oneplus open

Oneplus चा 'हा' फोन पाहण्यासाठी द्यावे लागणार 5 हजार; जाणून घ्या किंमत

OnePlus च्या फोल्डेबल फोन OnePlus Open ची भारतीय युजर्स  आतुरतेने वाट पाहत आहेत. कंपनीच्या या फोनचे ग्लोबल लाँचिंग 19 ऑक्टोबर रोजी होणार आहे. 

Oct 15, 2023, 04:35 PM IST

लाँच होण्याआधीच अनुष्का शर्माकडे दिसला 'हा' स्मार्टफोन, आयफोन, सॅमसंगपेक्षाही जबरदस्त फिचर

OnePlus Open: लाँच होण्याआधीच बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा हिच्याकडे एक जबरदस्त स्मार्टफोन स्पॉट झाला आहे. त्यानंतर वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या आहेत. 

Oct 1, 2023, 05:43 PM IST