पाकव्याप्त काश्मीरमध्ये स्वातंत्र्यचळवळीचा जोर वाढला; लष्कर हैराण
भारताने काश्मीरचा विशेष राज्याचा दर्जा काढून घेतल्यानंतर पाकिस्तानमधील दहशतवादी आणखीनच चेकाळले आहेत.
Sep 20, 2019, 10:22 AM ISTपाकिस्तानच्या बॅट कमांडोंकडून सीमारेषेवर दररोज हल्ले, भारतीय जवानांकडून पराक्रमाची शर्थ
भारतीय सैन्याने प्रत्येकवेळी या कमांडोंना पिटाळून लावले आहे.
Apr 16, 2019, 08:13 PM ISTभारत-पाक सीमेजवळ पाकिस्तानी लष्कराच्या हालचाली वाढल्या
जैसलमेर लगत असलेल्या भारत-पाकिस्तान सीमेजवळ पाकिस्तानी लष्कराच्या हालचाली वाढल्या आहेत.
Mar 12, 2019, 11:12 PM ISTपाकिस्तानचा अजब दावा, जैश ए मोहम्मदचे देशात अस्तित्वच नाही!
पाकिस्तानच्या लष्करी अधिकाऱ्यांनी जैश ए मोहम्मदचे देशात अस्तित्वच नाही, असे म्हटले आहे.
Mar 6, 2019, 11:01 PM ISTआमच्या नागरिकांना निशाणा बनवल्यास खबरदार, भारताची पाकिस्तानला तंबी
भारतातर्फे एअर स्ट्राईक केल्यानंतर पाकिस्तानकडून होणारी गोळीबार सुरूच आहे.
Mar 6, 2019, 06:55 PM ISTनवी दिल्ली । अभिनंदन यांचा पाकिस्तानकडून प्रचंड मानसिक छळ
पाकिस्तानातून भारतात माघारी परतलेले रिअल हिरो हवाई दलातील विंग कमांडर अभिनंदन वर्थमान यांनी पाकिस्तानची पोलखोल केली आहे. अभिनंदन यांना आपण कशी चांगली वागणूक दिली, असे पाकिस्तानने जोरदार प्रचार सुरु केला. त्याबाबतचा एक व्हिडिओही पोस्ट केला. मात्र, हा व्हिडिओ सतरावेळा एडीट करण्यात आला आहे. पाकिस्तानने चांगली वागणूक दिलेली नाही. प्रत्यक्षात वस्तुस्थिती वेगळीच असल्याचे पुढे आले आहे. पाकिस्तानच्या ताब्यात असताना अभिनंदन वर्थमान यांचा प्रचंड मानसिक छळ करण्यात आला, हे आता पुढे आले आहे. अभिनंदन यांची वैद्यकीय चाचणी करण्यात येत आहे.
Mar 2, 2019, 11:50 PM ISTइम्रान खानचे पाकिस्तानच्या सेनेला आणि जनतेला सज्ज राहण्याचे आदेश
इम्रान खान यांची भारताला धमकी
Feb 26, 2019, 04:20 PM ISTभारताने युद्ध लादले तर प्रत्युत्तर देऊ - पाकिस्तान
पाकिस्तानकडून युद्धाबाबत हालचाल सुरु नाही. भारत युद्धाची परिस्थिती निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. त्यासाठी पाकिस्तान सज्ज आहे, अशा इशारा देण्यात आला आहे.
Feb 22, 2019, 05:39 PM ISTनिवडणूका आल्यावर भारतात दहशतवादी हल्ले वाढतात- पाकिस्तानचा आरोप
पुलवामा हल्ल्यात पाकिस्तानचा हात नसल्याचे सांगत पुलवामा हल्ल्याची जबाबदारी झटकण्यात आली आहे.
Feb 22, 2019, 03:56 PM ISTपाकिस्तान घाबरला, सीमाभागात वाढवले सैन्य आणि रणगाडे
पाकिस्तानने सुरु केली युद्धाची तयारी
Feb 22, 2019, 11:57 AM ISTभारताने दु:साहस केले तर चोख प्रत्युत्तर द्या; इम्रान खान यांची पाकच्या लष्कराला मोकळीक
पाकिस्तानी सरकार स्वत:च्या जनतेचे रक्षण करण्यासाठी समर्थ आहे.
Feb 22, 2019, 07:54 AM ISTपाकिस्तानात निवडणुकीत लष्कराची मनमानी, महिलांना मतदानापासून रोखले
अनेक ठिकाणी महिलांनी आरोप केलाय, मतदान केंद्रावर जाण्यास महिलांना रोखले जात आहे. दरम्यान, लष्करी जवानांनी म्हटलेय काही केंद्रावर आतमध्ये महिला असल्याने त्या आत जाऊ शकत नाहीत.
Jul 25, 2018, 05:40 PM ISTपाकिस्तानकडून गोळीबार, दोन भारतीय जवान शहीद
पाकिस्तानी सैन्यानं नियंत्रण रेषेवर सुंदरबनी सेक्टरजवळ गोळीबार करत शस्त्रसंधीचं उल्लंघन केले
Apr 10, 2018, 10:37 AM ISTपाकिस्तानला चोख प्रत्युत्तर, २०१८ मध्ये भारताने मारले २० पाक सैनिक
पाकिस्तानकडून वारंवार होत असलेल्या शस्त्रसंधीच्या उल्लंघनाला भारतीय सैन्याने चोख प्रत्युत्तर दिलं आहे. पाकिस्तानकडून होत असलेल्या हिंसक कारवाईला प्रत्युत्तर देण्याची भारतीय सैन्याला पूर्णपणे सूट देण्यात आली आहे.
Feb 16, 2018, 08:46 AM IST