ओला-उबरला टक्कर देणारी नवीन सुविधा, काय आहे भारत टॅक्सी? कोणाचा कसा फायदा? A टू Z माहिती!
Bharat Taxi:
Ola-Uberच्या मनमानीला चाप बसणार, सरकार सुरू करणार स्वदेशी अॅप, ग्राहक-चालकांना फायद्याची ठरेल Bharat Taxi
How will Bharat Taxi Compete with Ola Uber: ओला-उबेरला टक्कर देण्यासाठी येणार भारत सरकारचं अॅप. कशी असेल ही सुविधा
फक्त 9 दिवस संधी; ओला मुहूर्त उत्सवात तुमच्या बजेटमधली स्कूटर न्या घरी!
Ola Electric Muhurat Mahotsav: ओला इलेक्ट्रिकने ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी 'ओला सेलिब्रेट्स इंडिया' कॅम्पेनची घोषणा केलीय.
ओला, उबरला आता भारत टॅक्सीचे आव्हान
Bharat Taxi Service Will Start In The Country Soon
'माझ्याकडे राईड कॅन्सलचा पर्याय नाहीय' उबर चालकाकडून कॉर्पोरेट कर्मचाऱ्यास धक्कादायक अनुभव!
Mumbai OLA Uber Strike: उबर चालकांकडून एका कॉर्पोरेट कर्मचाऱ्याला धक्कादायक अनुभव आला.
महाराष्ट्रामधील Ola ची 385 शोरूम अचानक बंद... लाखो ग्राहकांना बसणार मोठा फटका; कारण...
Ola Showroom In Maharashtra: राज्य सरकारलाही यासंदर्भातील माहिती देण्यात आली आहे. मात्र नेमकं असं घडलंय काय की एवढ्या मोठ्याप्रमाणात या कंपनीचे शोरूम बंद करण्यात आले?
पीक अवर्सला ओला, उबरसाठी मोजावे लागणार दुप्पट पैसे
Ola Uber Rapido Can Now Charge Double The Fare In Motor Vehical Aggregator Guideline
ओला, Uber चं भाडं दुपट्टीने वाढलं! मोदी सरकारच्या निर्णयाचा सर्वमान्यांना मोठा फटका
Ola Uber Can Charge Double: ओला आणि उबरला मोठा दिलासा देताना केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील सरकारने एक मोठा निर्णय घेतलाय.
ओला, उबेर बुक करताना iPhone आणि Androidच्या किंमतीत तफावत? कंपन्यांनी दिलं उत्तर
Ola Uber Price Disparity Android iPhone: ओला किंवा उबेरच्या माध्यमातून तुम्ही कॅब बुक करत असताना अॅपल व अँड्रोइड युजर्सना वेगवेगळ्या किंमती दाखवतात.
महाराष्ट्रात समान टॅक्सी कायदा? प्रवाशांना फायदा ! Ola, Uber, Rapido यांची मनमानी बंद होणार
खाजगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या कंपन्यांना एकाच नियमावलीअंतर्गत आणले जाणार आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी ही घोषणा केली आहे.
इतकी किंमत? Scorpio पेक्षा महाग इलेक्ट्रीक बाईकचा धुमाकूळ; सगळे बघतच राहिले, किंमत पाहून बसला धक्का
Renault Electric Motorcycle Launched: ऑटो जगतामध्ये कायमच ग्राहक, वाहनप्रेमींच्या गरजा आणि रस्त्यांची स्थिती पाहून नव्यानं काही वाहनं लाँच केली जातात.
'रविवारीही काम करा सांगणाऱ्या OLA च्या CEO ने काल...', कुणाल कामराने सगळंच केलं उघड; पोस्ट व्हायरल
एक्सवर स्टँड अप कॉमेडियन कुणाल कामरा (Kunal Kamra) आणि ओलाचे सीईओ भाविश अग्रवाल (Ola CEO Bhavish Aggarwal) यांच्यात जोरदार शाब्दिक चकमक रंगली आहे. दरम्यान याचा फटका ओला इलेक्ट्रिक मोबिलिटीला (Ola Electric Mobility) बसला असून शेअर्स 8 टक्क्यांनी घसरले आहेत.
'वर्क-लाइफ बॅलेन्स पटत नाही कारण..; Ola CEO चं म्हणणं! डॉक्टर म्हणाले, 'आकस्मिक मृत्यू...'
