Nandurbar| नंदुरबार शहरात ऑक्सिजन सिलेंडरच्या गोदामाला आग
Fire broke out at an oxygen cylinder godown in Nandurbar
Nov 4, 2024, 08:45 AM ISTनिष्काळजीपणाचा कहर! रेल्वे अपघातातील जखमी तरुणाला लावला रिकामा ऑक्सिजन सिलेंडर, शेवटी...
रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी ऑक्सिजन सिलेंडर जखमी व्यक्तीला लावला. पण अपघातात जखमी झालेल्या तरुणाची तब्येत आणखीनच बिघडली. ऑन ड्युटी डॉक्टरांनी रुग्णालयातील सीनिअर डॉक्टरांना बोलावलं. पण सीनिअर डॉक्टर येण्याआधीच तरुणाची मृत्यूशी झुंज संपली होती.
Sep 26, 2023, 05:56 PM ISTऑक्सिजन टँक पाठीला लावून खेळणारा क्रिकेटपटू पाहिला का? Video पाहून जगभरातून कौतुक; जाणून घ्या कारण
83 वर्षीय अॅलेक्स स्टील यांचे ऑक्सिजन सिलेंडरसह विकेटकीपिंग करतानाचे फोटो व्हायरल होत आहेत. त्यांच्याकडे आता एक वर्ष शिल्लक असल्याचे तीन वर्षांपूर्वी डॉक्टरांनी त्यांना सांगितले होते. मात्र आताही ते क्रिकेट खेळताना दिसत आहेत.
Aug 8, 2023, 01:52 PM ISToxygen लावून स्वयंपाक : या भयभयीत जगाला ''आईचं हे चित्र'' नवीआशा, नवी उमेद, नवं जीवन देणारं
आईला कितीही त्रास झाला, तरी ती त्याबद्दल कधीही तक्रार करत नाही. ती नेहमी आपल्या लेकारांसाठी आणि कुटुंबीयांसाठी खंबीर असते.
May 23, 2021, 04:50 PM ISTधक्कादायक ! ऑक्सीजन सिलेंडरच्या बदल्यात तरुणीकडे शरीर सुखाची मागणी
सोशल मीडियावर संतापजनक प्रतिक्रिया
May 14, 2021, 09:25 PM ISTVIDEO । लोणी देवकर एमआयडीसीतील कंपनीत पोलिसांचा छापा, 51 ऑक्सिजन सिलिंडर जप्त
Indapur Police Raid Lonidevkar MIDC 72 Illegal Oxygen Cylinder Seized
Apr 27, 2021, 12:55 PM ISTVIDEO| वसईत ऑक्सिजनचा काळाबाजार होत असल्याचा आरोप
Vasai_Black_Marketing_Of_Oxygen_Cylinder_In_Vasai
Apr 15, 2021, 08:45 AM ISTमालेगावात ऑक्सिजनचा तुटवडा, तासाला लागत आहेत १२ सिलेंडर
एकीकडे राज्यात कोरोना रुग्णसंख्येचा दररोज उच्चांक येत असताना दुसरीकडे आता ऑक्सिजनचा तुटवडाही पुन्हा भासू लागला आहे. मालेगावमध्ये सहारा कोविड सेंटरमध्ये केवळ एक तास पुरेल, एवढेच ऑक्सिजन सिलेंडर शिल्लक राहिले आहेत.
Mar 25, 2021, 03:19 PM ISTडोंबिवलीतील शास्त्री नगर रुग्णालयातील धक्कादायक वास्तव
शास्त्री रुग्णालयात दररोज गंभीर रुग्णांची संख्या वाढत आहे.
Jul 6, 2020, 08:41 AM IST
कल्याण, डोंबिवलीतील रुग्णालयांमध्ये अतिरिक्त ऑक्सिजन साठा ठेवावा- मनसे
ऑक्सिजन सिलिंडर संपल्यानंतर तब्बल तीन तास सिलिंडरची प्रतीक्षा करावी लागली.
Jul 4, 2020, 02:59 PM IST