oats

Oats Side Effects : दररोज ब्रेकफास्टला ओट्स खाणे योग्य आहे का? दुष्परिणाम जाणून घ्या

वजन कमी करण्यासाठी किंवा जीममधून वर्कआऊट केल्यानंतर अनेकदा आवडीचा पदार्थ खाल्ला जातो तो म्हणजे 'ओट्स'. पण या ओट्सचे सतत सेवन करणे शरीरासाठी घातक ठरु शकते. 

Jun 2, 2024, 02:26 PM IST

तरुणांनी थंडीत खा हे 8 स्नॅक्स, दिसतील चमत्कारिक फायदे

Snacks for Winter Season: सफरचंद खाणे हे कोणत्याही ऋतूत चांगले असते. पॉपकॉर्न कुठेही सहज उपलब्ध असतात. चव आणि शरिरासाठीही चांगले ठरतात. ओट्स खाणे शरिराला फायद्याचे ठरते. 

Jan 3, 2024, 05:25 PM IST

Dalia vs Oats : ओट्स की दलिया आरोग्यासाठी काय चांगल? 'या' लोकांसाठी दलिया करतं विषाचं काम, जाणून घ्या सत्य

Dalia vs Oats : ओट्स किंवा दलिया नेमकं काय खावं असा प्रश्न तुम्हाला पडला आहे का? मग स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट आणि फिटनेस ट्रेनर सबीह अहसान तुमच्या या प्रश्नाचं उत्तर दिलं आहे. 

 

Dec 24, 2023, 09:07 AM IST

गहू, बाजरी, ज्वारीपेक्षा ओट्स आहे सर्रस? अशी बनवा पोळी, होईल वजन कमी

Oats Roti For Weight Loss: सध्या आपले आरोग्य जपणेही फार महत्त्वाचे झाले आहे. त्यामुळे सर्वत्र चर्चा असते ती म्हणजे वजन कमी करण्यासाठी नक्की काय करावे? ओट्सनं तुम्ही तुमचे वजन चांगलेच कमी करू शकता. 

Jul 20, 2023, 07:54 PM IST

Health Tips : सकाळचा नाश्ता कसा असावा? थंड की गरम? काय खावे हे जाणून घ्या

Breakfast : अनेकदा असं म्हटलं जातं की, सकाळचा नाश्ता राजासारखं असावा, दुपारचे जेवण राजकुमारासारखे आणि रात्रीचे जेवण भिकाऱ्यासारखे असावे. कारण नाश्ता हा रात्री दीर्घ झोपेनंतर घेण्यात येणार पहिला आहार असतो. 

Jun 28, 2023, 05:06 PM IST

Bad Cholesterol: हा एक पदार्थ रक्तवाहिन्यांमध्ये जमू देणार नाही खराब कोलेस्ट्रॉल, आजच आहारात घ्या

कोलेस्ट्रॉलची लक्षणं सुरुवातीला फारशी गंभीर नसतात पण जर तुम्हाला वाईट कोलेस्टेरॉलचा त्रास दीर्घकाळ होत असेल तर त्याचे परिणाम भयंकर असू शकतात.

Sep 14, 2022, 07:41 AM IST

स्वस्तात मस्त! 'हे' पदार्थ खा आणि थकवा, आळस दूर करा

 त्यात रोजचं बिझी शेड्यूल आणि रात्रीची अपुरी झोप यामुळे अनेकांना दिवसभर थकवा (weakness) जाणतो.

Aug 2, 2022, 03:53 PM IST

Cholesterol वाढणे शरीरासाठी धोक्याची घंटा, 'या' गोष्टींची काळजी घ्या

कोलेस्ट्रॉल वाढल्यावर कोणत्या गोष्टी खाव्यात, कोणत्या टाळाव्यात, जाणून घ्या 

Jul 17, 2022, 03:08 PM IST

ओट्स खाऊन करा, आरोग्यदायी दिवसाची सुरुवात

ओट्समधून शरीराला आवश्यक असणारे घटक मिळतात.

Jun 15, 2021, 07:30 AM IST

रोज ३० ग्रॅम ओट्स खा ; मिळवा हे जबरदस्त फायदे

आजकालच्या धावपळीच्या जीवनशैलीत नाश्तासाठी झटपट बनणारे ओट्स खाण्यास प्राधान्य दिले जात आहे. 

Jul 13, 2018, 10:41 AM IST