हरभजनशी पंगा महागात, वीणा मलिकची बोलती बंद
भारताने जम्मू-काश्मीरसाठी असलेला अनुच्छेद ३७० आणि ३५ ए रद्द केल्यानंतर पाकिस्तानचं पित्त खवळलं आहे.
Oct 8, 2019, 09:27 PM ISTपाकिस्तानच्या उमर अकमलचा नकोसा विक्रम, रोहित शर्माच्या ४ पावलं पुढे
पाकिस्तानचा खेळाडू उमर अकमलने नकोशा विक्रमाला गवसणी घातली आहे.
Oct 8, 2019, 08:12 PM ISTमैदानातच हृदयविकाराचा झटका आल्यामुळे अंपायरचा मृत्यू
मॅच सुरु असताना मैदानातच हृदयविकाराचा झटका आल्यामुळे अंपायरचा मृत्यू झाला आहे.
Oct 8, 2019, 04:50 PM IST'माझ्यामुळे गंभीरची कारकिर्द संपली'; या क्रिकेटपटूचा दावा
क्रिकेटचं मैदान गाजवल्यानंतर राजकारणात प्रवेश केलेल्या गौतम गंभीरला तिकडेही पहिल्याच इनिंगमध्ये यश मिळालं.
Oct 7, 2019, 06:48 PM ISTबीएसएफची मोठी कारवाई; घुसखोरीचा डाव उधळला
सुरक्षा दलाकडून गोळीबार होता तेव्हा ....
Oct 6, 2019, 09:37 AM ISTइम्रान खान पंतप्रधान पदासाठी सक्षम नाहीत - भारत
पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्यावर भारताने जोरदार टीका केली आहे.
Oct 5, 2019, 04:47 PM ISTधर्मासाठी प्रसिद्ध गायिकेचा संगीताला 'अलविदा'
सिंधशी निगडीत असणाऱ्या शाजिया यांनी सिंधीसोबतच उर्दु, पंजाबी, बलोची, सराइकी आणि काश्मिरी भाषांमध्येही अनेक गाणी गायलीत
Oct 5, 2019, 11:58 AM ISTभारताचा राष्ट्रवाद हा नकारात्मक नाही- एस.जयशंकर
जगाशी व्यवहार करताना भारत राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय या दोन गोष्टींमध्ये गल्लत करत नाही.
Oct 4, 2019, 04:48 PM IST'पाकिस्तानात नव्हे तर केवळ कर्तारपूर साहिब गुरुद्वारात जाणार'
कर्तारपूर कॉरिडोअरच्या उद्घाटनाला कोणीही उपस्थित राहणार नाही.
Oct 3, 2019, 08:04 PM ISTपाकिस्तानात सत्ताबदलाचे संकेत, देशाची सूत्रं पुन्हा सैन्याच्या हाती जाणार?
इम्रान खान यांना पाकिस्तानी सेनेकडूनच गादीवर बसवण्यात आलंय. परंतु, सध्या मात्र त्यांनी पाकिस्तानी सेना त्यांच्यावर नाराज आहे.
Oct 3, 2019, 07:19 PM ISTमनमोहन सिंग कर्तारपूर कॉरिडोअरच्या उद्घाटनाला जाणार; निमंत्रण स्वीकारले
भारत आणि पाकिस्तानमध्ये सध्या तणावाचे वातावरण आहे. त्यामुळे पाकिस्तानने पंतप्रधान मोदींना या कार्यक्रमाचे निमंत्रण पाठवले नव्हते.
Oct 3, 2019, 03:48 PM ISTपाकला झटका; लंडनमधील निजामाचा खजिना भारताला मिळणार
ही रक्कम सध्या लंडनमधील नॅशनल वेस्टमिनिस्टर बँकेत आहे.
Oct 2, 2019, 10:28 PM IST'इम्रान खान यांना विमान प्रवासासाठीही पैशांची जुळवाजळव करावी लागतेय'
सप्टेंबर महिन्यात इम्रान खान आणि पाकिस्तानचे शिष्टमंडळ संयुक्त राष्ट्रसंघाच्या आमसभेला हजेरी लावण्यासाठी अमेरिकेत आले होते.
Oct 1, 2019, 11:26 PM ISTपदभार स्वीकारताच भारतीय वायुदल प्रमुखांचं मोठं वक्तव्य
बालाकोटविषयीसुद्धा दिली प्रतिक्रिया
Sep 30, 2019, 01:20 PM IST...आतापर्यंतचे १० 'सर्जिकल स्ट्राइक'
जाणून घेऊया आतापर्यंतच्या 'सर्जिकल स्ट्राइक'विषयी
Sep 29, 2019, 02:49 PM IST