आता ओला-उबेरप्रमाणे अॅम्ब्युलन्सही बुक करता येणार
रुग्णवाहिकाही ओला-उबेरप्रमाणे अॅपआधारित चालविण्याचा प्रयोग सर्वप्रथम देशात आंध्र प्रदेश येथे लागू करण्यात आला.
Dec 14, 2018, 03:05 PM ISTमुंबईतील ओला, उबेरचा संप मिटला
ओला, उबेरच्या संपावर आज १२ व्या दिवशी रात्री उशिरा तोडगा निघाला
Nov 2, 2018, 11:41 PM ISTओला, उबर चालकांची बेमुदत संपाची घोषणा
व्यवस्थापनाच्या विरोधात चालकांचा संप
Oct 22, 2018, 05:08 PM ISTधक्कादायक! ओला ड्राईव्हरने महिले समोर सुरु केला पॉर्न व्हिडिओ आणि...
धक्कादायक प्रकार आला समोर
Aug 27, 2018, 02:37 PM ISTनागपूर | पावसाळी अधिवेशनात ओला टॅक्सींचा वापर
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jun 19, 2018, 11:28 AM ISTपावसाळी अधिवेशनात ओला टॅक्सींचा वापर
४ जुलैपासून नागपुरात पावसाळी अधिवेशन
Jun 18, 2018, 10:12 PM ISTनागपूर | पावसाळी अधिवेशनात ओला टॅक्सींचा वापर
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jun 18, 2018, 05:22 PM ISTओला टॅक्सी चालकाने तरुणीची छेड काढत कपडे उतरवले आणि काढले फोटो
एका तरुणीला मुंबईत जाण्यासाठी विमान पकडायचे होते. त्यासाठी तिला बंगळुरुतून विमानतळावर जायचे होते. त्यासाठी तिने ओला टॅक्सी बुक केली. मात्र, चालकाने दुसऱ्या मार्गाने कार घेतली. हा रस्ता जवळ असून लवकर पोहचू असे सांगितले.
Jun 5, 2018, 08:38 PM ISTतरुणीची छेडछाड, ओला कॅब चालकाला अटक
आरोपी सुरेश यादववर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. त्याला उद्यापर्यंत पोलीस कोठडी देण्यात आलीय.
May 23, 2018, 05:45 PM ISTOLAची जबरदस्त सुविधा, केवळ १ रुपयात मिळणार ५ लाखांचा इन्शुरन्स
ऑनलाईन अॅपने टॅक्सीची सेवा देणाऱ्या ओला कंपनीने भारतामध्ये आपल्या ग्राहकांसाठी एक चांगली सुविधा लॉन्च केली आहे. ग्राहकांसाठी इन-ट्रिप इन्शुरन्स प्रोग्राम लॉन्च करण्यात आला आहे. ही इन्शुरन्स सुविधा सर्व प्रकारच्या राईडसाठी लागू आहे. कंपनीचा हा प्रोग्राम कॅब, ऑटो आणि ई-रिक्षा सर्व सुविधांसाठी लागू होतो.
Apr 5, 2018, 09:44 PM ISTओला-उबेरचा संप मागे, उद्यापासून टॅक्सी रस्त्यावर धावणार
मुंबई - पुणे - नाशिक - नागपूर या शहरातल्या लाखो प्रवाशांना आता दिलासादायक बातमी आहे.
Mar 22, 2018, 09:55 PM ISTओला-उबरचा संप अखेर मागे
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Mar 22, 2018, 07:04 PM ISTओला, उबेर संपाचा तिसरा दिवस
ओला, उबेर संपाचा आजचा तिसरा दिवस आहे. १९ मार्च पासून ओला, ऊबेर चालकांनी बेमुदत संप पुकारलाय. महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेतर्फे ही संपाची हाक देण्यात आली आहे. त्यामुळे ओला, उबेरच्या ज्या गाड्या रस्त्यावर दिसतायत त्यांना मनसे कार्यकर्ते रोखून धमकावतायत.
Mar 21, 2018, 09:33 PM ISTओला आणि उबेरचा संप आणि मनसेची तोडफोड
रविवारपासून बेमुदत संपाची हाक दिली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेनं हा संप पुकारला आहे.
Mar 20, 2018, 01:12 AM ISTओला, उबेरच्या गाड्यांची मनसे कार्यकर्त्यांकडून तोडफोड
ओला उबेर चालकांसाठी महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेनं संप पुकारलाय....
Mar 19, 2018, 11:10 AM IST