online scams

ॲमेझॉनच्या जंगलात राहणाऱ्यांना लागला अश्लील व्हिडीओंचा नाद? अखेर सत्य उघड

Amazon Tribe Using Internet : Amazon च्या घनदाट जंगलात जमातीला मुख्य प्रवाहामध्ये आणण्यासाठी मोफत इंटरनेट देण्यात आलं. त्यानंतर दैनंदिन जीवनातील काम सोडून इथल्या लोकांना सोशल मीडिया आणि अश्लील व्हिडीओचा नाद अशा मथळ्याचा बातम्या काही दिवसांपूर्वी व्हायरल झाल्या होत्या. अखेर यामागील सत्य समोर आलंय. 

 

 

Jun 6, 2024, 03:26 PM IST

लग्नाळू तरुण ऑनलाइन वधूच्या जाळ्यात, पहिल्याच कॉलवर कपडे काढले; 1 कोटीचा गंडा

Cyber Crime:  एका मॅट्रिमोनिअल वेबसाइटच्या माध्यमातून तरुण आणि तरुणीची ओळख झाली. लग्नाच्या निर्णयापर्यंत पोहोचण्यासाठी तरुणाने तिच्याशी बोलणी वाढवायला सुरुवात केली. पीडित तरुण हा सॉफ्टवेअर इंजिनिअर असून यूकेचा रहिवासी आहे. तो बंगळुरूला अधिकृत कामासाठी आला होता.

Aug 2, 2023, 03:23 PM IST

लोन ॲपच्या जाळ्यात अडकलं आणि संपूर्ण कुटुंब संपलं! 'ही' सुसाईड नोट सर्वांसाठी एक धडा

लोन अॅपच्या जाळ्यात फसून एका व्यक्तीने पत्नी आणि आपल्या मुलांसह आत्महत्या केली. मध्यप्रदेशमधल्या भोपाळमध्ये ही धक्कादायक घटना समोर आली आहे. लोन रिकवरीच्या त्रासाला हा व्यक्ती इतका कंटाळला होता की दोन लहान मुलांची हत्या करुन त्याने आणि पत्नीने आत्महत्या केली. 

Jul 13, 2023, 08:25 PM IST

तुम्हाला लॉटरी लागल्याचा मेसेज आलाय? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य

तुम्हाला लाखो रुपयांची लॉटरी लागलीय असा मेसेज कधी आलाय का?. लॉटरी लागल्याचे मेसेज अनेकांना येत आहेत .मात्र, खरंच लॉटरी लागते का ? लॉटरीचे पैसे मिळतात का?  पाहा काय आहे यामागचं सत्य

Jun 1, 2023, 10:34 PM IST

दिवाळीसाठी Online Shopping करताय? मग थांबा, अन्यथा होईल घात

Online Shopping Tips : सणांच्या दिवसांमध्ये भरपूर ऑफर असल्याने ग्राहकांचा ऑनलाइन खरेदीकडे कल वाढला आहे. मात्र, खरेदी केलेल्या वस्तूंची मोठ्या प्रमाणात अदलाबदल करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. 

Oct 14, 2022, 03:43 PM IST