'कुलभूषण जाधव यांच्या सुटकेसाठी पडद्यामागे हालचाली सुरु आहेत'
आता पडद्यामागे सुरु असलेल्या या वाटाघाटींना यश मिळून पाकिस्तान कुलभूषण जाधव यांना सोडेल, ही आशा आम्हाला आहे.
May 3, 2020, 10:21 AM ISTकाश्मीरमध्ये पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन; दोन जवान शहीद
या जखमी जवानांचा शनिवारी सकाळी उपचारादरम्यान मृत्यू झाला
May 2, 2020, 09:06 AM ISTकोरोनाच्या संकटात पाकिस्तानला कोणत्याच देशाकडून मदत नाही
कोरोना व्हायरसच्या संकटात असलेल्या पाकिस्तानला अजूनपर्यंत कोणत्याच देशाने आर्थिक मदत केलेली नाही.
Apr 27, 2020, 03:39 PM IST...तर पाकिस्तानात कोरोना रुग्णांना हॉस्पिटलमध्ये बेड शिल्लक राहणार नाहीत
पाकिस्तानमधील डॉक्टरांचा पंतप्रधान इम्रान खान यांना इशारा
Apr 24, 2020, 08:28 PM IST'भारतीय खेळाडू रेकॉर्ड आणि स्वत:साठीच खेळायचे', माजी क्रिकेटपटूचा आरोप
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारतीय खेळाडूंनी अनेक विक्रमांना गवसणी घातली आहे.
Apr 23, 2020, 06:00 PM ISTकोरोनाचे संकट : जगभरात या देशांमध्ये काय आहे स्थिती पाहा?
चीननंतर कोरोनाचा फैलाव अमेरिका, रशिया, ब्रिटन, इटली, कॅनडा, फ्रान्स आदी देशांत मोठ्याप्रमाणात झाला आहे.
Apr 23, 2020, 10:41 AM ISTइम्रान खान यांची होणार कोरोना टेस्ट
पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांची कोरोनाची टेस्ट होणार आहे.
Apr 22, 2020, 10:43 AM IST'स्वत:चं वय लक्षात नसणाऱ्यांना माझी रेकॉर्ड कशी आठवणार?', गंभीरचा आफ्रिदीवर निशाणा
गौतम गंभीर आणि शाहिद आफ्रिदी यांच्यामधील नातं क्रिकेट विश्वात सगळ्यांनाच माहिती आहे.
Apr 19, 2020, 03:41 PM ISTपाकचं शेपुट वाकडंच; पुंछ सेक्टरमध्ये उखळी तोफांचा मारा
पाकिस्तानच्या या कृतीबद्दल भारतीय लष्करप्रमुख एम.एम. नरवणे यांनी संताप व्यक्त केला.
Apr 17, 2020, 03:38 PM ISTआयपीएलचं भवितव्य पाकिस्तानच्या हातात? पीसीबी अध्यक्षांची आडकाठी
कोरोना व्हायरसमुळे जगभरातल्या क्रीडा स्पर्धा स्थगित झाल्या आहेत.
Apr 16, 2020, 04:17 PM ISTमोठा खुलासा! जम्मू काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ल्यांकरता पाकिस्तानमध्ये दोन नवीन संघटना
सुरक्षा एजन्सीच्या माहितीनुसार
Apr 16, 2020, 07:12 AM ISTपाकिस्तानात भुकमारीचे बळी, जगाकडे मागितला मदतीचा हात
पंतप्रधान इम्रान खान यांनी जागतिक समुदायाकडे मदतीची याचना केली
Apr 13, 2020, 09:49 AM ISTCorona : शोएब अख्तर पुन्हा ट्रोल, लॉकडाऊनमध्ये पाकिस्तानच्या रस्त्यावर सायकल सफारी
कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी भारताप्रमाणेच पाकिस्तानमध्येही लॉकडाऊन करण्यात आलं आहे.
Apr 12, 2020, 05:10 PM ISTकुपवाडामध्ये पाकिस्तानचे लॉन्चिंग पॅड उध्वस्त, भारताचे जशास तसे उत्तर
केरन सेक्टरमध्ये पाकिस्तानने पुन्हा एकदा सीमारेषेचे उल्लंघन केले
Apr 10, 2020, 11:17 PM IST...तर आम्ही भारताचे आजन्म ऋणी राहू- शोएब अख्तर
आम्ही त्यांच्या या मदतीसाठी.......
Apr 9, 2020, 09:32 AM IST