Train Accident मध्ये 40 जणांचा मृत्यूनंतर रेल्वे मंत्र्यांना सुनावलेली मृत्यूदंडाची शिक्षा
Train Accident Death Sentence To Railway Minister: या अपघातामध्ये 40 प्रवाशांचा मृत्यू झाला तर 172 प्रवासी जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच रेल्वेमंत्र्यांना पदावरुन हटवण्यात आलं. घटनास्थळावरही नवीन रेल्वेमंत्रीच गेले होते हे विशेष.
Jun 7, 2023, 05:28 PM ISTOdisha Train Accident: मुलीच्या 'त्या' एका हट्टामुळे वाचले बाप-लेकीचे प्राण! वडिलांनीच सांगितला अनुभव
Coromandel Express Lives Of Father Daughter Saved: या दोघांनाही शनिवारी कटकमधील एका डॉक्टरांची अपॉइण्टमेंट होती. म्हणूनच ते शुक्रवारी रात्री कटकला पोहचण्याच्या दृष्टीने कोरामंडल एक्सप्रेसने कटकला जात होते. त्यावेळी ते प्रवास करत असलेल्या ट्रेनचा अपघात झाला. मात्र ते चमत्कारिकरित्या बचावले ते एका हट्टामुळे.
Jun 5, 2023, 06:19 PM ISTOdisha Train Accident: 275 मृतांपैकी केवळ 104 जणांचीच ओळख पटली! बेवारस मृतदेहांचं काय होणार? सरकारने दिलं उत्तर
Odisha Train Accident Unclaimed Dead Bodies: ओ़डिशामधील हा भीषण अपघातामध्ये एकूण 275 जणांचा मृत्यू झाला असून त्यापैकी केवळ 104 जणांची ओळख पटली आहे. अद्याप 171 जणांची ओळख पटलेली नसून त्यासंदर्भातील प्रयत्न राज्य सरकारकडून केले जात आहेत.
Jun 5, 2023, 04:30 PM ISTOdisha Train Accident: 7 मृतदेहांखाली अडकलेला 10 वर्षांचा छोटा भाऊ; मोठा भाऊ रात्रभर शोधत राहिला अन्...
Odisha Train Accident: शुक्रवारी ओडिशामध्ये झालेल्या कोरामंडल एक्सप्रेस आणि यशवंतपुर एक्सप्रेसच्या भीषण अपघातात 1100 हून अधिक प्रवासी जखमी झाले असून एकूण 275 जणांचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेमधून एक लहान मुलगा चमत्कारिकरित्या बचावला आहे.
Jun 5, 2023, 01:33 PM ISTओडिशात तिन्ही अपघातग्रस्त ट्रेनच्या मोटरमन्सचं काय झालं? समोर आली माहिती
Odisha Train Accident : ओडिशामध्ये घडलेल्या भीषण अपघातात आतापर्यंत 275 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. तर,1000 हून अधिक प्रवासी जखमी आहेत. या अपघातानंतर जगभरातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.. गेल्या दोन दशकतील हा सर्वाधिक भीषण अपघात असल्याचंही म्हटलं जातंय.
Jun 5, 2023, 11:17 AM ISTOdisha Train Accident: ओडिशा ट्रेन अपघानंतर गौतम अदानींची मोठी घोषणा! म्हणाले, "ओडिशा रेल्वे दुर्घटनेमुळे आम्ही..."
Train Accident In Odisha: शुक्रवारी झालेल्या अपघातामध्ये एकूण 275 प्रवाशांचा मृत्यू झाला असून एकूण 1100 हून अधिक प्रवासी जखमी झाले आहेत. या मार्गावरील रेल्वे वाहतूक डागडुजीनंतर तब्बल 51 तासांनी सुरु करण्यात आली आहे.