Work Life Balance 70 Hour Work Week Premature Death: कर्मचाऱ्यांनी आठवड्यातून किती वेळ काम करावं यासंदर्भातील मतभेद असतानाच डॉक्टरांनी यासंदर्भात थेट जीव गमावण्यासंदर्भातील इशारा दिलाय.
प्रवाशाने बूक केली ओला कॅब, मेसेजवर ड्रायव्हरचं नाव वाचतात बुकिंग केलं रद्द... नेमकं काय घडलं?
Viral News : सोशल मीडियावर सध्या एक किस्सा चांगलाच व्हायरल झाला आहे. एका प्रवाशाने ऑनलाईन कॅब बूक केली. त्यानंतर त्याला बुकींचा मेसेज आला. पण मेसेजवर ओला ड्रायव्हरचं नाव वाचतात प्रवाशाने बुकिंग रद्द केलं. याचं कारण हैराण करणारं आहे.
अरे देवा! 20 फेब्रुवारीपासून Ola Uber ची सेवा बंद, नेमकं कारण काय?
Ola Uber News: दर दिवशीच्या प्रवासामध्ये अतिशय महत्त्वाचं साधन म्हणून मागील काही वर्षांमध्ये ओला आणि उबरची लोकप्रियता कमाल वाढली.
नवीन वर्षात पुणेकरांना झटका; शहरात प्रवास करताना मोजावे लागणार 20% अधिक पैसे
Pune Ola Uber Fare : पुण्यात ओला उबरचा प्रवास आता महाग झाला आहे. पुण्यात ओला, उबरसह एसी टॅक्सीच्या दरात वाढ करण्यात आली आहे. नव्या वर्षापासून ही दरवाढ लागू करण्यात आली आहे.
'पूर्णपणे सहमत'; नारायण मुर्तींच्या '70 तास काम करा' वक्तव्यावर प्रसिद्ध उद्योगपतीचं लक्षवेधी विधान
Bhavish Aggrawal on Narayan Murthy: सध्या नारायण मुर्तींच्या एका विधानानं सर्वत्र चर्चा रंगलेली पाहायला मिळते आहे. त्यामुळे सगळीकडून त्यांच्या या विधानावर विविध मतं मांडायला सुरूवात केली आहे. काही जणं त्यांच्याशी सहमत आहेत तर काही जणं त्यांच्याशी अहमत आहेत. आता एका मोठ्या उद्योगपतीनं यात उडी घातली आहे.
OLA चा धुमाकूळ! एका महिन्यात 35 हजाराहून अधिक स्कूटर्सची विक्री; मोडला आपलाच रेकॉर्ड
OLA ने गेल्या महिन्यात इलेक्ट्रिक स्कूटर्सची रेकॉर्डब्रेक विक्री केली आहे. यासह OLA सलग नवव्या महिन्यात सर्वाधिक इलेक्ट्रिक दुचाकी (Electric Scooter) विकणारी कंपनी ठरली आहे. विशेष म्हणजे, FAME-II अनुदानात घट केल्यानंतर इलेक्ट्रिक दुचाकींच्या किंमतीत वाढ झाली आहे.
Ather ची Ola ला टक्कर देण्याची जोरदार तयारी! बाजारात आणतीये जबरदस्त रेंज असणारी स्वस्त इलेक्ट्रिक स्कूटर
Ather 450S Electric Scooter: इलेक्ट्रिक दुचाकींच्या मार्केटमध्ये (Electric Scooters) Ola आणि Ather ने आपलं एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. दरम्यान Ather ने आता आपल्या स्पर्धक कंपनीला आव्हान देण्यासाठी बाजारात आणखी एक इलेक्ट्रिक स्कूटर आणण्याची तयारी केली आहे.
दिग्गज कंपन्या फक्त पाहत राहिल्या! 'या' कंपनीच्या Electric Scootersची धडाक्यात विक्री; 40 टक्के मार्केट घेतलं ताब्यात
Ola Scooter: देशात सध्या इलेक्ट्रिक स्कूटर्सची (Electric Scooter) मागणी वाढली असताना Ola Scooter ने 40 टक्के मार्केट आपल्या ताब्यात घेतल्याचं दिसत आहे. Ola Scooter सलग आठव्यांदा देशातील सर्वाधिक इलेक्ट्रिक स्कूटरची विक्री करणारा ब्रॅँड ठरला आहे.