non veg

आठवड्यातून किती दिवस नॉन व्हेज खावे? जाणून घ्या

आठवड्यातून किती दिवस नॉन व्हेज खावे? जाणून घ्या 

Dec 4, 2024, 01:55 PM IST

व्हेज वाटणाऱ्या 'या' गोष्टी आहेत नॉन व्हेज

अनेकदा आपण व्हेजच्या नावाखाली नॉन व्हेज साहित्य मिसळलेले पदार्थ खात असतो. अशा पदार्थांची नावे जाणून घेऊयात. 

Nov 22, 2024, 03:30 PM IST

अमिताभ बच्चन दिवसाला 200 सिगारेट फुकायचे, जी मिळेल ती दारू...; 'या' कारणामुळे सोडली व्यसनं

Amitabh Bachchan Used to Smoke and Drink : अमिताभ बच्चन दिवसाला फुकायचे 200 सिगारेट.. 

Oct 3, 2024, 01:09 PM IST

Non-Veg सोडणाऱ्या भारतीय क्रिकेटर्सची यादी पाहिलीत का? काही नावं अन् कारणं थक्क करणारी

Indian Cricketers Who Give Up Non Veg: हे खेळाडू आधी मांसाहार करायचे पण त्यांनी मांसाहार सोडला.

Sep 25, 2024, 01:08 PM IST

Type 2 Diabetes Risk : मांसाहार करणाऱ्या लोकांना डायबिटिसचा धोका अधिक, अभ्यासकांचा दावा

इंग्लंडच्या केंब्रिज विद्यापीठातील प्राध्यापकांनी 20 देशांतील 31 अभ्यासांमधून 19.7 लाख लोकांच्या डेटाचे विश्लेषण केले आणि यामधून हा धक्कादायक दावा समोर आला आहे. 

Sep 1, 2024, 05:23 PM IST

कोणत्या प्राण्याचं मांस सर्वाधिक खाल्लं जातं?

तुम्हाला जे उत्तर वाटतंय त्याच्या पूर्ण विरूद्ध स्थिती? जगभरातील खवैय्यांची कोणत्या मांसाहाराला पसंती? 

 

Aug 8, 2024, 12:44 PM IST

यंदा गटारीला ताटात मासे नाहीच! सुरमई, पापलेट, कोळंबीची किंमत पाहून पळेल तोंडचं पाणी

Fish Price Hike in Mumbai: येत्या सोमवारपासून श्रावण सुरु होत असल्याने येता विकेण्ड हा गटारीचा असणार आहे. त्यामुळे या विकेण्डला मांसाहार करण्याचा प्लॅन असला तरी माशांपासूनच दूरच रहावं लागेल असं चित्र दिसत आहे.

Jul 30, 2024, 08:38 AM IST

एक महिना नॉनव्हेज खाल्ल नाही तर काय होतं?

आषाढ महिन्याला सुरुवात त्यानंतर येणार श्रावण महिनाला सुरुवात होणार आहे. श्रावण महिन्यात नॉनव्हेज खाणं वर्ज्य असतं. जर तुम्ही संपूर्ण एक महिना नॉनव्हेज खाल्ल नाही तर शरीरावर काय परिणाम होतो तुम्हाला माहितीये का?

Jul 4, 2024, 03:00 PM IST

नॉनव्हेजसोबत कधीच खाऊ नका 'हे' 6 पदार्थ, आतडी पिळवटून टाकेल

Non Veg Food : मांसाहारासोबत काही ठराविक पदार्थ खाणे शरीरासाठी घातक होते. या 7 पदार्थांचा शरीरावर विपरित परिणाम होतो. 

Jun 6, 2024, 07:06 PM IST

चिकन, अंडं की मासे; भारतीयांना जास्त काय आवडतं? अहवालातून समोर आली धक्कादायक आकडेवारी

fish consumption in india : कोणालाही विचारल तर शाकाहारी आहे की मांसाहारी? अशावेळी आपल्याला मांसाहारी असल्याचे जास्त ऐकला मिळेल. देशातच नाही तर जगभरात भारताविषयी असा समज आहे की भारतातील बहुतांश लोक शाकाहारी आहेत. पण येथे मांसाहारपेक्षा शाकाहारी अन्नाला अधिक महत्त्व दिले जाते. 

Mar 22, 2024, 05:22 PM IST

नॉन व्हेज खाल्ल्यानंतर नुकूनही खाऊ नका 'हे' पदार्थ, नाही तर...

खाण्यामध्ये कोणाला व्हेज खायला आवडतं तर कोणाला नॉन व्हेज. नॉन व्हेज खाल्ल्यानं अनेक फायदे होतात असं म्हणतात कारण त्यातून तुम्हाला खूप प्रोटीन मिळतात. तर नॉन व्हेज खाताना त्यासोबत चपाती, भात खातात. मात्र, त्यानंतर लगेच काय खाऊ नये याविषयी अनेकांना माहित नाही. ते जाणून घेऊया. 

Mar 15, 2024, 06:16 PM IST

भारतात शाकाहारी जास्त की मांसाहारी? आश्चर्यकारक आकडेवारी समोर

Most Indians are non-vegetarian  : कोणत्याही व्यक्तीला आपण सहजपणे विचारले तर, शाकाहारी आहे की मांसाहारी? अशावेळी आपल्याला मांसाहारी असल्याचे  सांगतात. अशीच आकडेवारी समोर आले असून, देशातच नाही तर जगभरात भारताविषयी असा समज आहे की भारतातील बहुतांश लोक शाकाहारी आहेत. पण येथे मांसाहारपेक्षा शाकाहारी अन्नाला अधिक महत्त्व दिले जाते. 

Jan 9, 2024, 12:10 PM IST

... म्हणून जुई गडकरीनं का घेतला नॉन व्हेज सोडण्याचा निर्णय?

छोट्य पडद्यावरील ‘ठरलं तर मग’ या मालिकेतून प्रेक्षकांच्या मनात घर करणारी अभिनेत्री जुई गडकरी सोशल मीडियावर सक्रिय असते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहते. या मालिकेला मिळालेल्या भरघोस यशानंतर जुईनं एक मुलाखत दिली. यावेळी तिनं तिच्या खासगी आयुष्याविषयी अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. 

Jan 7, 2024, 06:42 PM IST

व्हेजऐवजी नॉनव्हेज पदार्थ डिलिव्हर केल्याने McDonalds, Zomato अडचणीत; बसला लाखोंचा फटका

Zomato McDonald's Fined: आपल्यापैकी अनेकांबरोबर ऑनलाइन माध्यमातून अन्नपदार्थ मागवल्यानंतर मागवलेले पदार्थ न येणं किंवा एखादा पदार्थ ऑर्डरमध्ये नसण्यासारखे प्रकार घडतात. मात्र राजस्थानमध्ये एका डिलेव्हरीदरम्यान घडलेला गोंधळ थेट ग्राहक मंचापर्यंत गेला आहे. जाणून घेऊयात नेमकं घडलं काय..

Oct 17, 2023, 06:57 AM IST

Gatari Amavasya : आजच मारा नॉनव्हेजवर ताव! कारण 'या' दिवशी आहे गटारी अमावस्या

Gatari Amavasya : रविवार म्हणजे नॉनव्हेजवर ताव मारण्याचा वार. पण आजचा रविवार अधिक खास आहे. कारण आज महाराष्ट्रात अनेक ठिकाणी गटारी अमावस्या साजरी केली जाणार आहे. 

Jul 16, 2023, 08:19 AM IST