Jun 5, 2023, 09:29 AM ISTOdisha Train Accident: मृतांची संख्या 288 वरुन 275 वर; नक्की घडलं तरी काय? सरकारने केला खुलासा
Odisha Train Accident : तीन रेल्वे गाड्यांच्या भीषण अपघातानंतर शेकडो जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. या अपघातात 288 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती सुरुवातीला रेल्वेने दिली होती. मात्र आता ओडिशा प्रशासनानुसार 275 जणांचाच मृत्यू झाल्याचे समोर आले आहे
Jun 4, 2023, 05:00 PM ISTOdisha Train Accident | अपघात कोणामुळे? दोषींचा शोध लागल्याची रेल्वेची माहिती
Ministry Of Railway Board On Culprit Of Odisha Train Accident
Jun 4, 2023, 03:35 PM ISTOdisha Train Accident | रेल्वे अपघातानंतर लहान भाऊ हरवला; 40 तासांनंतरही शोध सुरुच
Odisha Train Accident man searching for lost brother
Jun 4, 2023, 03:25 PM ISTकोरोमंडल 128 KM/h तर सुपरफास्ट Express 126 KM/h वेगात होती, अपघात अन्...; रेल्वेने सांगितला घटनाक्रम
Railway Board On Coromandel Express Crash: रेल्वे बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी पत्रकारपरिषद घेऊन नेमकं काय घडलं यासंदर्भातील सविस्तर माहिती दिली. रेल्वे बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी हा मूळ अपघात कोरोमंडल एक्सप्रेसचा झाला आणि त्यानंतर घडामोडींमध्ये दुसऱ्या ट्रेन्सही यामुळे अपघातग्रस्त झाल्याचं म्हटलं आहे.
Jun 4, 2023, 03:04 PM ISTOdisha Accident: Electronic Interlocking मधील गडबडीमुळे 288 जणांनी गमावले प्राण! पण इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग म्हणजे काय?
What Is Electronic Interlocking: केंद्रीय रेल्वेमंत्र्यांनी बालासोरमध्ये 288 प्रवाशांनी प्राण गमावलेल्या भीषण रेल्वे अपघातासंदर्भात मोठा खुलासा केला आहे. तीन ट्रेन्सचा हा भीषण अपघात नेमका कशामुळे झाला याचं कारण सापडलं असून दोषी कोण आहे हे ही कळाल्याचं रेल्वेमंत्री म्हणाले.
Jun 4, 2023, 01:57 PM ISTओडिशा रेल्वे दुर्घटनाः पंतप्रधान मोदींची अपघातस्थळाला भेट, जखमींची केली विचारपूस
PM Modi Visited Odisha Train Crash Victim In Hospital
Jun 4, 2023, 11:40 AM ISTOdisha Train Accident: घटनास्थळाच्या पहाणीनंतर मोदींनी लगेच कोणाला केला फोन? कॉलवर नेमकी काय चर्चा झाली?
Odisha Train Accident PM Modi Phone Call: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ओडिशामधील बालासोर येथे तीन ट्रेनचा भीषण अपघात झालेल्या घटनस्थळाला शनिवारी दुपारी भेट दिली. या भेटीदरम्यान त्यांनी घटनास्थळाची पहाणी केल्यानंतर थेट स्वत: फोनवरुन 2 व्यक्तींशी संवाद साधला.
Jun 4, 2023, 10:57 AM IST260 हून अधिकांचा जीव घेणाऱ्या ओडिशा रेल्वे अपघातचे खरं कारण समोर; अहवालातून मोठा खुलासा
Odisha train accident : ओडिशाच्या बालासोर येथे झालेल्या अपघातात कोरोमंडल एक्सप्रेस ट्रेनने अपघाताच्या काही मिनिटांपूर्वी चुकीचा ट्रॅक घेतल्याची माहिती समोर आली आहे. कोरोमंडल एक्सप्रेसने शुक्रवारी संध्याकाळी बहानगर बाजार स्थानकाच्या पुढे मुख्य मार्गाऐवजी लूप लाइन घेतली, असे एका वरिष्ठ रेल्वे अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले.
Jun 3, 2023, 03:41 PM IST