PAK VS BAN ODI Series :पाकिस्तान विरुद्ध बांगलादेश यांच्यात तीन सामन्यांच्या वनडे सीरिजचा शेवटचा सामना रविवारी पार पडला. या सामन्यात बांगलादेशने तिसरा सामना जिंकून सीरिजमध्ये 2-1 ने आघाडी घेतली आहे. मात्र यावेळी सामन्याच्या शेवटच्या ओव्हरम हायव्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला.
Team India :गिलला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या सामन्यात मानेला दुखापत झाली होती, त्यानंतर तो दुसऱ्या सामन्यातून सुद्धा बाहेर पडला आणि आता वनडे सीरिजला सुद्धा तो मुकू शकतो अशी माहिती समोर येत आहे.
Virat Kohli: भारताचा धडाकेबाज फलंदाज विराट कोहलीला पुन्हा मैदानावर पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.
IND VS BAN :बांगलादेश क्रिकेट बोर्डचे अध्यक्ष अमीनुल इस्लामने म्हटलं की, बीसीसीआय बांगलादेश विरुद्ध आगामी टी 20 आणि वनडे सीरिजसंदर्भात सरकारच्या निर्णयाची प्रतीक्षा करीत आहे.
Rohit Sharma:सोशल मीडियावर रोहित शर्माला ट्रोल करण्यात येतंय. यावेळी रोहितने एक फोटो एडिट करून तो पोस्ट केला असल्याचा आरोप करण्यात येतोय. हा आरोप रोहितवर तेव्हा करण्यात आला ज्यावेळी टीम इंडियाने श्रीलंकेविरूद्ध टी-20 सिरीज जिंकली.
IND vs SL Hardik Pandya: जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात भारत आणि श्रीलंकादरम्यान तीन टी20 आणि तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. पण त्यापूर्वी टीम इंडियाला एक मोठा धक्का बसला आहे.
भारत आणि वेस्ट इंडिजदरम्यानच्या कसोटी मालिकेनंतर आता आजपासून तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेला सुरुवात होणार आहे. यातला पाहिला सामना आज बारबाडोसमध्ये खेळवला जाईल. विंडीज दौऱ्यात अनेक युवा खेळाडूंना संधी देण्यात आली आहे, त्यामुळे आजच्या सामन्यात कोणाची वर्णी लागले याकडे क्रिकेटचाहत्यांचं लक्ष लागलं आहे.
Team India: भारत आणि वेस्ट इंडिजदरम्यान दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळवण्यात आली. टीम इंडियाने ही मालिका 1-0 अशी जिंकली. त्यानंतर आता 27 जुलैपासून एकदिवसीय मालिका खेळवली जाणार आहे. त्याआधी मोठी घडामोड समोर आली आहे.
India vs West Indies 1st ODI: भारत विरुद्ध वेस्ट इंडिज वनडे संघात 15 खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. यामध्ये ओशाने थॉमस आणि शिमरॉन हेटमायर यांनी संघात कमबॅक केलं आहे.
IND vs AUS ODI Series : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील 3 सामन्यांची वनडे मालिका 17 मार्चपासून सुरू होणार आहे. टीम इंडियाने कसोटी मालिकेत 2-1 असा विजय मिळवला. मात्र वनडे मालिकेपूर्वी ऑस्ट्रेलियन संघाला मोठा धक्का बसला आहे.
भारत आणि ऑस्ट्रेलिया टीम्समध्ये 3 सामन्यांची वनडे सिरीजही (ODI series) खेळवली जाणार आहे. ज्यासाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच BCCI ने टीम्सची घोषणा (India squads for ODI series) केलीये. यामध्ये काही बदल करण्यात आले आहेत.
IND vs NZ Who is Rajat Patidar: श्रेयस अय्यर जखमी झाल्याने भारताला मालिका सुरु होण्याआधीच मोठा धक्का बसला असून रजत पाटीदारला श्रेयसची रिप्लेसमेंट म्हणून संघात स्थान देण्यात आलं असून पाटीदारने यापूर्वी घरगुती क्रिकेटमध्ये दमदार कामिगिरी केली आहे.
India vs New Zealand ODI Series : श्रीलंकेला क्लिन स्वीप दिल्यानंतर आयसीसीच्या वनडे रँकिंगमध्ये (ICC ODI Rankings) टीम इंडिया चौथ्या स्थानी पोहोचली आहे. सध्या भारताचे 109 गुण आहेत. तर...
IND vs SL 1st ODI 2023 :भारताच्या मिशन वन डे वर्ल्ड कपला आजपासून सुरुवात होतेय.टीम इंडिया शुभमन गिल (Shubman Gill) याने गेल्या काही सामन्यांमध्ये खूप धावा केल्या आहेत, ईशान किशन यानेही चांगला खेळला आहे. मला ईशानकडून श्रेय घ्यायचे नाही. त्याने संघासाठी चमकदार कामगिरी केली, द्विशतकही झळकावले. मला माहित आहे की द्विशतक करण्यासाठी काय करावे लागते, ही एक मोठी उपलब्धी आहे, असे कप्तान रोहित शर्मा म्हणाला.
3 सामन्यांच्या वनडे सिरीजमधून जसप्रीत बुमराहला बाहेर का काढण्यात आलंय, याचं नेमकं कारण देण्यात आलेलं नाही. त्यामुळे चाहत्यांच्या मनात नवा प्रश्न निर्माण झालाय की, बुमराहला बाहेर ठेवण्यामागे नेमकं काय आहे.
3 सामन्यांची ही वनडे सिरीज खेळवली जाणार असून 10 जानेवारी रोजी पहिली वनडे होणार आहे. दरम्यान या वनडे सिरीजसाठी टीम इंडियाची (Team India) घोषणा करण्यात आली आहे
IND vs SL 1st T20 LIVE : भारत आणि श्रीलंका यांच्यातील तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेला आजपासून (03 January ) सुरुवात झाली. पहिला सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळवला जात असून नवीन वर्षात विजयी सुरुवात करण्याचं लक्ष्य टीम इंडियानं (team India) ठेवलंय. कॅप्टन हार्दिक पंड्याच्या (Hardik Pandya) खांद्यावर टीम इंडियाची धुरा आहे.
सूर्याचं नशीब फळफळल, थेट झाला कर्णधार!
श्रीलंकेविरूद्धच्या पहिल्या सामन्यात अक्षर पटेल आणि दीपक हुड्डाने सावरलं!
टीम इंडियाच्या नव्या वर्षाच्या पहिल्या क्रिकेट मालिकेला आजपासून सुरुवात होतेय, भारत आणि श्रीलंकेदरम्यान होणाऱ्या या मालिकेआधीच बीसीसीआयने मोठा निर्णय घेतला आहे
India Vs Sri Lanka T20 Match:भारत विरुद्ध श्रीलंका तीन सामन्याची टी 20 मालिकेला आजपासून सुरु होणार आहे. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखालील संघ श्रीलंकेविरुद्ध मैदानात उतरणार आहे. टी 20 मालिकेच्या पार्श्वभूमीवर कर्णधार हार्दिक पांड्यानं आपलं मत व्यक्त केलं आहे.
Team India : नवीन वर्षाच्या सुरूवातीला टीम इंडिया आणि श्रीलंकेविरुद्ध यांच्या सामना रंगणार आहे. हा सामना वानखेडे स्टेडियमवर रंगणार असून जाणून घ्या तुम्हाला भारत आणि श्रीलंका यांच्यातील सामना कुठे आणि कसा पाहता येईल.