panvel

पनवेलमध्ये 'झिरो गार्बेज' संकल्पना रुजतेय

पनवेलमध्ये 'झिरो गार्बेज' संकल्पना  रुजतेय

Oct 21, 2015, 07:19 PM IST

गणेशोत्सवानिमित्तानं पनवेल ते चिपळूण रेल्वे सुरु

गणेशोत्सवानिमित्तानं पनवेल ते चिपळूण रेल्वे सुरु

Sep 5, 2015, 02:30 PM IST

गणेशोत्सवानिमित्तानं पनवेल ते चिपळूण रेल्वे सुरु

कोकणवासियांना गणेशोत्सवानिमित्तानं मध्य रेल्वेनं एक भेट दिली आहे. मध्य रेल्वेकडून पहिल्यांदाच सोडण्यात येणा-या पनवेल ते चिपळूण गाडीमध्ये एक एसी डबा जोडण्यात आलाय.

Sep 4, 2015, 11:10 PM IST

कोकण रेल्वे मार्गावर गणपतीसाठी या विशेष गाड्या

गणपतीसाठी कोकण रेल्वे मार्गावर वाढती गर्दी लक्षात घेऊन विशेष गाड्या सोडण्यात आल्या आहेत. आणखी ११९ फेऱ्या चालविण्यात येणार आहेत. तर पनवेल - चिपळूण मार्गावर विशेष डेमू रेल्वे चालविण्यात येणार आहे.

Aug 12, 2015, 02:50 PM IST

पनवेल : चड्डी बनियान गॅंग सीसीटीव्हीत कैद

नवी मुंबईतल्या पनवेलच्या साईनगरमधला बंद बंगला लुटण्यासाठी आलेले चड्डी बनियान दरोडेखोर सीसीटीव्हीमध्ये कैद झालेत.

May 27, 2015, 04:48 PM IST

सलमान पनवेलननंतर थेट जाणार श्रीनगरला

मुंबई हायकोर्टाने सुप्रसिद्ध अभिनेता सलमान खानला आज मोठा दिलासा देत जामीन मंजूर केला आहे. तसेच त्याला सेशन कोर्टाने दिलेल्या शिक्षेला स्थगिती दिली आहे. 

May 8, 2015, 07:53 PM IST

शाळेच्या चौथ्या मजल्यावरून पडून विद्यार्थ्याचा मृत्यू

पनवेलच्या न्यू होरायझन शाळेविरोधात हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. चौथ्या मजल्यावरून पडून सहावीतल्या विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्यामुळं शाळेवर हा गुन्हा दाखल करण्यात आलाय. 

Feb 24, 2015, 07:31 PM IST