मुंबईत पुन्हा पेटणार शाकहारी मांसहारी वाद?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 27, 2016, 11:37 PM ISTमांसाहार करणं मुंबईकरांना पडणार महागात
महागाईचा चटका सहन करत असलेल्या मुंबईकरांना आता मांसाहार करणंही महागात पडणार आहे.
Jun 15, 2016, 08:44 AM ISTसरकारनं व्हेज, नॉन व्हेज धर्म तयार केला- धनंजय मुंडे
सरकारनं व्हेज, नॉन व्हेज धर्म तयार केला- धनंजय मुंडे
May 6, 2016, 09:24 PM ISTस्मार्ट वुमन : मुर्ग कालीमिरी ७ डिसेंबर २०१५
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 7, 2015, 01:41 PM ISTअजब-गजब! गौरीला मटणाचा नैवेद्य!
कोकणात सध्या गौरी-गणपतीच्या सणाची धूम सुरू आहे. लाडक्या गौराईचंही आगमन झालंय... अशावेळी महिलांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. गौराईला खुश करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकाराचे नैवेद्य दाखवले जातात.
Sep 21, 2015, 11:58 AM ISTमांसाहार बंदी उठवल्यानं जैन समाज नाराज
मांसाहार बंदी उठवल्यानं जैन समाज नाराज
Sep 12, 2015, 09:13 PM ISTपर्युषण पर्व काळात कत्तलखाने बंद... जैन धर्मासाठी इतर धर्मियांवर अन्याय?
पर्युषण पर्व काळात कत्तलखाने बंद... जैन धर्मासाठी इतर धर्मियांवर अन्याय?
Sep 8, 2015, 01:36 PM ISTशाकाहार आणि मांसाहार वाद मुंबईत पुन्हा पेट'व'णार
शाकाहार आणि मांसाहार वाद मुंबईत पुन्हा पेट'व'णार
Aug 28, 2015, 09:47 AM IST'मांसाहार करायचा नसेल तर राज्यातून चालते व्हा'
'मांसाहार करायचा नसेल तर राज्यातून चालते व्हा'
Jul 17, 2015, 09:53 PM IST'मांसाहार करायचा नसेल तर राज्यातून चालते व्हा'
मांसाहार करायचा नसेल तर आपापल्या राज्यांमध्ये चालते व्हा, असा इशारा काँग्रेसचे आमदार नितेश राणे यांनी अमराठी लोकांना दिलाय.
Jul 17, 2015, 09:30 PM ISTजैनांचं पर्यूषण, मांसाहाऱ्यांचं `उपोषण`!
जैन धर्मीयांच्या पर्युषण पर्वामुळे मांसाहार करणा-यांवर संक्रांत आलीय... जैन धर्मीयांनी केलेल्या विनंतीमुळे महापालिका आयुक्त सीताराम कुंटे यांनी 2, 9, 10 आणि 11 सप्टेंबरला मुंबईत कोणत्याही प्रकारच्या मांसविक्रीवर बंदी घातलीय...
Sep 4, 2013, 08:53 PM ISTअंडी, चिकन महागणार
मांसाहारी लोकांसाठी एक वाईट बातमी आहे. अंडी आणि चिकनचे भाव आता वाढणार आहे. दुष्काळामुळे कोंबड्यांच्या खाद्याच्या किमती वाढल्यामुळे त्याचे परिणाम चिकन आणि अंडी यांच्या उत्पादनांवरही होणार आहेत.कोंबड्यांचं खाद्य 70 टक्क्यांनी महागलं आहे.
Jul 31, 2012, 08:02 AM ISTश्रावणात का असतो मांसाहार वर्ज्य?
श्रावण महिना आला की बऱ्याच जणांचा हिरमोड होतो तो मांसाहार सोडण्याच्या परंपरेमुळे. आपल्या शास्त्रांमध्ये भोजनासंदर्भात अनेक नियम सांगितले आहेत. सात्विक आहार हा ही त्यातील एक नियम आहे. मात्र, श्रावण महिन्यात हा नियम अधिक काटेकोर होतो.
Jul 24, 2012, 05:07 PM IST