nitin gadkari

गडकरींकडे जलसंपदा खातं आल्याचा महाराष्ट्राला फायदा...

नितीन गडकरी यांच्याकडे केंद्रीय जलसंपदा खातं येताच नदी जोड प्रकल्पांच्या कामांना वेग येण्याची चिन्ह निर्माण झाली आहेत. 

Sep 8, 2017, 07:05 PM IST

...तर वाहनांवर बुलडोझर फिरवला जाईल - नितीन गडकरी

केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी कार उत्पादकांना एक खास ईशारा दिला आहे.

Sep 7, 2017, 11:59 PM IST

झारखंडनंतर सर्वात कमी सिंचन महाराष्ट्रात, गडकरींची माहिती

शेतक-यांच्या आत्महत्येला पाण्याची कमतरता जबाबदार असल्याचं मत नितिन गडकरी यांनी व्यक्त केलय. झारखंडनंतर सर्वात कमी सिंचन महाराष्ट्रात आहे. 

Sep 4, 2017, 05:54 PM IST

पुणे - सातारा रोड 'काळा डाग'... पण 'रिलायन्स इन्फ्रा'वर कारवाई कधी?

पुणे सातारा रोड हा सध्या अक्षरशः मृत्यूचा सापळा झालाय. सहा पदरीकरणाचं आठ वर्ष रखडलेलं काम, अनेक ठिकाणी अर्धवट झालेली कामं आणि डायव्हर्जन यामुळे हजारो अपघात होतात आणि शेकडो मृत्यू... हे रखडलेलं काम म्हणजे 'काळा डाग' अशी टीका खुद्द नितीन गडकरींनी केली आहे.

Sep 1, 2017, 07:35 PM IST

रेल्वेची धुरा गडकरींच्या 'समर्थ' हातांमध्ये जाणार?

केंद्रीय मंत्रीमंडळाच्या विस्तारासह मोठे फेरबदलही होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. 

Sep 1, 2017, 06:02 PM IST

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची गडकरींच्या हस्ते आरती

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवानिमित्त केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते श्रींची आरती करण्यात आली. यावेळी खासदार अनिल शिरोळे, पालकमंत्री गिरीश बापट, ट्रस्टचे हेमंत रासने, सुनील रासने, माणिक चव्हाण यांसह विश्वस्त उपस्थित होते.

Aug 27, 2017, 03:46 PM IST

गडकरींच्या परीक्षेत मुख्यमंत्री फडणवीसांचे खाते नापास

नगर विकास खाते‘होपलेस’;गडकरींचा राज्य सरकारला घरचा आहेर

Aug 27, 2017, 02:27 PM IST

नितीन गडकरींच्या कामांचं शरद पवारांनी केलं कौतूक

 'कमी खर्चात आणि मर्यादित वेळेत दळणवळणाची साधन उपलब्ध करुन देण्यात नितीन गडकरी यांनी लक्ष घातलयं याचा आपल्याला आनंद असल्याच' मत शरद पवार यांनी व्यक्त केलं आहे. 'महाराष्ट्रात आणि बाहेर सुध्दा रस्त्याच्या विकासा संदर्भात आपल्या कर्तृत्वाचा त्यांनी ठस्सा त्यांनी उमटवला आहे.' अशा शब्दात शरद पवार यांनी नितीन गडकरींचं कौतुक केलं.

Aug 27, 2017, 02:09 PM IST