महाराष्ट्र हादरला! तीन फुटांचा खड्डा खणला आणि... गुप्तधनासाठी कोल्हापुरात नरबळी देण्याचा प्रयत्न
Kolhapur News : अंधश्रद्धा आणि तत्सम प्रकारांना आळा घालण्यासाठी अनेक संघटना सक्रिय असतानाच पुरोगामी विचारांचं हे राज्य मात्र कुठेतरी अपयशी ठरताना दिसत आहे.
Jul 3, 2024, 09:44 AM IST
उन्हाळी सुट्टीसाठी माथेरानला जाताय? आधी हे पाहून घ्या
Summer Vacation Matheran Tours : ऐन पर्यटन हंगामात माथेरान मधील बत्ती गुल. स्थानिकांसह पर्यटकांचे हाल. तीन दिवस झालेल्या अवकाळी पावसाचा परिणाम.
May 16, 2024, 10:03 AM ISTघरात किती रुपयांपर्यंत कॅश ठेवता येते?
Money News : पण, अनेकदा अडीनडीच्या वेळी आणि काही लहानमोठ्या कामांच्या निमित्तानं घरात कॅश अर्थात रोकड ठेवली जाते.
May 13, 2024, 11:43 AM ISTमराठीतले दर्दी रसिक गेले कुठे? सिनेमागृहात अवघे पाच प्रेक्षक पाहून चित्रपट सेनेच्या अध्यक्षांकडून खंत व्यक्त
Marathi Movies : बऱ्याचदा, काही नव्या विषयांना हात घालणारे चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येतात तेव्हा त्यांना कमालीचा प्रतिसाद मिळतो. पण, मराठी चित्रपटांच्या बाबतीत मात्र वेगळं चित्रं आहे.
Oct 7, 2023, 07:10 AM IST
100 कोटींचा Job Scam; टीसीएसचे 4 वरिष्ठ अधिकारी रडारवर
TCS Job Scam: मोठ्या संख्येनं कर्मचाऱ्यांना नोकरीच्या संधी देणाऱ्या या कंपनीत नेमकं घडतंय काय? बंद दाराआडील माहिती समोर...
Jun 23, 2023, 04:40 PM ISTInternational Day of Happiness 2023: 'हे' आहेत जगातील 5 आनंदी देश; भारताचा क्रमांक कितवा?
World Happiness Day: आनंदी राहण्याचा अधिकार प्रत्येकालाच आहे. किंबहुना प्रत्येकाच्या आनंदाच्या परिभाषाही तितक्याच वेगळ्या आहेत. आता यापैकी कोणती परिभाषा तुम्हाला लागू होते हे तुम्हीच ठरवा....
Mar 20, 2023, 09:43 AM IST
Intereting Facts : देवापुढे किंवा मंदिरासमोर नारळ का फोडतात? यामागच्या कारणातही दडलाय मोठा अर्थ
Breaking Coconut : नारळ फोडताना तो नेमका कसा फोडायचा हा प्रश्न तुम्ही विचारला असेल. पण, तो नेमका का फोडतात या प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न तुम्ही कधी केला आहे का?
Feb 2, 2023, 11:17 AM IST
Sarkari Naukri : परीक्षा न देताच मिळवा सरकारी नोकरी; 10 वी उत्तीर्ण असणाऱ्यांनाही सुवर्णसंधी
Sarkari Naukri : खासगी क्षेत्रात नोकरी करत नाराजीचं आयुष्य जगण्यापेक्षा पगार कमी का असेना पण सकरारी नोकरीच हवी असा सूर अनेकजण आळवतात. पण आता या पगाराचीही चिंता नको.
Jan 30, 2023, 12:21 PM IST
शेतात राबणाऱ्या तरुणीचं सौंदर्य पाहून संपूर्ण जगाला भुरळ; तिच्या रुपावर भाळणाऱ्यांमध्ये तुम्हीपण?
सहसा शेतकरी म्हटलं की त्याची एक प्रतिमा आपल्या डोळ्यासमोर उभी राहते. शेतात राबणाऱ्या महिलांबाबतही असंच होतं. म्हणजे त्यांची एक साचेबद्ध आकृती लगेचच आपल्या डोळ्यांपुढे उभी राहते. पण, सध्या एक याच विचारसरणीला शह देत एक तरुणी, किंबहुना एक शेतकरी तरुणी संपूर्ण जगाच्या नजरा वळवत आहे.
Dec 17, 2022, 11:54 AM ISTVastu Tips : संध्याकाळच्या वेळी लक्ष्मीची अवकृपा होईल अशी 'ही' कामं अजिबात करु नका
वास्तुशास्त्रावर (Vastru shahstra) विश्वास ठेवणाऱ्यांची संख्या प्रचंड मोठी आहे. शुभकार्य करण्याआधी ते अगदी एखाद्या निर्णयापूर्वीसुद्धा अनेकजण या विद्येचा आधार घेताना दिसतात. (house, office) घर, कार्यालय आणि तत्सम प्रत्येक वास्तूमध्ये अशा काही शक्तींचा वास असतो ज्या पावलोपावली आपल्या प्रगतीवर प्रभाव टाकत असतात. अनेकदा या शक्ती आपल्याला फळतात तर, काही वेळा त्याच शक्तींची आपल्यावर अवकृपा होते. ही अवकृपा कधीकधी इतकी दीर्घकाळ टीकणारी असते की त्यातून सावरणंही कठीण. परिणामी वास्तूदोष दूर करण्यासाठी काही गोष्टींची जाणीवपूर्वक काळजी घेतली जाते. तिन्हीसांजेच्या वेळी हे चित्र आपल्याला घराघरात पाहायला मिळतं.
Dec 7, 2022, 10:41 AM ISTमेटातर्फे Facebook चं न्यूज फीड हटवलं जाणार? धमकीमुळं एकच खळबळ
Facebook Threat : सोशल मीडियावरील (Social Media) सर्वात मोठा प्लॅटफॉर्म असणाऱ्या (Facebook) फेसबुकच्या पॅरेंट कंपनी मेटा प्लॅटफॉर्म्स इंकचा मोठा निर्णय
Dec 6, 2022, 08:04 AM ISTसाऊथचा चॉलकेट बॉय Vijay Deverakonda ईडीच्या जाळ्यात, पहिली प्रतिक्रिया देत म्हणाला....
Vijay Deverakonda ED interrogation : दाक्षिणात्य कलाजगतामध्ये कमाल प्रसिद्धी मिळवल्यानंतर आता बॉलिवूडच्या वाटेवर आलेल्या अभिनेता विजय देवरकोंडा याच्या अडचणीत एकाएकी वाढ झाली आहे.
Dec 1, 2022, 01:31 PM ISTRussia Ukraine War : असाल तसे, मिळेल त्या माध्यमातून युक्रेन सोडा; भारतीयांना इशारा
ही सर्व परिस्थिती आणि एकंदरच चिघळलेलं युद्ध पाहता भारतीय दुतावासानं पुन्हा एकदा युक्रेनमध्ये असणाऱ्या नागरिकांना देश सोडण्याचा इशारा दिला आहे.
Oct 26, 2022, 07:01 AM ISTस्वत:ला महिलेच्या रुपात पाहत नाही, अभिनेत्री; एका मुलाची आई असतानाही ही कसली जाणीव ?
स्त्रीत्वासंबंधी तिनं केलेल्या वक्तव्यानं सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत
Mar 24, 2022, 10:07 AM IST