Abhishek Manu Singhvi: 'मी राज्यसभेत 500...,' सीटखाली नोटांचा बंडल सापडल्यानंतर अभिषेक मनु सिंघवींचं स्पष्टीकरण
Parliament Cash Row Abhishek Manu Singhvi: काँग्रेस खासदार आणि वरिष्ठ वकील अभिषेक मनू सिंघवी (Abhishek Manu Singhvi) यांनी राज्यसभेत (Rajya Sabha) त्यांच्या सीटखाली नोटांचं बंडल सापडल्यानंतर स्पष्टीकरण दिलं आहे.
Dec 6, 2024, 03:28 PM IST
हिंदू, हिंसा... राहुल गांधींच्या 100 मिनिटांच्या भाषणावर सभापतींनी चालवली कात्री; अनेक मुद्दे गायब
Rahul Gandhi Speech In Loksabha : राहुल गांधी नेमकं काय म्हणाले होते? सत्ताधाऱ्यांनी सभापतींकडे केलेल्या तक्रारीनंतर परिस्थिती इतकी बिघडली?
Jul 2, 2024, 09:13 AM IST
संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या तारखा जाहीर; कोणत्या मोठ्या घोषणा होणार?
Parliament Budget Session: संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशन 31 जानेवारी ते 9 फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे. या अधिवेशनात कोणत्या घोषणा होणार याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.
Jan 11, 2024, 01:04 PM ISTLoksabha Attack: 'त्यांच्यादृष्टीने ही क्रांती, तरुणांनी व्यक्त केलेल्या भावना देशाच्या', असं का म्हणाले राऊत?
Sanjay Raut On Loksabha Attack: संसदेची सुरक्षा पुन्हा एकदा भेदली गेली. संसदेचा 22 वर्षांपुर्वीचा हल्लाही असाच घडल्याची आठवण राऊतांनी करुन दिली.
Dec 14, 2023, 10:04 AM ISTLok Sabha Attack: आम्हाला मारू नका, आम्ही केवळ...; लोकसभेत पकडल्यानंतर आंदोलक काय म्हणाले? UAPA अंतर्गत गुन्हा दाखल
Lok Sabha Security Lapse UAPA Case: हनुमान बेनिवाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन मुलांनी व्हिजीटर गॅलरीतून चेंबरमध्ये उडी मारली होती. यावेळी एक महिला त्यांना प्रोत्साहन देत होती आणि चौथा व्यक्ती कदाचित मार्शलची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत होता.
Dec 14, 2023, 07:48 AM ISTWomen Reservation Bill : पंतप्रधान मोदींनी मानले सर्व खासदारांचे आभार
PM Modi Thanks All MPs For Passing Women Reservation Bill In Loksabha
Sep 21, 2023, 01:25 PM ISTएक अफवा, हायकोर्टाचा निर्णय अन्... लोकसभेत गृहमंत्री शाहांनी सांगितलं मणिपूर हिंसाचाराचं कारण
Amit Shah Speech In Lok Sabha On Manipur: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी बुधवारी लोकसभेमध्ये मणिपूर हिसांचारासंदर्भात सदनाला सविस्तर माहिती दिली. यावेळी अमित शाहांनी नेमकं काय घडलं याबद्दल सांगतानाच विरोधकांनाही या मुद्द्यावर लक्ष्य केल्याचं पहायला मिळालं.
Aug 10, 2023, 08:25 AM ISTNo Confidence Motion 2023 Live: लोकसभेत अविश्वास प्रस्तावावर घमासान चर्चा
No Confidence Motion 2023 Live: लोकसभेत अविश्वास प्रस्तावावर चर्चा सुरू झाली असून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप रंगले आहेत. 10 ऑगस्टपर्यंत यावर चर्चा रंगणार आहे.
Aug 8, 2023, 01:26 PM ISTPM Modi Speech : 'सुरक्षा न घेता, बुलेटप्रुफ जॅकेट न घालता येईन...' काश्मिर यात्रेवरुन पीएम मोदींचा राहुल गांधींवर हल्लाबोल
PM Modi Speech in Lok Sabha : लोकसभेत पावणेदोन तासांच्या भाषणात पंतप्रधान मोदी यांनी भ्रष्टाचारापासून काश्मिरपर्यंत सर्वच मुद्द्यावर काँग्रेसवर हल्लाबोल केला
Feb 8, 2023, 05:44 PM ISTPM Modi Speech : ED चे आभार मानले पाहिजेत; ईडी चौकशीचा आरोप करणाऱ्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदींचे जाहीर प्रत्युत्तर
PM Modi Speech in Loksabha : महाराष्ट्रात शिवसेना, राष्ट्रवादीसह काँग्रेसच्या अनेक नेत्यांना ईडी चौकशी (ED inquiry ) सामोरे जावे लागले. ईडीचे आरोप झालेल्या अनेक नेत्यांनी बाजप पक्षात प्रवेश केला आहे. ED चौकशीच्या माध्यमातून भाजप दबावतंत्र वापरत असल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात येत आहे. या सर्व आरोपांना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (Prime Minister Narendra Modi) उत्तर दिले आहे.
Feb 8, 2023, 05:12 PM ISTLoksabha : "इथं मिटींग करु नका"; लोकसभेत ओम बिर्ला यांनी सोनिया गांधी यांना दटावलं
Parliament Winter Session : कडक शिस्तीचे असलेले ओम बिर्ला हे कायमच दोन्ही बाजूच्या सदस्यांना चुकीच्या कृतीवरुन नेहमीच झापत आलेत. सोनिया गांधी यांनाही ओम बिर्ला यांनी बोलताना इशारा दिलाय
Dec 15, 2022, 09:47 AM ISTआठशे वर्षांनंतर भारताला हिंदू शासक मिळाला... संसदेत गदारोळ
केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्या वक्तव्यावरून लोकसभेत मोठा गदारोळ झाला. गेल्या आठशे वर्षानंतर भारताला हिंदू शासक मिळाल्याचं वक्तव्य केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी केल्याचा आरोप सीपीएमचे खासदार मोहम्मद सलिम यांनी केला.
Nov 30, 2015, 03:57 PM ISTसंसदेचे १३ दिवस वाया, पंतप्रधान निवेदन देण्याची शक्यता
संसदेत गेल्या १३ दिवसांपासून गदारोळ सुरुच आहे. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी संसदेत निवेदन देण्याची शक्यता आहे.
Aug 3, 2015, 09:47 AM IST