parents medical insurance policy

आई-वडिलांचा आरोग्य विमा खरेदी करण्याआधी वाचा अत्यंत महत्वाच्या 4 गोष्टी; नक्कीच होईल फायदा

Parents medical insurance policy : कोरोना महामारीच्या काळात आरोग्य विमा असणे अत्यंत गरजेचे झाले आहे. आजच्या या परिस्थितीचा विचार करता ज्येष्ठ नागरिकांसाठी आरोग्य विमा पॉलिसी आपत्कालीन परिस्थितीत अत्यंत महत्त्वाची ठरते

Jan 11, 2022, 09:00 AM IST