OYO संस्थापक ते शार्क टँकचे जज; Ritesh Agarwal यांच्या 'या' गोष्टी माहितीये का?
Ritesh Agarwal In Shark Tank India 3 : तरुण उद्योजक म्हणून प्रसिद्धी मिळवलेले OYO चे संस्थापक आणि CEO रितेश अग्रवाल 'शार्क टँक इंडिया' या रिअॅलिटी टेलिव्हिजन शोच्या आगामी सीझनमध्ये नवीन जज म्हणून दिसणार आहेत.
Oct 2, 2023, 12:00 AM ISTOYO फाऊंडर रितेश अग्रवाल यांच्या वडीलांचं निधन, 20 व्या मजल्यावरुन पडून मृत्यू
Ritesh Agarwal Father Dies : भारताबरोबर जगभरात प्रसिद्ध झालेल्या OYO Rooms चे संस्थापक रितेश अग्रवाल यांच्या वडिलांचं निधन, याच आठवड्यात झालं होतं रितेश अग्रवाल यांचं लग्न,
Mar 10, 2023, 07:19 PM ISTRitesh Agarwal Marriage : OYO हॉटेल्सचा मालक आहे करोडपती, Networth एकूण धक्का बसेल
Ritesh Agarwal Networth :OYO चा संपुर्ण नाव Own Your Own आहे. हे बजेट एग्रीगेटर म्हणून सुरू झाले, ज्याला सॉफ्टबँक द्वारे निधी दिला जातो. लक्झरी रिसॉर्ट्स आणि व्हेकेशन होम्ससह वैयक्तिक मालमत्ता समाविष्ट करण्यासाठी आता त्याचा विस्तार झाला आहे.
Jan 26, 2023, 04:36 PM ISTUpcoming IPOs: 2023 वर्ष असेल म्हणूनच खास, येतायत 'हे' तगडे IPOs; माहिती जाणून घ्या एका क्लिकवर
IPO 2023: येत्या वर्षात अनेक मोठमोठ्या कंपनींचे आयपीओ येण्याची शक्यता आहे. काही महत्त्वाच्या कंपन्या आयपीओत येण्याची शक्यता आहे.
Dec 30, 2022, 05:44 PM ISTUpcoming IPO in 2023: येत्या वर्षात मिळणार बंपर धमाका, या पाच मोठ्या कंपन्या आणतायत तगडे IPOs
Upcoming IPO in 2023: येत्या काळात आपल्याला नानाविध शेअर्स आणि आयपीओचे ऑप्शन खुले झाले आहेत आणि तेव्हा आता येत्या नवीन वर्षातही हा सिलसिला सुरू राहणार आहे. 2023 मध्ये मोठ्या कंपन्या चांगले आयपीओज (IPOs) आणण्याच्या तयारीत आहेत.
Dec 20, 2022, 12:07 PM ISTआठवड्याला 3 दिवस सुट्ट्या, या कंपनीची कर्मचाऱ्यांना खूशखबर
आठवड्याला फक्त 4 दिवस करावे लागणार काम.
May 13, 2021, 03:09 PM IST