obc

ओबीसी समाजासाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

मुख्यमंत्र्यांकडून ओबीसी समाजाला खूश करण्याचा प्रयत्न

Aug 7, 2018, 03:40 PM IST

ओबीसींच्या लढ्यासाठी भुजबळ-खडसे एकत्र, भाजपची डोकेदुखी वाढणार!

छगन भुजबळांच्या नेतृत्वाखाली ओबीसी समाज भाजपाविरोधात एकत्र आणण्याचा प्रयत्न झाला आणि त्याला एकनाथ खडसेंची साथ लाभली तर ती भाजपासाठी मोठी डोकेदुखी ठरू शकेल.

Jun 15, 2018, 08:17 PM IST

नाथा भाऊ म्हणतात, 'भुजबळांवर अन्याय झाला'

'चार वर्षे झाली आश्वासनं पूर्ण झाली नाहीत, त्यामुळे ओबीसी समाज नाराज झाला आहे'

Jun 15, 2018, 08:36 AM IST

सुधीर मुनगंटीवार यांचा खडसेंना टोला

अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी एकनाथ खडसेंना टोला लगावला आहे.

Jun 14, 2018, 09:43 PM IST

मुंबई | सुधीर मुनगंटीवार यांचा खडसेंना टोला

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jun 14, 2018, 07:54 PM IST

मराठा आरक्षणासाठी छगन भुजबळ रस्त्यावर उतरायला तयार

जेलमधून जामीनावर बाहेर आलेल्या छगन भुजबळांनी पहिल्याच भाषणात आरक्षणाच्या मुद्द्याला हात घातला आहे. 

Jun 10, 2018, 08:24 PM IST

छगन भुजबळ यांना ओबीसी योद्धा पुरस्काराने गौरविणार

 माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांना ओबीसी योद्धा पुरस्कारानं गौरवण्यात येणार आहे. 

May 10, 2018, 07:23 AM IST

ओबीसीच्या ३ कॅटगरी करण्याची मागणी

कालेलकर, मंडल आयोग नंतर मागासवर्गीयांसाठी तिसरा रोहिणी आयोग स्थापन करण्यात आला आहे.

Jan 11, 2018, 11:50 AM IST

ओबीसींसाठी क्रिमीलेयरची मर्यादा वाढवली !

इतर मागासवर्गीय वर्गासाठी केंद्र सरकारने आज खुषखबर दिली आहे.

Aug 23, 2017, 05:17 PM IST

ओबीसी शिष्यवृत्तीच्या मुद्यावर विधानसभेत चर्चा

ओबीसी शिष्यवृत्तीच्या मुद्यावर विधानसभेत चर्चा

Jul 28, 2017, 01:43 PM IST

शिष्यवृत्तीत कपात, ओबीसी विद्यार्थ्यांसमोर मोठं प्रश्नचिन्ह

केंद्र सरकारने मागील दोन वर्षात ओबीसी विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या शिष्यवृत्तीच्या रकमेत मोठी कपात केली आहे. यामुळे ओबीसी विद्यार्थ्यांपुढे शिक्षणाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. 'झी मिडिया'ला उपलब्ध झालेल्या आकडेवारीनुसार तीन वर्षांपूर्वी दिलेल्या ५०० कोटींच्या अनुदानाला केंद्र सरकारने मोठी कात्री लावली असून यंदा केंद्राने केवळ ५४ कोटी रुपयांची रक्कम ओबीसी शिष्यवृत्तीसाठी दिली आहे.

Jul 27, 2017, 03:00 PM IST

स्वतंत्र ओबीसी मंत्रालयाचा भाजपला फायदा होणार?

ओबीसी समाजाला चुचकारण्यासाठी राज्यात स्वतंत्र ओबीसी मंत्रालय स्थापन करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य मंत्रिमंडळानं घेतलाय. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर या निर्णयाचा राजकीय फायदा भाजपला होईल का?

Dec 27, 2016, 06:26 PM IST