Pune Bypoll Election : निवडणुकीपूर्वी भाजपला 'जोर का झटका', थेट निवडणूक आयोगाने उचचलं 'हे' पाऊल!
Pune ByPoll Election: चिंचवड पोटनिवडणुकीत (Chinchwad Bypoll) अश्विनी जगताप (Ashwini Jagtap) आणि नाना काटे (Nana kate) यांच्यात मुख्य लढत आहे. अशातच आता अश्विनी जगताप यांच्या अडचणीत वाढ झाल्याचं पहायला मिळतंय.
Feb 21, 2023, 02:01 PM ISTसोशल मीडियाला 'पेड न्यूज'च्या अटी लागू होणार?
राजकीय पक्षाकडून प्रचारासाठी समाज माध्यमांचा उपयोग
Aug 31, 2018, 08:49 AM IST‘पेड न्यूज’साठी... पुणे सर्वात पुढे!
यंदाच्या निवडणुकीत सगळीकडेच लक्ष्मीदर्शनाची चर्चा सुरु आहे. यातच, पेड न्यूजचाही प्रकार सर्रास दिसून येतोय. ‘पेड न्यूज’च्या बाबतीत यंदाच्या विधानसभा निवडणुकीत आघाडी घेतलीय ती पुणे जिल्ह्यानं...
Oct 14, 2014, 09:38 AM IST‘पेड न्यूज’साठी... पुणे सर्वात पुढे!
‘पेड न्यूज’साठी... पुणे सर्वात पुढे!
Oct 14, 2014, 09:15 AM ISTमोदींच्या 'त्या' भाषणाचा 'पेड न्यूज' म्हणून वापर, काँग्रेसची तक्रार
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही दिवसांपूर्वी अमेरिकेचा दौरा केला. या दौऱ्यादरम्यान न्यूयॉर्कच्या मेडिसन स्क्वेअर गार्डनमध्ये केलेलं भाषण अनेक कारणांमुळे चर्चेत राहीलं...
Oct 13, 2014, 12:59 PM ISTपेड न्यूज प्रकरण अशोक चव्हाणांना कोर्टाचा दणका
माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे खासदार अशोक चव्हाण यांना आणखी अडचणींचा सामना करावा लागणार आहे, असं चित्र आहे.
Oct 1, 2014, 06:02 PM IST'लोकसभा निवडणुकीत भाजपकडूनं पेड न्यूजचा वापर'
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 12, 2014, 07:50 AM IST`पेड न्यूज` भोवली; चव्हाणांची खासदारकी रद्द होणार?
‘पेड न्यूज’ प्रकरणी माजी मुख्यमंत्री आणि नांदेडचे नवनिर्वाचित खासदार अशोक चव्हाण यांच्यावर आरोप निश्चित झालेत.
May 30, 2014, 06:39 PM ISTपेडन्यूज, अशोक चव्हाण हाजीर हो!
पेडन्यूज प्रकरणी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना केंद्रीय निवडणूक आयोगाने नोटीस जारी केलीय. त्यानुसार येत्या 23 मे रोजी दिल्लीत सुनावणीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आलेत.
May 13, 2014, 02:23 PM ISTपेड न्यूज : चार लोकसभा उमेदवारांवर ठपका
पेड न्यूजप्रकरणी चार लोकसभा उमेदवारांवर ठपका ठेवण्यात आला आहे. निवडणूक आयोगाकडे आलेल्या तक्रारीच्या छाननीनंतर हे चार उमेदवार दोषी आढळलेत. प्रथमदर्शनी हे चौघे दोषी आहेत, अशा ठपका निवडणूक आयोगाने ठेवला आहे.
Apr 29, 2014, 11:05 AM IST