nitin gadkari

विनोद तावडेंनी नाचत केलं बाप्पाचं स्वागत

 शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्या मुंबईतील ' सेवासदन ' या निवासस्थानी मिरवणूक काढत वाजतगाजत दीड दिवसाच्या श्रीगणेशाचे आगमन झाले.

Aug 25, 2017, 01:53 PM IST

दिल्लीतील ट्रॅफिकवर केंद्राचा २६० कोटींचा उतारा

अवघ्या १८ महिन्यांत ही योजना पूर्ण करण्याचे मंत्रालयाचे लक्ष्य आहे.

Aug 13, 2017, 09:06 PM IST

'पाण्यावर चालणारी बस आणली पण...'

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नोकरशाहीच्या उदासीन भूमिकेवर जोरदार टीका केली आहे.

Aug 8, 2017, 05:53 PM IST

राज्यातील १४ पूल धोकादायक स्थितीत, अपघाताची शक्यता

देशात १०० ब्रिटीश कालीन पूल  जीर्ण झालेत. त्यामुळे अपघात होण्याचा धोका आहे. त्याचवेळी महाराष्ट्र राज्यातील १४ पूर धोकादायक असल्याची माहीती मिळालेय.

Aug 5, 2017, 11:29 AM IST

देशभरातले १०० पूल धोकादायक, गडकरींची कबुली

देशातले शंभर पूल धोकादायक असल्याचं रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरींनी लोकसभेत सांगितलंय. 

Aug 4, 2017, 05:20 PM IST

कल्याण, ठाणे, मुंबईतील नागरिकांसाठी खुशखबर

कल्याण-ठाणे-मुंबई जलवाहतूक प्रकल्पाची घोषणा केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरींनी केलीय.

Aug 1, 2017, 08:11 PM IST

मी लक्ष्मीदर्शन घेत नाही, नितीन गडकरींचा जोरदार टोला

नितीन गडकरी यांनी  जालन्यातील वाटूर इथं झालेल्या कार्यक्रमात मी लक्ष्मीदर्शन घेत नाही, असा चिमटा भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंना काढलाय. यावेळी रस्त्याचं कॉन्ट्रॅक्ट घेणा-या कॉन्ट्रॅक्टर्सवरही गडकरींनी निशाणा चढवलाय. 

Jul 29, 2017, 09:37 PM IST

जीएसटीचा सर्वाधिक फायदा नागपूरला - नितीन गडकरी

जीएसटीचा सर्वाधिक फायदा हा नागपूरला होणार असल्याचा दावा केंद्रीय रस्ते आणि दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांनी केला आहे. नागपुरात गोपाळकृष्ण गोखले व्याख्यानमाला अंतर्गत जीएसटी विषयावर आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. देशाच्या मध्यभागी नागपूर असल्याने नागपूर लॉजिस्टिक हब होण्याच्या वाटेवर आहे.

Jul 24, 2017, 10:06 AM IST

पेट्रोल, मद्य GSTमधून वगळल्यामुळे सरकारचे नुकसान - नितीन गडकरी

पेट्रोल आणि मद्य GSTमधून वगळल्यामुळे सरकारचं नुकसान होणार असल्याचं मत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले आहे.

Jun 30, 2017, 06:45 PM IST