news

Pune : Shocking! 14 thousand people were bitten by dogs! Pune Municipality is in a rough place PT1M56S

Pune : धक्कादायक! 14 हजार जणांना कुत्र्याचा चावा! पुणे मनपा खडबडून जागी

Pune : Shocking! 14 thousand people were bitten by dogs! Pune Municipality is in a rough place

Oct 27, 2023, 12:30 PM IST

'तरुणांनी आठवड्यातून 70 तास काम करावं'; बड्या उद्योजकाचं लक्षवेधी वक्तव्य

Job News : नोकरदार क्षेत्रामध्ये गेल्या काही वर्षांपासून स्पर्धा इतकी वाढली आहे, की आपलं स्थान टिकवून ठेवण्यासाठीच प्रत्येकजण प्रयत्न करताना दिसत आहे.

Oct 27, 2023, 11:12 AM IST

ऑक्टोबर हीट कधी कमी होणार? हवामान विभागानं स्पष्टच दिला इशारा

Maharashtra Weather Update : राज्यातील किमान तापमानात काही अंशी घट झाली असली तरीही बहुतांशी जिल्ह्यांमध्ये मात्र उष्णतेचा दाह कायम आहे. 

Oct 27, 2023, 09:43 AM IST

वर्ल्ड कप पाहण्यासाठी मागवला 1 लाखाचा सोनी TV, पॅकेजमध्ये आला थॉमसनचा

वर्ल्ड कप पाहण्यासाठी ग्राहकाने  मागवला होता 1 लाख रुपयांचा सोनी टीव्ही त्याऐवजी थॉमसन टीव्ही मिळाला, तक्रारी नंतर फ्लिपकार्टने प्रतिसाद दिला परंतु कंपनीने अद्याप टीव्हीच्या परतीच्या विनंतीवर प्रक्रिया सुरु केलेली नाही असे समोर आले आहे. 

Oct 26, 2023, 05:54 PM IST

Interesting Facts : 50 रुपयांच्या नोटेवर दिसणारा 'हा' रथ कुठंय माहितीये?

Interesting Facts : भारतात अशा असंख्य गोष्टी आहेत. यातील काही गोष्टींची दखल उच्च स्तरावरही घेण्यात आली आहे. 

 

Oct 26, 2023, 01:42 PM IST

मस्तच! ताशी 80 किमीहून जास्त मायलेज देणाऱ्या स्वस्त बाईक; तुम्ही कोणती खरेदी करताय?

Best Mileage Bikes In India: वाहनांचं मायलेज हासुद्धा चर्चेत येणारा एक महत्त्वाचा मुद्दा. आपण जेवढे पैसे मोजतोय त्या तुलनेत वाहनातून आपल्याला कितपत फायदा मिळतोय हाच प्रश्न अनेकांना पडतो. 

Oct 26, 2023, 12:58 PM IST

David Warner: OUT की NOT-OUT, वॉर्नरच्या कॅचवरून मोठा वाद; पाहा क्रिकेटचा नियम काय सांगतो?

David Warner: वॉर्नरने तुफान फलंदाजी करत शतकचं ठोकलं. मात्र त्यामुळे आता डेर मर्वेचा हा झेल वादात सापडला असून अनेक लोकं याविषयी विविध दावे करतायत. अशा परिस्थितीत आयसीसीचे नियम काय म्हणतात हे जाणून घेऊया.

Oct 26, 2023, 12:57 PM IST