स्कोअरकार्ड : भारत वि. इंग्लड (तिसरी वन डे)

बॉलर्सच्या कमालीमुळे आणि बॅटसमनच्या धम्मालसह भारतानं इंग्लंडविरुद्धची तिसरी वन डे खेचून आणलीय. आंतरराष्ट्रीय क्रिकेट मॅचमध्ये आज इंग्लंडला सहा विकेटनं पछाडत पाच मॅचच्या सीरिजमध्ये भारतानं 2-0 अशी आघाडी घेतलीय.  

Updated: Aug 30, 2014, 11:57 PM IST

नॉटिंघम : बॉलर्सच्या कमालीमुळे आणि बॅटसमनच्या धम्मालसह भारतानं इंग्लंडविरुद्धची तिसरी वन डे खेचून आणलीय. आंतरराष्ट्रीय क्रिकेट मॅचमध्ये आज इंग्लंडला सहा विकेटनं पछाडत पाच मॅचच्या सीरिजमध्ये भारतानं 2-0 अशी आघाडी घेतलीय.  

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.