pan card

PAN-Aadhaar लिंक करण्याची अंतिम मुदत पुन्हा वाढली, आता या तारखेपर्यंत सवलत

PAN-Aadhaar Link : भारत सरकारने पुन्हा एकदा आधार कार्डला (Aadhaar Card) पॅन कार्डशी (PAN Card) जोडण्याची शेवटची तारीख वाढवली आहे.  

Sep 18, 2021, 10:09 AM IST

SBIकडून 40 कोटी ग्राहकांना अलर्ट! बँकिंग सेवा होऊ शकतात बंद, आताच हे काम करा

एसबीआयने यासंदर्भात ट्विटही केले आहे.

Sep 11, 2021, 06:06 PM IST

एसबीआय खातेधारकांनो हे काम आत्ताच पूर्ण करा, नाहीतर.....

 स्टेट बँक ऑफ इंडिया अर्थात एसबीआयच्या (State Bank Of India) खातेधारकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. 

Sep 10, 2021, 08:33 PM IST

SBI खातेदारांसाठी Good News! या 5 जबरदस्त फायद्यांचा लाभ तुम्हीही घेऊ शकता...

प्रत्येक नोकरी करण्याऱ्या व्यक्तीने सॅलरी खातं हे नक्कीच असतं आणि दरमहा तुमचा पगार या खात्यात येतो.

Sep 6, 2021, 05:49 PM IST

मृत्यूनंतर PAN, Passport आणि Voter Idचं काय करायचं? जाणून घ्या, नाहीतर बसेल मोठा फटका

कुटुंबातील सदस्याचा मृत्यू झाल्यानंतर आपण सर्व औपचारिकता पूर्ण करतो. मात्र अनेकदा मृत्यूनंतर त्या व्यक्तीच्या कागदपत्राचं (Document) काय करायचं याबाबत अनेकांना माहिती नसतं.

 

Aug 25, 2021, 03:56 PM IST

तुम्हाला ही SBI बँकेकडून 'हा' मेसेज आला तर लगेच सावध व्हा... कारण तो मेसेज बँकेचा नाही

स्टेट बँक ऑफ इंडिया आपल्या ग्राहकांना ऑनलाईन माध्यमातून अनेक बँकिंग कामे करण्याची सुविधा देत आहे.

Aug 23, 2021, 08:28 AM IST

आधार कार्ड, पॅन कार्ड जन्मतारखेचा पुरावा नाही; उच्च न्यायालयाचा निकाल

 आधारकार्ड (Aadhar Card), पॅनकार्ड (PAN Card) जन्मतारखेचा (Birth Certificate) वैध पुरावा नाही, असा निकाल उच्च न्यायालयाने  दिला आहे.  

Aug 13, 2021, 01:34 PM IST
Aadhar Card And Pan Card Not Valid For Birth Date Proof Allahabad Court. PT1M6S

VIDEO : आधार आणि पॅन कार्ड जन्मतारखेचा वैध पुरावा नाही

Aadhar Card And Pan Card Not Valid For Birth Date Proof Allahabad Court.

Aug 13, 2021, 11:30 AM IST

SIM Cardपासून ते PDFपर्यंत रोजच्या वापरातील वस्तूंचे फुल फॉर्म तुम्हाला माहित आहेत का?

आज आम्ही तुम्हाला रोजच्या वापरातील 5 गोष्टींचे फुल फॉर्म सांगणार आहोत.

Aug 9, 2021, 07:23 PM IST

Income Tax : तुमच्याकडे किती घरे आहेत? घरांवर लागणाऱ्या टॅक्सचे नवीन नियम तुम्हाला माहित आहे का?

दोन नंतर, घराची मालमत्ता 'डीम्ड लेट आउट' मालमत्तेमध्ये ठेवली जाईल आणि त्यानुसार तुम्हाला कर भरायला लागणार आहे.

Jul 31, 2021, 05:00 PM IST

Income Tax Return भरणाऱ्या लोकांसाठी चांगली बातमी, आता इथे ही करता येणार ITR File

आता तुम्हाला तुमचा आयटीआर दाखल करण्यासाठी फार दूर जाण्याची गरज नाही.

Jul 17, 2021, 05:52 PM IST

SBI खाते धारकांनो 10 हजार रुपये दंड टाळायचा असेल, तर आजच हे करा

स्टेट बँक ऑफ इंडियाने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर केलेल्या ट्विटमध्ये लिहिले आहे.

Jul 17, 2021, 04:00 PM IST

Pan-Aadhaar link | दिलासादायक! पॅन-आधार लिंक करण्यास पुन्हा मुदतवाढ

पॅनकार्ड आधारसोबत लिंक (Pan-Aadhaar linking) करण्यासाठी पुन्हा एकदा मुदतवाढ देण्यात आली आहे.

Jun 25, 2021, 07:26 PM IST

30 जूनपर्यंत हे काम पूर्ण करा, अन्यथा 10 हजारांचा आर्थिक फटका आणि.....

तुम्ही जर हे काम पूर्ण केलं नाहीत, तर तुमच्या समस्येत वाढ होऊ शकते.

Jun 19, 2021, 11:00 PM IST

घरबसल्या PAN कार्ड बनवण्यासाठी वाचा या खास टीप्स; काही मिनिटात कार्ड तुमच्या हातात

अनेक आर्थिक कामांसाठी पॅन कार्ड ही गरजेची गोष्ट आहे. पॅन कार्ड बनवण्यासाठी आता पूर्वी सारखी मेहनत घेण्याची गरज नाही

May 23, 2021, 08:09 PM IST