parambir singh

परमबीर सिंह यांच्या निलंबनाच्या फाइलवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची स्वाक्षरी

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह ( Param Bir Singh) यांच्या निलंबनाचा मार्ग मोकळा झाला आहे.  

Dec 2, 2021, 09:54 AM IST

परमबीर सिंह यांची गुन्हे शाखेकडून 7 तास चौकशी, आज चांदीवाल आयोगासमोर

Parambir Singh Inquiry : माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांची गुन्हे शाखेकडून (Mumabi Crime Branch) चौकशी करण्यात आली आहे.  

Nov 26, 2021, 08:47 AM IST

फरार घोषित केलेले परमबीर सिंह अखेर मुंबई दाखल

Param Bir Singh News : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह ( ParamBir Singh ) अखेर मुंबईत दाखल झालेत.  

Nov 25, 2021, 01:07 PM IST

Breaking News । परमबीर सिंह यांच्यावर मोठा गंभीर आरोप

26/11 Mumbai Attack News : मुंबईचे निवृत्त एसीपी शमशेर पठाण यांनी मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह (Param Bir Singh) यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. 

Nov 25, 2021, 08:33 AM IST

मोठी बातमी! फरार परमबीर सिंग यांचा पत्ता सापडला

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग लवकरच चौकशीला सामोरं जाणार असल्याची माहिती आहे

Nov 24, 2021, 06:06 PM IST
does parambir singh have many crore rupees property? police is finding it PT3M17S

परमबीर सिंग यांच्या मालमत्तेची माहिती पोलिसांच्या हाती?

does parambir singh have many crore rupees property? police is finding it

Nov 18, 2021, 08:50 PM IST

सगळ्यांना हिशोब चुकवावा लागेल, संजय राऊत यांचा भाजपला इशारा

Sanjay Raut on  BJP : आम्ही घाबरणार नाही. मनात एक राग आहे. सगळ्यांनाच हिशोब चुकवावे लागेल, असे शिवसेना नेते खासदार संजय राऊत म्हणाले.

Nov 18, 2021, 10:52 AM IST
Mumbai Former Commissioner Of Police Parambir Singh Declared Absconding PT1M43S

माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांना कोणत्याही क्षणी अटक

Mumbai Former Commissioner Of Police Parambir Singh Declared Absconding

Nov 17, 2021, 11:05 PM IST

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग फरार घोषित

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग (Parambir Singh) फरार घोषित करण्यात आले आहेत.

Nov 17, 2021, 06:00 PM IST

नवा ट्विस्ट! गायब असलेल्या परमबीर सिंग यांचं प्रतिज्ञापत्र, केला हा दावा

अनिल देशमुख यांच्यावर 100 कोटींच्या खंडणीचे आरोप करणारे परमबीर सिंह आरोपांनंतर गायब आहेत

Nov 3, 2021, 07:13 PM IST

परमबीर सिंह यांच्या अडचणीत वाढ, ठाणे कोर्टाकडून अटक वॉरंट जारी

एप्रिलमध्ये परमबीर सिंह आठ दिवसांची रजा घेऊन गेले होते, पण त्यानंतर पुन्हा हजर झालेले नाहीत

Oct 28, 2021, 07:20 PM IST