ola

मुंबईत ओला आणि उबेर चालक-मालक संपाच्या तयारीत

 ओला आणि उबेर या कंपन्यांनी आर्थिक पिळवणूक केल्याचा आरोप करत मुंबईतील ओला उबेर चालक आणि मालकांनी संपाच्या तयारी केली आहे. 

Feb 28, 2017, 05:17 PM IST

ओला अॅप - येस बँक ग्राहकांना देणार 2 हजार कॅश

ऑनलाईन अॅपने टॅक्सीची सेवा देणारी कंपनी ओला आता मायक्रो एटीएमची सुविधा देणार आहे. येस बँक आणि ओलामध्ये हा करार झाला आहे.

Dec 6, 2016, 05:32 PM IST

आता ओला देणार बीएमडब्ल्यूची सेवा

बीएमडब्ल्यूमधून फिरण्याचं अनेकांचं स्वप्न आता लवकरच सत्यात उतरणार आहे.

Oct 27, 2016, 04:51 PM IST

ओला - उबेरवर खेळी उलटवण्यासाठी 'सेना' सज्ज!

गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेल्या ओला - उबेर अशा ऑनलाईन प्रवासी सेवा देणाऱ्या कंपन्या विरुद्ध टॅक्सी-रिक्षा चालक या वादात आता शिवसेनेनं उडी घेतलीय. 

Oct 8, 2016, 06:56 PM IST

आता ओलाच्या रिक्षाच्या रस्त्यावर धावणार

आता ओलाच्या रिक्षाच्या रस्त्यावर धावणार 

Oct 7, 2016, 04:59 PM IST

ओला रिक्षा-टॅक्सी रस्त्यावर दिसताच फोडण्याचा इशारा

ठाणेकरांसाठी "ओला" कॅब सुरु केल्यानंतर आता ओला कंपनीने प्रवाशांना कॅशलेस आणि सुरक्षित प्रवासासाठी रिक्षा सुरु करण्याचा निर्णय घेतला. विरोध करताना त्या फोडण्याचा इशारा देण्यात आला आहे.

Oct 7, 2016, 12:02 AM IST

ओला, उबेर टॅक्सीविरोधात मुंबईत आज रिक्षा संप

ओला, उबेर यासह अ‍ॅग्रीगेटर कंपन्यांवर निर्बंध आणावे यासाठी मुंबई ऑटो रिक्षा युनियनकडून आज एक दिवसीय संप पुकारण्यात आला आहे. यामुळे मुंबईकरांचे हाल होणार आहेत. तर ठाणे, कल्याण, डोंबिवली, नवी मुंबईतील रिक्षा या संपात सहभागी झालेल्या नाहीत.

Aug 31, 2016, 07:52 AM IST

मुंबईत ओला - उबर टॅक्सीविरोधात टॅक्सी, रिक्षाची बेमुदत संपाची हाक

ओला आणि उबर टॅक्सीविरोधात जय भगवान टँक्सी आणि रिक्षा महासंघाने 29 ऑगस्टपासून बेमुदत संपाची हाक दिली आहे.

Aug 24, 2016, 11:12 PM IST

ओला-उबेर टॅक्सीला कल्याणमध्ये नो एन्ट्री

प्रवाशांना स्वस्त आणि दर्जेदार सेवा पुरवणा-या ओला, उबेर, मेरु, टॅब या टॅक्सी सेवेचा धसका आता कल्याणमधील रिक्षा आणि टॅक्सी संघटनांनी घेतला आहे. 

Jul 31, 2016, 09:01 PM IST

ओला, उबेरच्या १८ टॅक्सी जप्त

दिल्ली सरकारने ऑनलाईन बुकिंगने टॅक्सी सेवा पुरविणाऱ्या प्रमुख कंपन्या ओला आणि उबेर यांच्या १८ टॅक्सी जप्त केल्या आहेत. दिल्लीत सम-विषम वाहतूक योजना लागू आहे. या दरम्यान ग्राहकांकडून प्रवासाचे अतिरिक्त शुल्क आकारल्यामुळे सरकारने ही जप्ती आणली आहे.

Apr 20, 2016, 12:14 AM IST

'ओला'ने टाकली चेन्नईच्या पुरात बचावासाठी होडी

टॅक्सी सेवा अॅप सर्व्हिस ओला कंपनीने दक्षिण भारतातील चेन्नई अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी मोफत होडी सेवा सुरू केली आहे.

Nov 18, 2015, 09:39 PM IST