odi series

भारत-इंग्लंड सीरिजमध्ये झाली ही रेकॉर्ड

इंग्लंडविरुद्धची वनडे सीरिज भारतानं 2-1नं जिंकली आहे. या वनडे सीरिजमध्ये धावांचा जसा पाऊस पडला तसाच रेकॉर्डचाही पाऊस पडला आहे. अनेक विश्वविक्रम या सीरिजमध्ये झाले आहेत. 

Jan 23, 2017, 10:23 PM IST

सीरिज जिंकल्यावर धोनीनं कोहलीला दिलं स्पेशल गिफ्ट

विराट कोहलीनं कर्णधारपद स्वीकारल्यावर पहिल्याच वनडे सीरिजमध्ये भारतानं इंग्लंडला 2-1नं धूळ चारली.

Jan 23, 2017, 05:07 PM IST

LIVE STREAMING : दक्षिण आफ्रिका विरूद्ध इंग्लड, चौथी वन डे

दक्षिण आफ्रिका आणि इंग्लड यांच्यातील चौथ्या वन डे सामन्याचे लाइव्ह प्रक्षेपण तुम्ही खालील पाहू शकतात. 

Feb 12, 2016, 05:12 PM IST

अक्षर पटेल, रविंद्र जडेजा ऑल राउंडर म्हणून 'फेल'

 भारतीय टीम ऑल राउंडर म्हणून असलेले अक्षर पटेल आणि रविंद्र जडेजा बांगलादेश दौऱ्यात सपशेल फेल ठरले आहेत. महेंद्र सिंग धोनीच्या टीम इंडियाला जिंकण्यासाठी एक तर वरच्या फळीतील फलंदाजांवर किंवा गोलंदाजांच्या कामगिरींवर अवलंबून राहावे लागते. मधल्या फळीतील ऑल राउंडर गेल्या काही सामन्यांपासून अपयशी ठरले आहे. 

Jun 23, 2015, 06:13 PM IST

पहिल्याच वनडेत शिखर, अजिंक्यच्या सेंच्युरीनं भारताचा ‘विराट’ विजय

शिखर धवन (११३) आणि अजिंक्य रहाणे (१११) यांच्या दमदार सलामीनंतर ईशांत शर्मासह गोलंदाजांनी केलेल्या अचूक माऱ्याच्या जोरावर भारताने आज, रविवारी खेळल्या गेलेल्या पहिल्या लढतीत श्रीलंकेचा १६९ धावांनी पराभव केला आणि पाच वन-डे सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी मिळविली.

Nov 3, 2014, 06:46 AM IST

सहज विकेट गमावल्याने पराभव : धोनी

इंग्लंडने आम्हाला दिलेले टार्गेट आम्ही सहज पूर्ण करु शकलो असतो मात्र, लवकच विकेट गेल्याच्या कारणाने आम्हाला शेवटच्या सामन्यात पराभव पत्कारावा लागल्याची कबुली टीम इंडियाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी यांने दिली.

Sep 6, 2014, 07:44 AM IST

स्कोअरकार्ड : भारत वि. इंग्लड (तिसरी वन डे)

बॉलर्सच्या कमालीमुळे आणि बॅटसमनच्या धम्मालसह भारतानं इंग्लंडविरुद्धची तिसरी वन डे खेचून आणलीय. आंतरराष्ट्रीय क्रिकेट मॅचमध्ये आज इंग्लंडला सहा विकेटनं पछाडत पाच मॅचच्या सीरिजमध्ये भारतानं 2-0 अशी आघाडी घेतलीय.  

Aug 30, 2014, 02:37 PM IST

स्कोअरकार्ड : भारत वि. इंग्लड (दुसरी वन डे)

 पहिला सामना पावसाने रद्द झाल्यानंतर आज दुसऱ्या सामन्यात भारताने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला...

Aug 27, 2014, 03:13 PM IST

न्यूझीलंड विजयी, भारताने मालिका गमावली

भारताने न्यूझीलंडसमोर २७९ धावांचे टार्गेट ठेवले होते. न्यूझीलंडने ३ विकेटच्या बदल्यात ते सहज पार केले आणि ७ विकेट्सनी दणदणीत विजय मिळवला आहे. पराभवामुळे पाच सामन्यांची वन डे मालिका भारताने ३-० ने गमावली.

Jan 28, 2014, 02:51 PM IST

... आणि कॅप्टन कूल धोनी पुन्हा भडकला!

टीम इंडियाला दुसऱ्या वन-डेमध्येही १३१ रन्सनं लाजीरवाण्या पराभवाला सामोर जाव लागलं. पहिल्या दोन्ही वन-डे गमावल्यामुळं तीन वन-डेची सीरिजही टीम इंडियाला ०-२नं गमवावी लागलीय. प्रथम बॉलर्सना आफ्रिकेच्या ओपनर्सला रोखण्यात अपयश आलं आणि नंतर बॅट्समनची आफ्रिकेच्या बॉलर्ससमोर उडालेली तारांबळ यामुळंच टीम इंडियाला पराभवाला सामोर जावं लागलं.

Dec 9, 2013, 11:10 AM IST