'झी २४ तास'च्या प्रयत्नांचं ऐश्वर्यानं सोनं केलं
'झी २४ तास'च्या प्रयत्नांचं ऐश्वर्यानं सोनं केलं
Dec 25, 2014, 12:57 PM ISTऐश्वर्याला हवीय आर्थिक मदत
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 15, 2014, 12:48 PM ISTमिटकोन, सिडकोचं स्वच्छता अभियान
Nov 17, 2014, 09:27 AM ISTजर्मनीतील कार रेसिंग स्पर्धेत पनवेलचे विद्यार्थी
जर्मनीत २९ जुलै ४ ऑगस्ट या कालावधीत होणाऱ्या कार रेसिंगच्या स्पर्धेत भारताचं प्रतिनिधीत्व नवीन पनवेलमधील पिल्लई कॉलेजचे विद्यार्थी करणार आहेत.
Jul 22, 2014, 08:39 PM ISTपनवेलमध्ये ज्येष्ठ नागरिकाची हत्या
एकट्या राहणाऱ्या जेष्ठ नागरिकांच्या सुरक्षतेचा प्रश्न पुन्हा उपस्थित झाला आहे.
Jul 1, 2014, 09:18 PM ISTचोरीच्या घटनांमध्ये वाढ, तीन चोऱ्या
मुंबई आणि उपनगरांत चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. दिवसाढवळ्या चोऱ्या होत असल्याने नागरिक भयभीत झाले आहेत. पोलिसांची वचक नसल्याने असे प्रकार घडत असल्याच्या तक्रारी संतप्त नागरिकांच्या आहेत. मुंबई, पनवेल आणि डोंबिवलीत तीन वेगवेगळ्या चोरीच्या घटना घडल्यात.
May 3, 2014, 09:01 AM ISTराज्यातील काही घडामोडी संक्षिप्त...
राज्यातील काही घडामोडींचा संक्षिप्त वेध...
Dec 28, 2013, 12:44 PM ISTपनवेल टू मंत्रालय… व्हाया ‘ईस्टर्न फ्री वे’!
राज्य परिवहन विभागाने पनवेलमधून मंत्रालयाकडे प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी ईस्टर्न फ्री वेवरून बससेवा सुरू केलीय.
Jul 25, 2013, 10:24 AM ISTअंधश्रद्धेतून जाणार होता जुळ्या बहिणींचा जीव!
पनवेल तालुक्यातील औला गावात जन्माला आलेल्या सयामी जुळ्या मुलींचा अंधश्रद्धेतून बळी दिला जाणार होता... पण जागरूक गावकऱ्यांमुळे आणि ‘प्रथम’ या संस्थेच्या हस्तक्षेपामुळे या मुलींचा जीव वाचलाय.
May 10, 2013, 06:01 PM ISTपनवेलमध्ये झमझम, पोलिसांवर कारवाई
पनवेल शहरातील कपल डान्सबारवर कारवाई करण्यात आली तरी आता पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई होणार आहे. तसे स्पष्ट संकेत गृहमंत्री आर. आर पाटील यांनी दिलेत. ज्यांच्या हद्दीत कपल डान्स बार सुरू होता, अशा सर्व वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे आदेश आर. आर. यांनी शनिवारी दिले.
May 5, 2013, 10:46 AM ISTपनवेलच्या कपल बारवर छापा, ९० मुली ताब्यात
पनवेलच्या कपल बारवर ठाणे पोलिसांनी छापा टाकला. यात ९० मुली सापडल्या, तर १०० तरुणांना अटक केली
May 3, 2013, 08:43 PM ISTबलात्कार-हत्या : आश्रमशाळेच्या संचालकाला फाशी!
पनवेल-कळंबोली येथील आश्रमशाळेतील गतीमंद मुलीवर बलात्कार प्रकरणी आज विशेष न्यायालयानं शिक्षा सुनावण्यात आलीय.
Mar 21, 2013, 02:25 PM ISTफेसबुकवर मैत्री करून दोन अपल्वयीन मुलींवर बलात्कार
फेसबुकच्या माध्यमातून दोन अल्पवयीन मुलींना फूस लावून पळवून नेऊन त्यांच्यावर बलात्कार करणा-या पनवेलच्या अल्पवयीन आरोपीला चंद्रपूर पोलिसांनी अटक केलीय.
Feb 10, 2013, 09:52 AM ISTट्रान्स हार्बरवर धावणार १२ डब्यांची रेल्वे
ठाणे वाशी आणि ठाणे पनवेल मार्गावर लोकलने प्रवास करणा-या प्रवाशांसाठी खुशखबर. ठाणे-पनवेल-वाशी ट्रान्स हार्बर रेल्वे मार्गावरील सर्व लोकल्स आजपासून बारा डब्यांच्या होणार आहेत. त्यामुळं या मार्गावर सकाळी आणि संध्याकाळच्या वेळेत होणारी गर्दी काही प्रमाणात कमी होणार आहे.
Jan 15, 2013, 12:50 PM ISTपनवेलमध्ये तेरा वर्षाच्या मुलीवर बलात्कार
पनवेलमध्ये १३ वर्षांच्या मुलीवर बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी राजू कांबळे या ३० वर्षांच्या तरुणाला अटक केली आहे.
Dec 25, 2012, 01:14 PM IST