तेल, गॅस क्षेत्रात सहकार्य करण्याचा भारत, रशियाचा संकल्प
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात सोमवारी विशेष संवाद झाला. या वेळी तेल आणि गॅस क्षेत्रात एकमेकांना सहकार्य करण्याचा उभय देशांनी संकल्प केला. पुतीन आणि मोदी हे ब्रिक्स देशांच्या परिषदेसाठी चीन दौऱ्यावर आहे. या दौऱ्यादरम्यानच दोन्ही देशांमध्ये ही चर्चा झाली.
Sep 4, 2017, 05:20 PM ISTखाद्यतेलाचा टँकर उलटला, तेल घेण्यासाठी गावकऱ्यांची झुंबड
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 12, 2017, 08:43 PM IST...हे आहेत तेलाचे सर्वात मोठे ग्राहक देश
Dec 13, 2016, 12:40 PM ISTसूसरवाडी आश्रमशाळेत मुलांसाठी वापरलं जातंय बोगस साबण, तेल, रेनकोट
सूसरवाडी आश्रमशाळेत मुलांसाठी वापरलं जातंय बोगस साबण, तेल, रेनकोट
Jul 23, 2016, 08:37 PM ISTकच्चे तेल स्वस्त, मग पेट्रोल-डिझेल महाग का?
आंतराष्ट्रीय बाजारात तेलाच्या किंमतीत घट झाल्याने तेल कंपन्यांना चांगलाच फायदा झाला आहे. मात्र तरी पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत घट झालेली नाही. त्यामागचे मुख्य कारण म्हणजे केंद्र आणि राज्य शासनाने या इंधनांवर कर वाढवलेला आहे.
May 28, 2016, 09:20 PM ISTरोषा गवताच्या तेलामुळे महिलांना रोजगार
रोषा गवताच्या तेलामुळे महिलांना रोजगार
Apr 17, 2016, 08:43 PM ISTकेसांना रोज तेल लावण्याचे फायदे
केसांना रोज तेल लावल्यामुळे केस आणखी मजबूत होतात, तसंच केस पांढरेही होत नाहीत.
Mar 26, 2016, 06:19 PM ISTतिळाच्या तेलाचे हे दहा फायदे तुम्हाला अचंबित करतील!
आज मकरसंक्रांती... तिळाचे लाडू, पापड्या... असे अनेक पदार्थ तुम्हाला या निमित्तानं खायला मिळतील. पण, या तिळाचं तेलही तुमच्या आरोग्यासाठी आणि त्वचेसाठी खूपच फायदेशीर ठरतं हे तुम्हाला माहीत आहे का?
Jan 15, 2016, 08:58 PM ISTभारताच्या निर्यातीत घट
भारताच्या सलग सहाव्या महिन्यात निर्यातीत घट झाली आहे. २०.१९ टक्क्यांमध्ये घट होऊन २२.३४ टक्के अरब डॉलर इतकी निर्यात झाली. गेतवर्षी मे महिन्यात ही निर्यात २७.९९ टक्के अब्यज डॉलर्स होती.
Jun 16, 2015, 02:29 PM ISTपेट्रोल-डिझेल भरताना पकडली जाईल चोरीची गाडी
चोरीच्या गाडीत पेट्रोल-डिझेल भरताना चोर पकडला जाईल. ऐकायला जरा विचित्र वाटत असेल, पण हे शक्य आहे. भारत पेट्रोलियम कंपनीने आपल्या ग्राहकांसाठी अशा प्रकारची व्यवस्था सुरू केली आहे. त्या अंतर्गत चोराने भारत पेट्रोलियमच्या पंपावर पेट्रोल-डिझेल भरल्यावर मालकाला एसएमएस जाणार आहे. यात इंधनाचे प्रमाण आणि लोकेशनचा उल्लेख असणार आहे.
Jan 5, 2015, 06:59 PM ISTभेसळयुक्त तेल आणि तुपाचे साठे जप्त
दिवाळीच्या पार्श्वभूमीवर नाशकात अन्न औषध प्रशासन विभागाने कारवाईला सुरवात केलीय. आठवड्याभरातच भेसळीच्या संशयावरून २५ लाख रुपयांचा तेल आणि तुपाचा साठा जप्त करण्यात आलाय.
Oct 26, 2013, 10:56 PM ISTसीरिया हल्ल्याचा तेलाच्या किमतींना फटका
सीरियावर मिलिटरी अॅक्शनसाठी पश्चिमेतल्या महासत्ता एकवटत असल्याचा फटका तेलांच्या किंमतींना बसलाय. एशियन मार्केट्समध्ये या आठवड्यातले सर्वात जास्त भाववाढ तेलाच्या किंमतीत पाहायला मिळालीय.
Aug 28, 2013, 01:41 PM ISTकडबोळी
साहित्य - भाजणी - दोन फुलपात्री (पाणी पिण्याचे भांड)भरून, २ चमचे तीळ, २ छोटे चमचे तिखट
२ छोटे चमचे मीठ, १ छोटा चमचा ओवा, ४ मोठे चमचे मोहन (कडकडीत तेल), तळण्याकरता तेल.
चकली
साहित्य : ५ वाट्या चकल्यांची भाजणी, १/२ वाटी तेल, ४ चमचे तिखट, ४ चमचे मीठ, २ चमचे तीळ, तेल तळण्याकरता.
Oct 22, 2012, 05:44 PM ISTभाजक्या पोह्यांचा चिवडा
साहित्य : पाव किलो भाजके पोहे, सव्वाशे ग्रॅम शेंगदाणे, १ वाटी सुक्या खोब-याचे काप, शंभर ग्रॅम चण्याची डाळ, ९-१० मिरच्यांचे तुकडे, (आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता) किंवा लाल तिखट,
१०-१२ लसूण पाकळ्या बारीक करून (चवीप्रमाणे कमी जास्त)