online education

शालेय जीवनावर आधारित या वेब सिरीज पाहिल्यात का ?

सध्याच्या युगात प्रेक्षक बॉलिवूड तसेच हॉलिवूड सिनेमांपेक्षा वेब सिरीजला पसंती देतायत.मेझॉन प्राईम,नेटफ्लिक्स यांसारख्या ओटीटी वर प्रदर्शित होणाऱ्या सिरीजना प्रेक्षकांची पसंती मिळत आहे.

Sep 1, 2023, 03:28 PM IST

शाळांमधून स्मार्टफोन हद्दपार करा, युनेस्कोच्या अहवालात धक्कादायक निष्कर्ष

तुम्ही आतापर्यंत डायबिटीस, हायपरटेन्शन, कॅन्सर अशा घातक आजारांबद्दल ऐकलं असेल. मात्र आता स्मार्टफोन नावाचा विकारही फोफावतो. स्मार्टफोनच्या अतिरेकी वापरामुळे युनेस्कोनं चिंता व्यक्त केलीय. इतकच नाही तर शाळांमधून स्मार्टफोन हद्दपार करा असा अहवालच दिलाय.

Jul 29, 2023, 06:24 PM IST

11th standard : अकरावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी : 30 मे पासून ऑनलाइन नोंदणीला सुरुवात

अकरावीला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. 30 मे पासून ऑनलाइन अर्ज प्रकिया सुरू होणार आहे. ही प्रक्रिया दोन टप्प्यात पार पडणार आहे.

May 23, 2022, 05:55 PM IST
Online education for students those will not attend the school PT1M39S

VIDEO| मुंबईत उद्यापासून शाळा सुरु

Online education for students those will not attend the school

Dec 14, 2021, 02:45 PM IST

Work From Home करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी, आता ऑफिसला यावं लागणार

Work From Home बंद होणार? IT कंपन्याकडून नियोजन सुरू

Oct 23, 2021, 07:02 PM IST

ऑनलाइन क्लासमध्ये अशा प्रकारे मोबाईल वापरल्याने स्फोट, 11 वर्षांच्या मुलाचा मृत्यू

तुमच्या घरात जर मुलं असतील ते ऑनलाइन क्लास करत असतील तर तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची आहे. 

Oct 20, 2021, 05:53 PM IST

IPO Upadate | बाजारात Byju's चा IPO येणार; 4500 कोटी उभारण्याची योजना

  भारतातील मोठी स्टार्टअप आणि ऑनलाईन एज्युकेशन प्रोवायडर Byju's ने आपला इनिशिअल पब्लिक ऑफरिंग (IPO)आणण्याच्या तयारीत आहे. 

Sep 10, 2021, 11:13 AM IST

धक्कादायक! ऑनलाईन क्लासमध्ये सुरु झाला अश्लिल व्हिडिओ, विद्यार्थी आणि शिक्षकांमध्ये संताप

शिक्षणाचं माहेरघर असलेल्या पुण्यातील हा धक्कादायक प्रकार, सायबर सेलकडून चौकशी सुरु

Aug 3, 2021, 05:26 PM IST

ऑनलाईन/ऑफलाईन शिक्षणात सतत गैरहजेरी लावलेल्यांना पुढच्या वर्गात प्रवेश नाही!

ऑनलाईन किंवा ऑफलाईन वर्गांना सतत गैरहजार राहणाऱ्या विद्यार्थ्यांना आता पुढील वर्गात प्रवेश मिळणार नाही आहे. ईसा संघटनेने तसा निर्णय घेतला आहे. राज्यातील ४ हजार २०० खाजगी इंग्रजी शाळांमध्ये या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे. ईसा संघटनेचे महाराष्ट्र अध्यक्ष राजेंद्र दायमा यांनी ही माहिती दिली आहे. 

Mar 24, 2021, 02:22 PM IST

झेडपी शाळेतल्या गुरुजींची कमाल, ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना मिळणार लाईव्ह शिक्षण

औरंगाबादच्या जिल्हा परिषद शाळेतले शिक्षक एकत्र आले आणि त्यांनी या अडचणीवर उपाय शोधला

Mar 11, 2021, 10:24 PM IST
 Nashik Online Education Will Be Stopped For Not Paying Fees PT1M31S

नाशिक | नाशिकमध्ये ऑनलाईन शिक्षण बंद होणार

Nashik Online Education Will Be Stopped For Not Paying Fees

Dec 10, 2020, 08:40 PM IST
Mumbai Report On Online Education Increases Headaches PT2M48S

ऑनलाईन शिक्षणामुळे डोकेदुखी वाढतेय

Mumbai Report On Online Education Increases Headaches

Dec 5, 2020, 10:45 PM IST

ऑनलाईन शिक्षणासाठी मागवला मोबाईल, फसवणूक झाल्याने मुलाने केली आत्महत्या

 ऑनलाईन शिक्षणासाठी मोबाईल  मागवला होता पण ऑनलाइन खरेदीत फसवणूक झाली. याच्या नैराश्यातून मुलाने केली आत्महत्या केली. 

Oct 9, 2020, 06:30 PM IST
Osmanabad Boy Purchased Smart Mobile Phone Working In Farm For Online Education PT1M15S

उस्मानाबाद | शिक्षणासाठी शेतमजुरी करुन घेतला स्मार्टफोन

Osmanabad Boy Purchased Smart Mobile Phone Working In Farm For Online Education

Oct 2, 2020, 12:50 AM IST