pakistan

IND vs NZ: आर अश्विनचं बल्ले बल्ले! हरभजन सिंगचा मोडला 'हा' रेकॉर्ड

 IND vs NZ: अश्विननं अक्रमनंतर हरभजन सिंगचा रेकॉर्ड ब्रेक, कानपूर कसोटीमध्ये अश्विनचा कारनामा

Nov 29, 2021, 04:40 PM IST

पाकिस्तानविरुद्धच्या सामन्याआधी टीम इंडिया घाबरली होती! इन्झमाम उल हकनं डिवचलं

सामना संपून महिना उलटल्यानंतरही पाकिस्तान क्रिकेटर्सच्या प्रतिक्रिया सुरुच आहेत

Nov 26, 2021, 10:56 PM IST

भारतीय जवानांनी या वर्षात 151 दहशतवादी केले ठार, अजूनही इतके दहशतवादी सक्रीय

जम्मू-काश्मीरमध्ये सातत्याने दहशतवाद्यांचा खात्मा सुरुच आहे. आतापर्यंत जवानांनी अनेक दहशवताद्यांना शोधून ठार केले आहे.

Nov 25, 2021, 07:22 PM IST

शोएब मलिकला आळशीपणा भोवला, अशी गेली विकेट; क्रिकेट चाहत्यांची जोरदार टीका

पाकिस्तानचा संघ हा सध्या बांगलादेश (Pak vs Ban) दौऱ्यावर आहे. दोन्ही संघांमध्ये 19 नोव्हेंबर रोजी मालिकेतील पहिला टी-20 सामना खेळला गेला. यामध्ये पाकिस्तान संघाने 4 विकेट्सने विजय मिळवला. सामना खूपच रोमांचक झाला, पण शेवटी पाकिस्तानने बाजी मारली. (Shoib Malik Run out)

Nov 20, 2021, 12:19 PM IST

महिला आमदाराचा अश्लील व्हिडीओ व्हायरल, पोलिसांनी बाळगलं मौन

महिला आमदाराचा अश्लील व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी त्या व्यक्तीला अटक केली, पण....

 

Nov 19, 2021, 09:02 AM IST

पाकिस्तान झिंदाबाद! ऑस्ट्रेलियन माजी क्रिकेटरच्या ट्विटची चर्चा...

पाकिस्तान टीमची आठवण येत असल्याचं ऑस्ट्रेलियन माजी क्रिकेटरने सांगितलं आहे.

Nov 19, 2021, 08:27 AM IST

अफगाणिस्तानचं सदस्यत्व रद्द होणार ? ICC लवकरच घेणार निर्णय

ICC पुढील आठवड्यात अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाबाबत (ACB) मोठा निर्णय घेऊ शकते. तालिबानच्या राजवटीनंतर महिलांच्या खेळांवर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे.

Nov 17, 2021, 09:20 PM IST

चक्कं पोलिसावर स्वत:च्या मुलांना रस्त्यावर विकण्याची वेळ, संपूर्ण प्रकरणाचा व्हिडीओ पाहा

सोशल मीडिया हे एक असं माध्यम आहे जेथे आपल्याला व्हिडीओ, फोटो आणि बरीच काही माहिती मिळते.

Nov 17, 2021, 06:52 PM IST

चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी टीम इंडिया पाकिस्तानात?; क्रीडामंत्र्यांचं मोठं वक्तव्य...

2025 मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी पाकिस्तानमध्ये होणार असल्याचं सांगण्यात आलंय.

Nov 17, 2021, 02:20 PM IST

मैदानावर पाकिस्तानी झेंडे दिसताच क्रिकेट सिरीज रदद् करण्याची मागणी!

पाकिस्तानी क्रिकेट संघाने मीरपूरच्या मैदानावर आपल्या देशाचा झेंडा लावला होता. आणि या गोष्टीवरून वाद निर्माण झाला. 

Nov 17, 2021, 11:10 AM IST

भारत पाकिस्तानात जाऊन क्रिकेट खेळणार का? ICCच्या या मोठ्या निर्णयामुळे खळबळ

 Cricket News : काल एक मोठा निर्णय घेत ICC ने 2025 च्या चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेचे यजमानपद पाकिस्तानला दिले आहे, त्यानंतर अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.  

Nov 17, 2021, 08:51 AM IST

पाकिस्तानात 30 वर्षानंतर ICC ने आयोजित केली ही स्पर्धा, टीम इंडिया पाकिस्तानात जाणार का?

पाकिस्तानात ICC ने चॅम्पियन्स ट्रॉफीचं आय़ोजन केलं आहे. पण टीम इंडिया पाकिस्तानात जाणार का? हा मोठा प्रश्न आहे.

Nov 16, 2021, 08:56 PM IST

भारतात 2 वर्ल्ड कप आणि चॅम्पियन ट्रॉफी, तर पाकिस्तानला लॉटरी, आयसीसीचा मेगाप्लॅन

आयसीसीने 2024 ते 2031 दरम्यान खेळवण्यात येणाऱ्या वर्ल्ड कप स्पर्धेचं (Icc World Cup) आणि यजमान देशाच्या नावाची घोषणा केली आहे. 

 

Nov 16, 2021, 08:08 PM IST

T20 World Cup : नाणेफेक ठरले महत्वाचे, 'या' कारणामुळे सेमीफायनलपासून टीम इंडिया लांब

संपूर्ण टूर्नामेंटमध्ये नाणेफेक अत्यंत महत्वाचे 

Nov 16, 2021, 06:56 AM IST