2022, 02:42 PM ISTCovid 19 : सावधान! 'या' Blood Group च्या नागरीकांना कोरोनाचा सर्वाधिक धोका
Coronavirus Precautions Tips : चीनमध्ये सापडलेल्या BF.7 व्हेरीएंटमध्ये (China BF.7 variant) गंभीर रोगाची प्रकरणे क्वचितच आढळतात. मात्र ज्या लोकांनी प्रतिकारशक्ती खुपच कमकुवत आहे, किंवा ज्या लोकांना (कॉमोरबिडीटी) म्हणजे डायबिटीज, अस्थमा, एचआय़व्ही, कॅन्सर, ब्लड प्रेशर सारख्या गंभीर आजार आहेत.
Dec 29, 2022, 02:17 PM ISTRelationship : तुमचा पार्टनर तुमच्यासोबत खरंच कमिटेड आहे का? कसं ओळखाल, 5 टिप्स येतील कामी...
ती व्यक्ती खरचं आपल्यासोबत कमिटेड आहे का कि आपल्याला फसवतोय हे बऱ्याचदा कळत नाही, आणि कसं समजून घ्यायचं याचासुद्धा काही अंदाज येत नाही आणि आपण गोंधळून जातो पण काही खास टिप्स आहेत ज्या तुम्हाला मदत करतील.
Dec 29, 2022, 02:14 PM ISTChhavi Mittal : ब्रेस्ट कॅन्सर सर्जरी चे व्रण दाखवत 'ह्या' अभिनेत्रीनं Flaunt केला व्हाईट बिकीनी लूक! चाहत्यांकडून कौतुकचा वर्षाव
Chaavi Mittal Beach Photo with surgery Scar: बॉलिवूड तसेच टेलिव्हिजन सेलिब्रेटी सोशल मीडियावर सतत एक्टिव असतात आणि आपले वैयक्तिक आयुष्यातले अनेक फोटोज ते इन्टाग्रामवर (Instagram) शेअर करत असतात.
Dec 29, 2022, 01:58 PM ISTAstrolgy tips : तुमच्याही हातावर ही रेषा आहे का ? लवकरच तुमच्याकडे येणार आहेत भरपूर पैसे
असे लोक ज्यांच्या हातात गुरु पर्वतापासून शनि पर्वतापर्यंत रेषा जाते, अशा लोकांना खूप पैसा मिळतो. हे लोक खूप मनी माइंडेड असतात आणि लक्झरी लाईफ जगायला आवडतं
Dec 29, 2022, 12:34 PM ISTLeg Shaking Habit : नेहमी पाय हलवण्याची सवय असते की गंभीर समस्या, जाणून घ्या
Leg Shaking Habit : बहुतेक लोकांना हेच कळत नाही की शेवटी असं का होतं?, त्यांना ती सवय वाटते.मात्र तसे नाही आहे. खरं तर,पाय थरथरण्याची समस्या ही सवय नसून गंभीर आजाराचे लक्षण आहे. ही सवय नेमक्या कोणत्या आजाराचे लक्षण आहे, हे जाणून घेऊयात.
Dec 28, 2022, 09:53 PM IST
नाशिककरांवर दु:खाचा डोंगर! एका आठवड्यात दुसऱ्या जवानाला वीरमरण
Nashik News : निफाड तालुक्याच्या उगाव येथील रहिवासी असलेले आणि मरळगोई खुर्द येथे राहणारे भारतीय सैन्य दलातील जवान जनार्दन उत्तम ढोमसे (Janardan Dhomase) यांना वीरमरण आले आहे. जम्मू काश्मीर (Jammu Kashmir) येथे कर्तव्यावर असताना ते देशासाठी शहीद झाले आहेत.
Dec 28, 2022, 09:17 PM ISTOptical Illusion: 'या' फोटोत लपलेला मासा आणि मच्छर शोधून दाखवा, तुमच्याकडे 30 सेकंदाची वेळ
Optical Illusion: ऑप्टीकल इल्यूजनची (Optical Illusion) अशी अनेक चित्रे असतात, जी तुमच्यासमोर एक आव्हान ठेवत असतात. हे आव्हान पुर्ण करून तुम्हाला तुमच्या बुद्धीची चाचपणी करता येते.तसेच तुम्हाला तुमची बुद्धी किती कुशाग्र आहे, याची माहिती कळत असते. असाच आता एक ऑप्टीकल इल्यूजनचा फोटो (Optical Illusion test) समोर आला आहे. या फोटोमध्ये तुम्हाला मासा आणि मच्छर शोधायचा आहे.
Dec 28, 2022, 08:27 PM IST