नितीन गडकरी म्हणतात 'निदान अंडरपॅण्ट, बनियान तर घ्या'
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 23, 2017, 08:15 PM ISTनागपूर । भारत विकास परिषदेकडून अनाथांसोबत दिवाळी साजरी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 18, 2017, 03:22 AM ISTनितीन गडकरींची चिमुरड्यांसोबत दिवाळी साजरी
रोषणाईचा पर्व समजल्या जाणाऱ्या दिवाळीच्या निमित्ताने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज आपल्या रहात्या घरी समाजातील विविध वर्गाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या लहान मुलांसोबत दिवाळी साजरी केली.
Oct 17, 2017, 10:09 PM ISTनितीन गडकरी यांच्या विधानावरून शिवसेनेची मोदी सरकारवर टोलेबाजी
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केलेल्या विधानावरून त्यांचे अभिनंदन करत शिवसेनेने केंद्रातील मोदी सरकारला वाकुल्या दावल्या आहेत. नोटाबंदीचा फियास्को होणारच होता. गरीब त्यात भरडले गेले आहेत. नितीन गडकरी यांनी ते मान्य केले हे गरीबांवर उपकारच म्हणायला हवेत, असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.
Oct 10, 2017, 08:43 AM IST'सर्वसामान्यांना नोटबंदीचा त्रास झाला'
सर्वसामान्यांना नोटबंदीचा त्रास झाल मात्र श्रीमंतांवर पडणाऱ्या छाप्यामुळे ते खुश होते
Oct 9, 2017, 10:28 PM ISTनागपूर । नोटबंदीमुळे त्रास झाला गडकरींची कबुली पण...
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
For more info log on to www.24taas.com
Like us on https://www.facebook.com/Zee24Taas
Follow us on https://twitter.com/zee24taasnews
अपघात रोखण्यासाठी नितीन गडकरींकडून खास अभियान
रस्त्यावर होणारे अपघात कमी करण्यासाठी केंद्रीय दळणवळणमंत्री नितीन गडकरी यांनी महत्त्वाचे प्रकल्प हाती घेतलेत. यापैकी एक म्हणजे ट्रकचालकांसाठी देशव्यापी डोळे तपासणी आणि निशुल्क चष्मेवाटप अभियान. या अभियानाचा शुभारंभ नागपुरात करण्यात आला.
Oct 2, 2017, 09:49 PM ISTसंघाचा विजया दशमी उत्सव : लालकृष्ण अडवाणी, गडकरी यांची खास उपस्थिती
संघाचा विजया दशमी उत्सव सुरु झालाय. सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्या उपस्थितीत हा सोहळा होत आहे. यावेळी पथ संचलन करण्यात आले.
Sep 30, 2017, 09:52 AM IST'...तर साखर आयात करू देणार नाही'
साखरेचा साठा २१ टक्क्यांपेक्षा जास्त नको असं सरकारचं धोरण आहे.
Sep 27, 2017, 09:27 PM ISTनवी दिल्ली | '...तर साखर आयात करू देणार नाही'
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 27, 2017, 08:29 PM ISTनवी दिल्ली । राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण लवकरच शेअर मार्केटमध्ये
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 19, 2017, 09:13 AM IST'आता न केलेल्या कामांचा पाढा वाचण्याची गरज'
सत्ताधारी भाजपच्या कार्यकाळात कामं खूप झाली आहेत.
Sep 17, 2017, 10:39 PM ISTनागपूर | 'आता न केलेल्या कामांचा पाढा वाचण्याची गरज'
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 17, 2017, 09:14 PM ISTमुंबई | महाराष्ट्र-गुजरात नदीजोड प्रकल्पावर गडकरी म्हणाले...
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 8, 2017, 07:05 PM ISTगडकरींकडे जलसंपदा खातं आल्याचा महाराष्ट्राला फायदा...
नितीन गडकरी यांच्याकडे केंद्रीय जलसंपदा खातं येताच नदी जोड प्रकल्पांच्या कामांना वेग येण्याची चिन्ह निर्माण झाली आहेत.
Sep 8, 2017, 07:05 PM IST