#CAA ची अंमलबजावणी सुरु; तीन पाकिस्तानी तरुणांना भारतीय नागरिकत्व
अनेक वर्षांपासून ते भारतीय नागरिकत्व मिळण्याच्या प्रतिक्षेत होते.
Dec 21, 2019, 10:08 AM ISTमाझा जन्म पाकिस्तानात झालाय, मी पुरावा कुठून आणायचा- मणीशंकर अय्यर
CAA मुळे भारतातील मुस्लिमांसमोर संकट उभे राहील.
Dec 21, 2019, 09:14 AM ISTभारत vs पाकिस्तान : मंचावर रंगणार नृत्यची जुगलबंदी
'हम लोक एक कभी नही हो सकते..'
Dec 18, 2019, 04:39 PM ISTमुशर्रफ यांच्या निमित्तानं पाकच्या सुपर पॉवरफुल लष्कराला धक्का
उल्लेखनीय म्हणजे, माजी लष्करशहा सध्या संयुक्त अरब अमिरातल्या दुबईमध्ये आहेत
Dec 17, 2019, 09:55 PM ISTभारत-पाक दरम्यान चकमक, भारतीय रायफलमॅन सुखविंदर सिंह शहीद
सुखविंदर सिंह हे पंजाब राज्यातील होशियारपूर जिल्ह्यातील फतेहपूर गावचे रहिवासी होते
Dec 17, 2019, 04:23 PM ISTपाकिस्तानच्या गोळीबारात कोल्हापूरचे जोतिबा चौगुले शहीद
चौगुले मूळचे गडहिंग्लज तालुक्यातील महागाव गावचे राहणारे आहेत.
Dec 16, 2019, 01:19 PM ISTपाकिस्तानमध्ये अभिनंदन वर्थमान आणि सारा अली खान Most-searched personalities
सर्च इंजिनकडून याचा खुलासा करण्यात आला आहे.
Dec 12, 2019, 10:44 AM ISTपाकिस्तानकडून पुन्हा शस्त्रसंधीचं उल्लंघन, ३ नागरिक जखमी
भारतीय जवानांचं चोख प्रत्त्यूत्तर
Dec 12, 2019, 09:03 AM ISTविरोधक पाकिस्तानची भाषा बोलत आहेत - पंतप्रधान मोदी
'गेल्या सहा महिन्यांचा कालावधी ऐतिहासिक राहिला. जे काम गेल्या कित्येक वर्षांपासून झालं नाही ते आता झालंय'
Dec 11, 2019, 11:32 AM ISTनागरिकत्व सुधारणा विधेयकावरुन पाकिस्तानचा तिळपापड
नागरिकत्व सुधारणा विधेयक काल लोकसभेमध्ये मंजूर झालं.
Dec 10, 2019, 10:28 PM ISTगृहमंत्री अमित शाह आज लोकसभेत 'नागरिकत्व सुधारणा विधेयक' मांडणार
या संवेदनशील विधेयकाबाबत विरोधकांकडून विरोध केला जात आहे.
Dec 9, 2019, 08:10 AM ISTपाकिस्तानमध्ये स्फोट, एक ठार तर सहा जखमी
पाकिस्तानच्या लाहोर शहरात आज शनिवारी झालेल्या स्फोटात एक व्यक्ती ठार झाली असून सहा जण जखमी झाले आहेत. याबाबतचे वृत्त जीओ टीव्हीने दिले आहे.
Dec 7, 2019, 11:35 PM IST