पाकिस्तानी नागरिक या चार भारतीयांना जास्त सर्च करतात, चौथं नाव वाचून आश्चर्य वाटेल
Google Search 2023 : 2023 हे वर्षं संपत आलंय आणि या वर्षात इंटरनेटवर सर्वात जास्त काय सर्च गेलं यादी गुगलने प्रसिद्ध केली आहे. यात भारतातले काही चेहरे असे आहेत ज्यांना भारतातच नाही तर चक्क पाकिस्तानातही जास्त सर्च केलं गेलंय.
Dec 18, 2023, 06:45 AM ISTना भारत ना ऑस्ट्रेलिया! 'या' दुश्मन देशात खेळवली जाणार चॅम्पियन्स ट्रॉफी
ICC Champions Trophy 2025 : चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी आयसीसीसोबत होस्टिंग हक्क करारावर स्वाक्षरी केली आहे. या स्पर्धेसाठीच्या करारावर झका अश्रफ यांनी स्वाक्षरी केल्याची माहिती पीसीबीने दिली आहे.
Dec 16, 2023, 10:30 PM ISTकोहलीच्या डुप्लिकेटनं घेतली निवृत्ती, चाहते थक्क
पाकिस्तान सुपर लीग (PSL) चा आगामी हंगाम फेब्रुवारी-मार्च महिन्यात खेळवला जाणार आहे. पीएसएलचा मसुदाही जाहीर झाला आहे.
आश्चर्याची गोष्ट म्हणजे फॉर्मात असलेला पाकिस्तानी फलंदाज अहमद शहजादची सहा पीएसएल फ्रँचायझींपैकी कोणत्याही संघाने निवड केलेली नाही.
Dec 15, 2023, 06:16 PM ISTउस्मान ख्वाजाने बुटांवर हे काय लिहिलं? क्रिकेट विश्वात खळबळ... आयसीसी कारवाई करणार?
Australia vs Pakistan Test Series : ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान दरम्यानच्या कसोटी सामन्याआधी क्रिकेट विश्वात एक खळबळ उडाली आहे. ऑस्ट्रेलियाचा सलामीचा फलंदाज उस्मान ख्वाजाने आपल्या बुटांवर एक संदेश लिहिला असून यामुळे आयसीसी त्याच्यावर कारवाई करण्याची शक्यता आहे.
Dec 12, 2023, 08:43 PM ISTस्फोटकांनी भरलेल्या ट्रकची पोलीस स्टेशनला धडक, स्फोटात 24 जणांचा मृत्यू... पाकिस्तानात आत्मघातकी हल्ला
Pakistan News: पाकिस्तानात पुन्हा एकदा दहशतवादी हल्ला करण्यात आलाय. यात 24 जणांचा मृत्यू झाला असून मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. हल्लेखोरांनी स्फोटकांनी भरलेल्या ट्रकने पोलीस स्टेशनला धडक दिली.
Dec 12, 2023, 03:48 PM ISTभारताच्या शत्रूंची एकामागून एक पाकिस्तानात हत्या; परराष्ट्र मंत्रालय म्हणालं, 'न्याय हवा असेल तर...'
Indian External Affairs : भारताच्या शत्रूंना पाकिस्तानमध्ये एकामागून एक मारले जात आहे. त्यावर आता मोदी सरकारची प्रतिक्रिया आली आहे. परराष्ट्र मंत्रालयाने पत्रकार परिषद घेऊन त्याबाबत भाष्य केले आहे.
Dec 8, 2023, 08:48 AM ISTपाकिस्तानचा कोच होणार भारताचा 'हा' माजी क्रिकेटपटू? म्हणाला, 'मला पाकिस्तानला..'
