october

New Wage Code | 30 मिनिटांपर्यंतचे जास्त काम 'ओवरटाईम' म्हणून ग्राह्य; 1 ऑक्टोबरपासून देशात बदलणार नियम

नविन ड्राफ्ट केलेल्या कायद्यानुसार 15 ते 30 मिनिटांच्या वेळेला 30 मिनिट ओवरटाईम समजले जाईल. 

Aug 23, 2021, 11:46 AM IST

SSC च्या MTS/CGL/JE/ स्टेनोग्राफर ग्रेड 'C' आणि 'D'परीक्षांच्या तारखा जाहीर; केंद्र सरकारची बंपर भरती

स्टाफ सिलेक्शन कमिशनने जाहीर केलेल्या नोटीफिकेशन नुसार कंबाइंड ग्रॅजुएट लेवल (2) ची परीक्षा 15 सप्टेंबर ते 16 सप्टेंबर दरम्यान होणार आहे. तसेच ऑगस्टमध्ये होणारी मल्टी टास्किंग स्टाफची परीक्षा 5 ऑक्टोबर ते 20 ऑक्टोबर दरम्यान होणार आहे.

Aug 8, 2021, 09:44 AM IST
Hyderabad And Kanpur IIT Claim Surge Of Coronavirus Third Wave In October PT1M12S

Video | धोक्याची घंटा... ऑगस्टमध्येच येणार कोरोनाची तिसरी लाट?

Hyderabad And Kanpur IIT Claim Surge Of Coronavirus Third Wave In October

Aug 2, 2021, 12:25 PM IST

LPG Price | 1 ऑक्टोबरपासून वाढणार तुमच्या स्वयंपाकघराचा खर्च; LPG च्या किंमती भडकणार

आंतरराष्ट्रीय बाजारात नैसर्गिक गॅसच्या किंमतींमध्ये तेजी दिसून येत आहे. त्याचा परिणाम लवकर भारतातील गॅस उत्पादनावर दिसून येणार आहे. 

Jun 27, 2021, 04:04 PM IST
Metro-2A and Metro-7 in Mumbai will start from October - Metro Commissioner R A Rajiv PT3M12S

VIDEO । मुंबईत मेट्रो-2A आणि मेट्रो-7 ऑक्टोबरपासून सुरु होणार

Metro-2A and Metro-7 in Mumbai will start from October - Metro Commissioner R A Rajiv

May 31, 2021, 03:55 PM IST

गॅस सिलेंडरपासून आरोग्य विम्यापर्यंत ६ हे नवे बदल, जाणून घ्या

 १ ऑक्टोबरपासून तुमच्या आयुष्यात काही नवे बदल होणार

Sep 29, 2020, 07:47 AM IST

पश्चिम बंगालमध्ये १ ऑक्टोबरपासून थिएटर सुरु, महाराष्ट्रातही निर्णय ?

महाराष्ट्रातही थिएटर उपस्थित होणार का ? असा प्रश्न

Sep 27, 2020, 11:36 AM IST

अंतिम वर्षाच्या परीक्षा ऑक्टोबर महिन्यात, ३१ ऑक्टोबरपर्यंत निकाल

अंतिम वर्षाच्या परीक्षांबाबत उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी महत्त्वाची घोषणा केली आहे. 

Sep 3, 2020, 06:45 PM IST

महाराष्ट्रात सीईटीला अखेर मुहूर्त सापडला, 'या' दिवसांत होणार परीक्षा

 महाराष्ट्रात सीईटी ऑक्टोबर महिन्यात घेतली जाणार 

Sep 3, 2020, 07:10 AM IST

MHT CET 2020 exam : महाराष्ट्रात ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात सीईटी परीक्षा

महाराष्ट्र सरकारने बुधवारी जाहीर केले की, ते ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापासून राज्यात सीईटी परीक्षा (CET exams) घेणार आहेत. 

Sep 3, 2020, 06:50 AM IST