SSC HSC Exam: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (राज्य मंडळ) यांच्यामार्फत बारावीची परीक्षा 10 फेब्रुवारी पासून, तर दहावीची परीक्षा 20 फेब्रुवारी पासून सुरू होणार आहे.
प्रसुतीनंतर सहा महिन्यांनी पुन्हा कामावर रुजू होताना अनेक माता पंपिंगचा पर्याय निवडतात. त्यापैकी अनेकींना हा प्रश्न पडतो? त्यांच्यासाठी डॉ. सुमित परांजपे, स्त्रीरोग तज्ञ यांनी दिलेली माहिती.
लहान मुलांसमोर कपडे बदलणे किंवा आंघोळ करणे किती योग्य आहे. बालरोगतज्ज्ञ अनुराधा यांनी सांगितलं यामागचं कारण.
पालकांसाठी मुलांना झोपेतून उठवणं हे एक कठीण काम असतं. सकाळची धावपळ आणि त्यामध्ये मुलांची गडबड यामध्ये पालकांची तारेवरची कसरत सुरु असते. पण याचवेळी पालक अशा चुका करतात. ज्यामुळे मुलं डिप्रेशनचे शिकार होतात.
लहान मुलं झोपायच्या आधी खूप जास्त ऍक्टिव असतात. अनेक पालकांना हा प्रश्न पडतो की, झोपायच्या वेळेला नेमकं का असं होतं? यामागची शास्त्रिय कारण समजून घ्या.
हल्ली मुलांची नावं ठेवताना पुन्हा जुना ट्रेंड नव्याने फॉलो केला जातो. अशावेळी मुलांना देवांच्या किंवा नक्षत्रांच्या नावांवरुन नावे ठेवणे योग्य आहे का?
अनेक पालक आपल्या मुलांचा वाढदिवस अनाथाश्रमात साजरा करण्याचा विचार करतात. पण हे असं करणं योग्य आहे का? याचे होणारे परिणाम समजून घ्या.
जर तुमच्या मुलाला अभ्यास करायला कंटाळा करत असेल किंवा लाखो वेळा समजावून सांगूनही तो बसत नसेल, तर तुम्ही पालकप्रशिक्षकानेदिलेल्या तीन सोप्या आणि प्रभावीटिप्सफॉलोकरू शकता.
हल्ली मुलं अभ्यास करत नाहीत, अशी अनेक पालकांची समस्या असते. पण या समस्येचं मूळ कारण मुलाचे आई-वडील असल्याच दिसून आलं आहे.
जर तुम्ही गर्भवती असाल किंवा गर्भधारणेचा विचार करत असाल, तर दोन्ही परिस्थितीत तुमच्या आरोग्याबाबत सतर्क राहणे खूप महत्वाचे आहे. विशेषतः या काळात, फॉलिक ऍसिडच्या गोळ्या घेणे विसरू नका, कारण त्याच्या कमतरतेमुळे गर्भाशयातील बाळाच्या विकासात गंभीर समस्या निर्माण होऊ शकतात.
नवजात बाळकाची विशेष काळजी घ्यायला लागते. अशावेळी पालकांची एक चूक खूप महागात पडली. काय होती 'ती' चूक?
Parenting Tips:मुलांनी नेहमी खरं बोलावं ही शिकवणं आपल्याला पालकांकडून मिळते. पण हजारो वर्षांपासून पालकच आपल्या मुलांशी एक खोटं सातत्याने बोलत आलेयत.
जर तुमचे मूल 10 वर्षांपेक्षा कमी वयाचे असेल तरच तुम्ही त्याला तुमच्यासोबत झोपवायला लावाा. पण जर त्याचे वय 10 वर्षांपेक्षा जास्त असेल तर तुम्ही त्याला कधीही तुमच्यासोबत झोपवू नये.
मुलांना सुट्ट्या पडल्यापासून फक्त मोबाईलमध्ये रमलेले दिसतात. आताच बदला ही सवय नाहीतर...
बऱ्याचदा मुले वर्षभर कठोर परिश्रम करताना दिसतात पण जेव्हा निकाल येतो तेव्हा ते परीक्षेत नापास होतात. अशा परिस्थितीत, यामागील कारण काय असू शकतात हे पालकांनी समजून घेणे गरजेचे आहे.
HSC Result : नुकताच बारावीचा निकाल लागला आहे. या निकालात काहींना यश मिळालं तर काहींना अपयश. जर तुमचं मुलं या बारावीच्या परीक्षेत नापास झालं असेल तर त्याला न रागवता त्याला समजून घ्या आणि आत्मविश्वास वाढवा.
मुली वयात येत असताना त्यांच्याशी पालकांनी 5 गोष्टी चुकूनही शेअर करु नये. याच्या त्यांच्या मनावर परिणाम होतो.
मुलांना भूक कमी लागणे, अशक्तपणा जाणवत असेल तर लक्ष द्या. काळजी घ्या नाहीतर आरोग्यावर बेतेल.
शालेय जीवनाचा काळ अविस्मरणीय असतो. पण आजही काही गावांमधल्या शाळाची अवस्था दयनीय आहे. सोलापुरातल्या सांगोलामधल्या महात्मा फुले माध्यमिक विद्यालयाची इमारत याचं एक उदाहरण आहे.. मुलांनी शाळेत जाऊन कसं शिकायचं?? साध्या सोयीसुविधाही शाळेत नाहीत.
Abhishek Bachchan was diagnosed with thisdisease: अभिषेक बच्चननं एका मुलाखतीत त्याला झालेल्या या गंभीर आजाराविषयी सांगितलं होतं.