pakistan

पाकिस्तानवर झालेल्या एयरस्ट्राईकमध्ये अमेरिकेचा हात? इराणच्या कारवाईनंतर US ने दिला कडक इशारा!

Matthew Miller On Iran strikes : पाकिस्तानमधील जैश अल-फदलला सौदी अरेबिया आणि अमेरिकेचा पाठिंबा आहे, अशी चर्चा आता होताना दिसत आहे. अशातच आता अमेरिकेने या प्रकरणावर पहिल्यांदाच मोठं वक्तव्य केलंय.

Jan 19, 2024, 06:24 PM IST

भारतीयांना आवडतो चहा; तर पाकिस्तानात 'या' ड्रिंकची क्रेझ

भारतीयांना आवडतो चहा; तर पाकिस्तानात 'या' ड्रिंकची क्रेझ

Jan 11, 2024, 11:16 PM IST

Mohammad Rizwan : पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचा तडकाफडकी निर्णय, रिझवानच्या खांद्यावर दिली 'ही' जबाबदारी!

Pakistan Cricket Board : पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने मोहम्मद रिझवानला (Mohammad Rizwan) पाकिस्तान T20I संघाचा उपकर्णधार म्हणून नियुक्त केलं आहे. 

Jan 8, 2024, 06:29 PM IST

VIDEO : 'इकडे ये तुला कॅच पकडायला शिकवतो'; चाहत्याने उडवली पाकच्या हसन अलीची खिल्ली

Hasan Ali Viral Video : पाकिस्तानी क्रिकेट संघाचा खेळाडू हसन अली सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. सामन्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या चाहत्यावर संतापलेल्या हसन अलीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

Jan 8, 2024, 05:33 PM IST

'शाहीन चुकून...', शाहीद आफ्रिदी जाहीर कार्यक्रमात जावयाबद्दल हे काय बोलून गेला; Video Viral

Shahid Afridi On Shaheen Afridi: वर्ल्ड कप 2023 नंतर पाकिस्तानी संघ भारतामधून मायदेशी परतल्यानंतर बाबरने तडकाफडकी आपल्या नेतृत्वाचा राजीनामा दिला.

Jan 2, 2024, 11:43 AM IST

भारताशेजारील 'हे' देश 1 जानेवारीला साजरं करत नाही नवीन वर्ष; पण का?

ग्रेगोरियन कॅलेंडरनुसार 1 जानेवारी रोजी नवीन वर्ष साजरे केले जाते. त्याच वेळी, संपूर्ण जग नवीन वर्षाच्या स्वागताच्या तयारीत व्यस्त आहे. पC भारताचा शेजारी देश पाकिस्तान सरकारने 1 जानेवारी 2024 रोजी म्हणजेच नवीन वर्षाच्या निमित्ताने कोणत्याही प्रकारच्या उत्सवावर बंदी घातली आहे.

Dec 31, 2023, 04:14 PM IST

PAK vs AUS : कॅमेरामॅनमुळे जोडप्यावर आली तोंड लपवण्याची वेळ; LIVE सामन्यात असं काही करत होते की... पाहा Video

PAK vs AUS Couple Video : सध्या सोशल मीडियावर या सामन्यातील एक व्हिडीओ समोर आला आहे. यामध्ये एक कपल प्रेक्षक गॅलरीत बसून सामना पाहत होते. मात्र...

Dec 28, 2023, 06:30 PM IST

याला म्हणतात कहर! बारावीच्या उत्तरपत्रिकेत विद्यार्थ्याने केला सीमा हैदरचा उल्लेख; मास्तरांच्या डोक्यात मुंग्या

Seema Haider In Answersheet : सोशल मीडियावर एक उत्तरपत्रिका (Viral News) सध्या व्हायरल होत आहे. शाळेच्या 12 वीच्या परीक्षेमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सीमा आणि त्याची लांबी यासंबंधीचा प्रश्न विचारण्यात आला होता.

Dec 25, 2023, 10:44 PM IST

नमाज अदा करत असतानाच निवृत्त पोलीस अधिकाऱ्याची हत्या; बारामुल्लात दहशतवाद्यांचे भ्याड कृत्य

Terrorist Attack In Baramulla : जम्मू-काश्मीर पोलिसांच्या एका निवृत्त वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याची रविवारी राज्याच्या बारामुल्ला जिल्ह्यात दहशतवाद्यांनी गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे. निवृत्त पोलीस अधिकारी एका मशिदीमध्ये नमाज अदा करत असताना हा सगळा धक्कादायक प्रकार घडला आहे.

Dec 24, 2023, 10:21 AM IST

इम्रान खान यांना सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा

Imran Khan Relief: 13 डिसेंबर रोजी इम्रान आणि माजी परराष्ट्र मंत्री शाह मेहमूद कुरेशी यांना या प्रकरणात दुसऱ्यांदा दोषी ठरवले होते. 

Dec 22, 2023, 03:16 PM IST

Dawood Ibrahim : दाऊद इब्राहीमचा मृत्यू झालाय का? सर्वांना पडलेल्या प्रश्नाचा अखेर खुलासा!

Dawood Ibrahim Poisoned : एका पाकिस्तानी युट्यूबरने रविवारी रात्री उशिरा एक व्हिडिओ शेअर केला. त्यात त्याने इब्राहिमच्या विषबाधा आणि हॉस्पिटलायझेशनचा अंदाज लावला होता.

Dec 18, 2023, 08:19 PM IST

10,000 हिमनद्या वितळल्या... तिसऱ्या ध्रुवातून भारतासह चीन, नेपाळ आणि पाकला धोका

हिमालयातील 10,000 हिमनद्या वितळल्या आहेत. यामुळे भारतासह चीन, नेपाळ आणि पाकिस्तानाला धोक्याचा इशारा देण्यात आला आहे. 

Dec 18, 2023, 05:51 PM IST

दाऊदला विष दिल्याची चर्चा असताना भारताच्या मोठ्या शत्रूची हत्या; दहशतवादी हबीबुल्ला ठार

Pak Terrorist Habibullah killed : पाकिस्तानात लष्कर-ए-तोयबाचा दहशतवादी हबीबुल्ला ठार झाल्याची माहिती समोर आली आहे. मुंबई हल्ल्याचा मास्टरमाइंड हाफिज सईदचा जवळचा सहकारी हबीबुल्लाह याची हत्या झाल्याचे म्हटलं जात आहे.

Dec 18, 2023, 02:41 PM IST

दाऊद इब्राहिमवर विषप्रयोगाचा दावा; पाकिस्तानात सोशल मीडिया डाऊन, इंटरनेट ठप्प?

Dawood Ibrahim News: कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद ह्याच्यावर कराचीमध्ये विषप्रयोग करण्यात आला असल्याचा दावा सोशल मीडियावर करण्यात येत आहे. 

Dec 18, 2023, 09:56 AM IST