Ex India Cricketer To Coach Pakistan: एका कार्यक्रमामध्ये बोलताना व्यक्त केली इच्छा
Dec 7, 2023, 04:14 PM ISTभारताचा आणखी एक शत्रू ठार; CRPF वरील हल्ल्याच्या मास्टरमाइंडची पाकिस्तानात हत्या
लष्कर-ए-तोयबाचा दहशतवादी हंजला अदनान याला ठार करण्यात आलं आहे. जम्मू काश्मीरच्या उधमपूरमध्ये 2015 मध्ये बीएसएफ जवानांवर करण्यात आलेल्या दहशतवादी हल्ल्याचा तो मास्टरमाइंड होता.
Dec 6, 2023, 12:06 PM IST
'...म्हणून आम्हीच सामान उचलून ठेवलं'; विमानतळावर फजिती झाल्यानंतर पाकिस्तानी खेळाडूने सांगितलं सत्य
Pak vs Aus : पाकिस्तानी क्रिकेट संघाचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या फोटोमध्ये खुद्द पाकिस्तानी क्रिकेटर्स त्यांचे सामान घेऊन जाताना दिसत होते. पण आता पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदीने या फोटोमागचे रहस्य उघड केले आहे.
Dec 3, 2023, 04:02 PM IST'बाळा जरा शांत हो...', पाकिस्तानच्या स्टार खेळाडूने कोहलीला पाठवला होता मेसेज; सहकाऱ्याचा मोठा खुलासा
आयपीएल 2023 मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विराट कोहली आणि लखनऊ सुपर जायंट्सचा नवीन उल-हक भिडले होते. त्यांच्यातील या भांडणात लखनऊचा मेंटॉर गौतम गंभीरनेही उडी घेतली होती.
Dec 3, 2023, 10:50 AM IST
बाबर आझमने घेतली 26 कोटींची लक्झरी कार, पण भारतात त्या गाडीची किंमत किती?
Babar Azam : पाकिस्तान क्रिकेट संघाचा माजी कर्णधार बाबर आझमची लाईफस्टाईलही अगदी रॉयल आहे. त्याचा महागड्या कारचा शौक आहे. नुकतीच त्याने एक महागडी कार विकत घेतली आहे. याचे फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
Nov 29, 2023, 09:31 PM ISTपाकिस्तानात गेलेली अंजू 6 महिन्यांनंतर भारतात परतली, पती अरविंद स्विकार करणार?
Anju Return: भारतीय सोशल मीडिया इन्फ्लूएंसर अंजू तब्बल सहा महिन्यांनंतर पाकिस्तानातून मायदेशी परतली आहे. टूरिस्ट व्हिसावर अंजू पाकिस्तानात फिरण्यासाठी गेली होती. तिथे तीने नसरुल्लाह नावाच्या व्यक्तीशी लग्नही केलं. याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.
Nov 29, 2023, 06:01 PM ISTपाकिस्तान भारताशी नडला! लिंबू-टिंबू संघाने PCB आणि बाबरचाच बकरा केला
Pakistan Cricket Board Babar Azam Brutally Mock: चॅम्पियन्स चषक 2025 च्या यजमानपदाची संधीही पाकिस्तान गमावणार.
Nov 29, 2023, 02:41 PM IST'मी कोणाचं नाव घेत नाही, पण...', वसीम अक्रम आणि गौतम गंभीर संतापले; म्हणाले 'देशभक्तीच्या नावाखाली...'
भारतीय क्रिकेट संघ वर्ल्डकपच्या फायलनलमध्ये हारला, तर दुसरीकडे पाकिस्तान संघ लीग स्टेजमध्येच स्पर्धेतून बाहेर पडला.
Nov 27, 2023, 01:15 PM IST
...अन् संतापलेला बाबर आझम मैदानातच मोहम्मद रिजवानच्या मागे बॅट घेऊन धावला; पाहा VIDEO
पाकिस्तान क्रिकेट संघाचा कर्णधार बाबर आझम मैदानातच बॅट घेऊन मोहम्मद रिजवानच्या मागे धावल्याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. पण नेमकं असं काय झालं होतं?
Nov 26, 2023, 01:59 PM IST