passport index india

Passport Index Ranking मध्ये भारताची मोठी घसरण! भारतीय पासपोर्टची पत घसरली

Passport Index India Rank: दरवर्षी वेगवेगळ्या देशांचा पासपोर्टचं अवलोकन करुन त्यांना गुण दिले जातात. यंदा भारताच्या पासपोर्टची पत फारच फडली असून मागील वर्षीच्या तुलनेत भारताचं रँकिंग खालावलं आहे.

Mar 30, 2023, 09:46 PM IST