बाबो... एकाच महिन्यात 27000 किलो सोने खरेदी! 10 महिन्यात 'या' बँकेनं घेतलं 77000 किलो सोनं
Gold Reserve: या मोठ्या आर्थिक व्यवहारासंदर्भातील खुलासा भारतीय संस्थेने नाही तर एका अंतरराष्ट्रीय संस्थेनं केला आहे. काही महत्त्वाची आकडेवारी यामधून समोर आली आहे. नेमकं काय म्हटलं आहे पाहूयात...
Dec 6, 2024, 11:58 AM IST1ऑक्टोबरला दादरच्या योगी सभागृहात भाजपचा मेळावा, शाहा फडणवीस व प्रमुख नेत्यांची उपस्थिती
BJP meeting at Dadar's Yogi Auditorium on October 1, Shaha Fadnavis and other prominent leaders will join
Sep 29, 2024, 04:30 PM ISTVideo | महाराष्ट्रात दिवाळीपूर्वी विधानसभा निवडणूक?
Maharashtra Vidhan Sabha Election In October
May 27, 2024, 12:15 PM ISTVidhan Sabha Election 2024: दिवाळीआधी राज्याला मिळणार नवं सरकार; 'या' तारखांना विधानसभेचं मतदान?
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Date: लोकसभेच्या निकालाआधीच राज्यातील विधानसभेच्या निवडणुकीची तयारी सुरु झाल्याचं चित्र पाहायला मिळत. महाराष्ट्रातील विधानसभेची मुदत संपण्याच्या आधी किंवा मुदत संपल्याच्या दुसऱ्याच दिवशी नवीन विधानसभा अस्तित्वात येणं आवश्यक असतं.
May 27, 2024, 10:47 AM ISTNavratri : नवरात्रीत सर्वाधिक कंडोम विक्रीमागची कारणं तुम्हाला माहितीये?
Condom sale Increases in Navratri : नवरात्रीच्या काळात गरब्यात कंडोमच्या जाहिरातीही मोठ्या टीव्ही असो सर्वत्र दिसून येतात. अगदी त्या काळात कंडोम आणि गर्भनिरोधक गोळींची विक्री वाढते. नवरात्र आणि कंडोम याचा काय संबंध आहे.
Oct 18, 2023, 03:00 PM ISTजानेवारी ते डिसेंबर... तुम्हाला माहिती आहे महिन्यांना इंग्रजी नावं कशी पडली?
नव्या वर्षाची सुरुवात झाली की सर्वात आधी आपण कॅलेंडर विकत घेतो. कोणत्या महिन्यात कोणता सण आहे, वाढिदवसाला कोणता वार येतोय, सुट्ट्या कधी आहेत, दिवाळी दसरा कधी आहे हे तपासतो. कॅलेंडरचं प्रत्येकाच्या आयुष्यात महत्त्वाचं स्थान आहे. पण तुम्ही कधी विचार केला आहे का कॅलेंडरमधल्या या महिन्यांना इंग्रजी नावं कशी पडली?
Oct 14, 2023, 09:55 PM ISTNAVRATRI 2023 : कष्ट करूनही हातात पैसे राहत नाहीत? नवरात्रीचे 'हे' उपाय जे तुम्हाला श्रीमंत बनवू शकतात...
नवरात्री एक महत्त्वाची हिंदू सण आहे जी देशभरात मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. नऊ दिवस माता दुर्गा आणि तिचे नऊ अवतार पाजले जातात. यंदा नवरात्री 15 ते 24 ऑक्टोबर 2023 तारखेला आहे. उत्सवाच्या नऊ दिवसांच्या कालावधीत, भक्त प्रत्येक देवीच्या अवतारांची पूजा करतात. आणि उत्सवाचा आनंद घेतात.
