osho

ओशोंच्या पुण्यातील सेंटरची जमीन विक्रीला, कोरानाचा खूप मोठा फटका

ओशो आश्रमाची जागा पुण्यातील प्राईम प्रॉपर्टी

Jun 19, 2021, 09:40 AM IST

आमिर खान साकारणार 'ओशो'?

 बॉलिवूडचे इतर स्टार्स वर्षभरात ३-४ सिनेमे करतात. 

Jul 14, 2018, 11:45 AM IST

अध्यात्मिक गुरु ओशोंच्या भूमिकेत दिसणार रणवीर सिंग

बॉलिवूडचा बाजीराव रणवीर सिंगने त्यांच्या अभिनयाने अनेकांचं मन जिंकलं आहे. रणवीरने वादात सापडलेल्या पद्मावत सिनेमात देखील आपल्या भूमिकेने सर्वांनाच अंचबित केलं होतं.

Mar 4, 2018, 07:45 PM IST

ओशोंच्या मृत्यूपत्रासंदर्भातला तपास आता आर्थिक गुन्हे शाखेकडे

ओशो रजनिश यांचं खोट मृत्यूपत्र बनवून ट्रस्टनं कोट्यवधी रूपयांची अफरातफर केल्याचा आरोप

Jan 23, 2018, 08:59 PM IST

ओशो पुण्यतिथी : त्यांचं जीवन आणि विचारांशी निगडीत खास गोष्टी

आध्यात्मिक गुरू ओशो १९ जानेवारी १९९० मध्ये पुणे येथील आश्रमात देहत्याग केला होता. आज त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्याबाबत अनेक गोष्टी शेअर केल्या जात आहेत.

Jan 19, 2018, 12:29 PM IST

ओशो : जीवनाचा पाठ शिकवणारे ‘रजनीश’ यांचा मृत्यु आजही एक रहस्य

आपल्या जीवनात भाषणांमुळे आणि प्रवचनांमुळे नेहमीच वादात राहिलेले आध्यात्मिक गुरू ओशो ऊर्फ रजनीश यांची आज पुण्यतिथी.

Jan 19, 2018, 11:27 AM IST

`ओशो`ची पुण्यातील ३०० कोटींची मालमत्ता हडप?

पुण्यातील ओशो आश्रमच्या मालकीची तब्बल ३०० कोटींची मालमत्ता ओशो आश्रमच्या विश्वास्तांनीच हडप केल्याचा आरोप ओशोंचा जुन्या अनुयायांनी केलाय. याप्रकरणी धर्मादाय आयुक्तांकडून काहीच कारवाई नं झाल्यानं काही शिष्यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतलीय.

Aug 10, 2013, 01:05 PM IST