news

हॅलोविनला भूताचा वेश का धारण करतात? जाणून घ्या कशी चालू झाली परंपरा?

पश्चिम देशांमध्ये, लोकं या दिवशी मोठ्या उत्साहाने हॅलोविन डे साजरा करतात, तर ते भितीदायक पोशाख घालून पार्टी करतात. आता भारतातही अनेक ठिकाणी हॅलोविन साजरा केला जात आहे. पण तुम्हाला माहीत आहे का हे असे भितीदायक पोशाख का घालतात ? 

Oct 31, 2023, 12:13 PM IST
Sanaswadi Maratha Protest: Fasting of Marathas in Sanaswadi! The demand for Maratha reservation gained momentum PT31S

Sanaswadi maratha Protest : सणसवाडीत मराठ्यांचे उपोषण! मराठा आरक्षणाच्या मागणीने धरला जोर

Sanaswadi Maratha Protest: Fasting of Marathas in Sanaswadi! The demand for Maratha reservation gained momentum

Oct 31, 2023, 09:45 AM IST
Eknath Shinde's call to Manoj Jarange Patil; What happened in those 24 minutes? PT3M51S

Eknath Shinde यांचा Manoj Jarange Patil यांना फोन; त्या 24 मिनिटांत घडलं काय?

Eknath Shinde's call to Manoj Jarange Patil; What happened in those 24 minutes?

Oct 31, 2023, 09:40 AM IST

पहिल्यांदाच कॉफी विथ करण मध्ये देओल ब्रदर्सची जोडी; गप्पांच्या ओघात कुटुंबाची गुपितं सर्वांसमोर

सनी देओल आणि बॉबी देओल या सीझनमध्ये हजर झाले आहेत तर फॅन्स कधीही न पाहिलेल्या अवताराचे साक्षीदार होणार आहे.  कारण एपिसोडमध्ये अत्यंत मज्जेशीर गप्पा होताना दिसत आहेत. आणि त्यांची पहिली झलक खूपच छान आहे.

Oct 30, 2023, 05:08 PM IST

बापरे! 1 वस्तू घ्यायला गेल्यावर 10 वस्तू विकत घेताय? तुम्हालाही जडला 'हा' आजार; समोर आली धक्कादायक माहिती

Health News : साखरेच्या नावाखाली संपूर्ण किराणा खरेदी करता? गरज नसताना वस्तूंची साठवणूक करणाऱ्यांनो, सवय नव्हे हा एक आजार  

 

Oct 30, 2023, 04:02 PM IST

टीम इंडियानं इंग्लंडला धूळ चारताच क्रिकेटप्रेमी म्हणाले, 'तीन गुना लगान..'; धमाल Memes Viral

World Cup Ind Vs Eng : 100 धावांच्या फरकाने विजय मिळवून मेन इन ब्ल्युज नी विश्वचषकाच्या सेमी फायनलमधलं आपलं स्थान पक्क केलं आहे. 

 

Oct 30, 2023, 01:59 PM IST

सुट्ट्यांच्या देशा! Weekly 29 तास काम, 3 Days Week Off अन्...; जगातील सर्वात आनंदी देश

Job News : 'या' देशांमध्ये आठवड्यातून अवघे 29 तास काम करण्याचा नियम; तीन दिवसांची सुट्टी... नोकरदार वर्गाची मजाच मजा! 

 

Oct 30, 2023, 01:45 PM IST

महिला उद्योजकाने नारायण मूर्तींना सुनावलं; म्हणाल्या, 'आम्ही महिला 70 तासांहून अधिक...'

Narayana Murthy : देशाच्या तरुण पिढीनं राष्ट्रबांधणीच्या उद्देशानं आठवड्यातून 70 हून अधिक तासांसाठी काम करावं असं वक्तव्य केलं. 

 

Oct 30, 2023, 11:37 AM IST