Oct 5, 2023, 01:10 PM ISTGrah Gochar : ऑक्टोबरमध्ये तूळ राशीत अनेक ग्रह येणार एकत्र; धनलाभासह 'या' राशींना मिळणार महिनाभर पैसा
Grah Gochar In Libra 2023: तूळ राशीत बुध, सूर्य, मंगळ आणि केतू यांच्या गोचरमुळे 4 ग्रह एकत्र येणार आहे. या सर्वांचे राशींवर वेगवेगळे परिणाम होणार आहे.
Oct 4, 2023, 07:57 AM ISTOctober Grah Gochar : ऑक्टोबर महिन्यात होणार ग्रहांचं महागोचर; 6 ग्रह 'या' राशींना करणार मालामाल
October Grah Gochar 2023: ऑक्टोबर महिना सुरू होणार असून आणि या महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात 3 मोठे ग्रह त्यांच्या राशीत बदल करणार आहेत.
Sep 30, 2023, 11:17 AM ISTHoroscope October 2023 : ऑक्टोबरमध्ये राहू-केतूसह 6 ग्रहांचं संक्रमण, 'या' 5 राशींचं नशीब उजळेल, 12 राशींसाठी हा महिना कसा राहील?
Monthly October Horoscope 2023 : ऑक्टोबर महिन्यात 6 ग्रहांचं संक्रमण होणार आहे. त्यामुळे 12 राशींवर शुभ आणि अशुभ परिणाम होणार आहे. तुमच्यासाठी कसा असेल ऑक्टोबर महिना जाणून घ्या.
Sep 30, 2023, 09:44 AM ISTOctober Grah Gochar : ऑक्टोबरमध्ये 3 ग्रहांचं बॅक-टू-बॅक गोचर; 3 दिवसांत 4 राशींच्या घरी बरसणार पैसा
October Grah Gochar : येत्या 1 ऑक्टोबर रोजी बुध ग्रह कन्या राशीत प्रवेश करणार आहे. त्यानंतर 2 ऑक्टोबर रोजी शुक्र ग्रह सिंह राशीत प्रवेश करणार आहे. त्यानंतर 3 ऑक्टोबर रोजी मंगळ तूळ राशीत प्रवेश करणार आहे.
Sep 27, 2023, 12:50 PM ISTRahu Gochar 2023 : मायावी ग्रह राहू ऑक्टोबरमध्ये करणार गोचर; 'या' राशींच्या घरी होणार पैशांचा पाऊस
Rahu Gochar 2023 : आगामी महिन्यात म्हणजेच 30 ऑक्टोबर रोजी दुपारी 2:13 वाजता राहु मेष राशीतून बाहेर पडून मीन राशीत प्रवेश करणार आहे. राहूच्या गोचरचा लोकांच्या जीवनावर काय परिणाम होतो ते जाणून घेऊया.
Sep 25, 2023, 06:55 PM ISTAndheri: गोखले पुलाची एक लेन ऑक्टोबरला सुरु होणार
Andheri One Lane Of Gokhale Bridge Will start in October 2023
May 21, 2023, 07:25 PM ISTमहापालिका निवडणुका ऑक्टोबरमध्ये; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे वक्तव्य
Municipal elections in October Statement by Deputy Chief Minister Devendra Fadnavis
May 15, 2023, 10:20 PM ISTIshta Devata : तुम्हाला माहिती तुमची इष्ट देवता कोण आहे? जन्म महिन्यानुसार जाणून घ्या 'आराध्य' देवतेबद्दल
Ishta Devata : ज्योतिषशास्त्रात आपल्याला इष्टदेवाची पूजा करण्यास सांगितलं जातं. असं केल्याने सर्व संकट दूर राहतात आणि लक्ष्मी माता तुमच्यावर प्रसन्न होते. पण तुम्हाला इष्टदेवा माहिती नसेल तर, चला तर मग आज आम्ही तुम्हाला तुमची इष्टदेवता सांगणार आहोत.
Apr 18, 2023, 12:07 PM IST