panchayat 3

लहानशा भूमिकेतही गाजली 'पंचायत 3'ची 'ही' अभिनेत्री; कास्टींग काऊचचा तो अनुभव सांगताना आजही आठवतो संघर्ष...

Panchayat 3 : 'पंचायत 3' या सीरिजनं प्रदर्शित झाल्या क्षणापासून प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतला. सीरिजच्या पहिल्या पर्वाला जितकं प्रेम मिळालं त्यात यावेळी आणखी भर पडली. 

 

Jun 18, 2024, 11:01 AM IST

'पंचायत 3' नंतर 'विधायकजीं'च्या मुलीला नेटकरी विचारतायत 'असे' प्रश्न

Panchayat 3 : 'पंचायत 3' मधील 'विधायकजीं'च्या मुलीला नेटकरी करतायत हे प्रश्न...

Jun 17, 2024, 12:12 PM IST

आई-वडिलांनी इच्छा मारली, आजारांनी वेढलं तरी मानली नाही हार; 'पंचायत'मधील अम्माचा डोळ्यात अश्रू आणणारा संघर्ष

Panchayat Season 3 : 54 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर 'पंचायत' आजीबाईंचं स्वप्न पूर्ण... सगळं ठीक असताना फक्त म्हणे, 'अंदर से मन अच्‍छा नहीं लग रहा है!'

 

Jun 15, 2024, 03:21 PM IST

'जी माणसं पाठ वळताच राजकारण करतात ते भित्रेच असतात'; 'पंचायत 3' च्या आमदाराची पंकज त्रिपाठीवर टीका

'पंचायत 3' ही वेब सीरिज सध्या चर्चेत आहे. यामधील आमदार पंकज झाने अभिनेता पंकज त्रिपाठीवर टीका केलीय. यांच्यातील वाद नेमका काय? जाणून घेऊया. 

Jun 4, 2024, 04:23 PM IST

'पंचायत 3' च्या जितेंद्र कुमारची एकूण संपत्ती किती? आकडा पाहून म्हणाल, 'देख रहा है ना बिनोद...'

Panchayat 3 jitendra kumar Net Worth : एका अहवालानुसार जितेंद्र कुमारची एकूण संपत्ती सुमारे 7 कोटी रुपये आहे. आलिशान घर आणि लक्झरी गाड्या देखील त्याच्याकडे आहे. 

May 31, 2024, 07:39 PM IST

Panchayat 3 साठी जितेंद्र कुमारनं घेतलं सगळ्यात जास्त मानधन तर नीना गुप्ता यांनी...

Panchayat 3 Star Cast Fees: Panchayat 3 साठी जितेंद्र कुमारनं घेतलं सगळ्यात जास्त मानधन तर नीना गुप्ता यांनी...गेल्या अनेक दिवसांपासून प्रेक्षक ज्या 'पंचायत' या सीरिजच्या 3 भागाची प्रतिक्षा करत होते. ती सीरिज काल 28 मे रोजी प्राइम व्हिडीओवर प्रदर्शित झाली आहे. अशात या सीरिजमधल्या कलाकारांची पुन्हा एकदा चर्चा सुरु झाली आहे. या कलाकारांनी किती मानधन घेतलं ते जाणून घेऊया...

May 29, 2024, 01:26 PM IST

युपीच्या 'फुलेरा'त नाही तर 'या' गावात झालंय Panchayat Season 3 चं शुटिंग, पाहा Photos

Panchayat Season 3 : सर्वांना प्रतिक्षा असलेला पंचायत सीझन 3 अखेर रिलीज झाला आहे. गावाकडचं वातावरण साध्या आणि सोप्या पद्धतीने दाखवणाऱ्या या सिरीजला लोकांनी डोक्यावर घेतलं होतं. (Panchayat Web Series)

May 28, 2024, 04:17 PM IST

'पैशांसाठी मी घाणेरड्या...'; नीना गुप्ता यांचा मोठा खुलासा

Neena Gupta :  नीना गुप्ता यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत हा खुलासा केला आहे. 

May 25, 2024, 10:57 AM IST

Panchayat 3: सचिवजी आणि रिंकीचं तिसऱ्या भागात काय होणार? पंचायत 3 सीझनसाठी तयार राहा

'पंचायत' वेब सीरिजच्या तिसऱ्या भागाबाबत पंचायत वेब सीरिज चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे.

Jun 19, 2022, 12:53 PM IST