nitin gadkari

महाराष्ट्रात २ लाख कोटी रुपयांचे रस्ते बांधणार : नितीन गडकरी

 केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसंच सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगने शुक्रवारी चर्चा झाली. आगामी ५ वर्षांत महाराष्ट्रात २ लाख कोटी रुपयांचे रस्ते बांधण्यात येतील, अशी माहिती नितीन गडकरी यांनी यावेळी दिली. 

Jul 23, 2016, 07:56 AM IST

दिलखुलास नितीन गडकरी

दिलखुलास नितीन गडकरी 

Jun 19, 2016, 05:54 PM IST

भाजप कुटुंबाचा नाही तर कार्यकर्त्यांचा पक्ष – गडकरी

आज भाजप प्रदेश कार्यकारणीचा दूसरा आणि समारोपाचा सोहळा सुरु आहे. आजच्या समारोपाच्या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी विशेष हजेरी लावत कार्यकर्त्यांचे मनोबल वाढवलं.

Jun 19, 2016, 03:17 PM IST

नितीन गडकरी यांच्यावर खडसेंशी चर्चेची जबाबदारी

महसूलमंत्री एकनाथ खडसे यांच्या राजीनाम्यासाठी दबाव वाढत असताना खडसेंबाबत काय भूमिका घ्यायची या संभ्रमात पक्षाचे वरिष्ठ नेते आहेत. यासंदर्भात खडसेंशी चर्चा कुणी करायची असा प्रश्नही पक्षाला पडला होता. आता ही जबाबदारी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यावर सोपवण्यात आली आहे. खडसेंवर होणाऱ्या आरोपांनंतर आणि खडसेंवर कारवाई करण्यासाठी वाढत असलेल्या दबावाबाबत गडकरींनी खडसेंशी चर्चा करावी, अशी सूचना पक्षाने गडकरींना केली आहे.

Jun 3, 2016, 10:28 PM IST

'मला व्हायचंय टी 20 बॅट्समन'

मी घाई मध्ये आहे, मला टी 20 मधल्या बॅट्समनसारखं जलद खेळून पुढच्या तीन वर्षांमध्ये विकास करायचा आहे, असं वक्तव्य केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केलं आहे. 

May 10, 2016, 09:19 PM IST

'२०१८ ला मेट्रोच्या उद्घाटनाचं टार्गेट'- नितीन गडकरी

'२०१८ ला मेट्रोच्या उद्घाटनाचं टार्गेट'- नितीन गडकरी

Apr 24, 2016, 10:57 AM IST

'26 जानेवारी 2018 ला नागपूर मेट्रोचं उद्घाटन'

26 जानेवारी 2018 ला नागपूरात मेट्रोचं उद्घाटन करण्याचं टार्गेट निश्चित केलं असल्याचं केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरींनी म्हटलंय. 

Apr 23, 2016, 10:45 PM IST

राम मंदिर उभारण्याबाबत नितीन गडकरी बोललेत, हे तीन पर्याय

भाजपच्या अजेंठ्यावर राम मंदिर उभारण्याचा मुद्दा कायम राहिला आहे. या मुद्द्यावरुन निवडणुका लढविल्या गेल्यात. मात्र, गतवर्षीच्या लोकसभा निवडणूक नरेंद्र मोदी आणि विकासाच्या मुद्द्यावर लढविल्या गेल्यात. त्यामुळे भाजपने राम मंदिराचा मुद्दा सोडला काय, याची चर्चा सुरु झाली. मात्र, केंद्रीय रस्ते वाहतूक व दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांनी राम मंदिरबाबत तीन मुद्दे पुढे केलेत.

Apr 6, 2016, 04:10 PM IST