nitin gadkari

चौपदरीकरण : मुंबई - गोवा राष्ट्रीय महामार्गावर २२ उड्डाणपूल : गडकरी

मुंबई गोवा या राष्ट्रीय महामार्गाचे कामही हाती घेण्यात येणार आहे . एकूण २२ फेजमधील या कामांपैकी १८ ची कामे सुरु आहेत . या मार्गात २२ उडडाण पूल उभारण्यात येणार असल्याची माहिती केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दिली.

Dec 23, 2016, 09:24 AM IST

गडकरींच्या मुलीचा शाही विवाहसोहळा

केंद्रीय दळणवळणमंत्री नितीन गडकरी यांच्या कन्या केतकी हिचा विवाहसोहळा आज नागपुरात पार पडला. केतकीचा विवाह अमेरिकेत फेसबुकमध्ये काम कऱणाऱ्या आदित्य कासखेडीकरशी झालाय. यावेळी राजकारणातील अनेक बडी मंडळी उपस्थित होती. 

Dec 4, 2016, 05:45 PM IST

केंद्रीय मंत्री गड़करींच्या मुलीच्या विवाह सोहळ्यास VIP उपस्थिती

 केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांची मुलगी केतकी आणि समाजिक कार्यकर्ते रवींद्र कासखेड़ीकर यांचा मुलगा आदित्य यांचा  विवाह सोहळा आज नागपुरात पार पडला. या विवाह सोहळ्यासाठी आज नागपुरात अनेक राजकीय नेते, उद्योगपती उपस्थित आहेत.

Dec 4, 2016, 12:29 PM IST

ठाकरे बंधुंना गडकरींकडून मुलीच्या लग्नाचं निमंत्रण

केंद्रीय रस्तेवाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी मुंबईत येऊन ठाकरे बंधुंची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. 

Nov 22, 2016, 06:36 PM IST

नितीन गडकरी आज मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंची घेणार भेट

500, 1000 नोंटाबंदी निर्णयानंतर शिवसेनेची भाजपच्या धोरणावर जोरदार टीका करण्यात येत आहे. तसेच सहकारी बॅंका आणि पतसंस्था यांच्यावर घातलेल्या निर्बंधाबाबतही शिवसेनेने भाजपवर हल्लाबोल चढवला होता. त्यामुळे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या आजच्या भेटीकडे लक्ष लागले आहे. दरम्यान, गडकरी आपल्या मुलीच्या लग्नाची पत्रिका देण्यासाठी जात असल्याचे सांगितले आहे.

Nov 22, 2016, 10:48 AM IST

राष्ट्रीय महामार्गांवर टोलमाफीची मुदत आणखी वाढवली

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी टोलमाफीला आणखी मुदत वाढ दिली आहे. त्यामुळे 24 नोव्हेंबर मध्यरात्रीपर्यंत टोलमाफीतून वाहनचालकांची सुटका झाली आहे.

Nov 17, 2016, 06:37 PM IST

18 नोव्हेंबरपर्यंत राष्ट्रीय महामार्गांवर टोलमाफी

राष्ट्रीय महामार्गांवर आता 18 नोव्हेंबरपर्यंत टोल माफ करण्यात आला आहे. केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी ही घोषणा केली आहे. 

Nov 14, 2016, 02:22 PM IST

राज्यातील सर्व रस्त्यांवरील टोल माफ : CM

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा रद्द केल्यानंतर गोंधळ उडाळा आहे. तसेच 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा स्वीकारण्यास अडथळा निर्माण होत असल्याने आता राज्यात सर्व मार्गांवर टोलसाठी पैसे मोजावे लागणार नाहीत. 

Nov 9, 2016, 06:15 PM IST

राष्ट्रीय महामार्गासह सर्व टोल माफ

आता देशातील सर्व राष्ट्रीय महामार्गावर आणि राज्यातील सर्व रस्त्यांवरील टोलसाठी पैसे मोजावे लागणार नाहीत. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तशी घोषणा केली आहे.

Nov 9, 2016, 04:46 PM IST

पुणे मेट्रोचं काम नागपूर मेट्रो करणार नाही

पुणे मेट्रोचं काम नागपूर मेट्रो कंपनी करणार नाही, असा खुलासा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केला आहे.

Nov 7, 2016, 11:21 PM IST