payal ghosh

'गौतम गंभीरने मला मिस्ड कॉल...', अभिनेत्री पायल घोषचे सनसनाटी आरोप, म्हणते 'इरफानला डेट करत असताना...'

Payal Ghosh allegation on Gautam Gambhir : 2011 पासून मी 5 वर्ष इरफान पठाणला (Irfan Pathan) डेट केलं. गौतम गंभीर आणि अक्षय कुमार देखील माझ्याशी संपर्क साधण्याच्या प्रयत्नात होते, असं पायल घोषने म्हटलं आहे.

Dec 1, 2023, 06:59 PM IST

आधी लग्नाची ऑफर, आता हट्ट सोडला! शमीच्या प्रेमात असलेल्या पायल घोषची मोठी घोषणा

मोहम्मद शमीला लग्नाचा प्रस्ताव दिल्याबद्दल प्रसिद्धी मिळवलेल्या पायल घोषने आयसीसी पुरुष क्रिकेट विश्वचषक 2023 फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारताच्या पराभवावर प्रतिक्रिया दिली आहे.

Nov 20, 2023, 05:09 PM IST

अभिनेत्री पायल घोषकडून मोहम्मद शमीला लग्नाची ऑफर! पत्नी हसीन जहाँ म्हणाली, 'सेलिब्रिटींबरोबर अशा...'

वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीच्या लग्नाच्या प्रस्तावाची गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा सुरु आहे. शमीला बॉलिवूड अभिनेत्री पायल घोषकडून हा प्रस्ताव आला होता. पायलने सोशल मीडियावर शमीला लग्नासाठी प्रपोज केले होते. त्यावर पत्नी हसीन जहाँने प्रतिक्रिया दिली आहे.

Nov 19, 2023, 01:16 PM IST

Mohammed Shami : वर्ल्ड कपमध्ये धमाका करणाऱ्या शमीला अभिनेत्रीकडून लग्नाची ऑफर, पण ठेवली 'ही' अट!

Actress Payal Ghosh On Mohammed Shami : वर्ल्ड कपमधील (World Cup 2023) दमदार कामगिरीनंतर आता शमीला लग्नाच्या ऑफर येऊ लागल्या आहेत. त्याच्या खासगी आयुष्य़ात वादळ निर्माण झाल्यानंतर आता एका अभिनेत्रीने शमीला लग्नाची ऑफर दिलीये.

Nov 8, 2023, 08:23 PM IST

व्यायामशिवाय 'या' अभिनेत्रीनं केलं Weight Loss; लवकरच झळकणार हॉलिवूडपटात!

Payal Ghosh on Weight Loss: बड्या अभिनेत्री या कायमच आपल्या फिटनेसबद्दल कॉन्शियस असतात. त्यामुळे त्यांची फारच चर्चा रंगते. आता अशाच एका अभिनेत्रीची जोरात चर्चा रंगली आहे. जिनं चक्क व्यायामाशिवाय वजन कमी केलं असून ती आता हॉलिवूडच्या चित्रपटात झळकणार आहे. 

Jun 23, 2023, 05:11 PM IST

South मध्ये कोणी मला हातही लावला नाही, पण अनुराग कश्यपने तीन दिवसांत....; अभिनेत्रीचे गंभीर आरोप

अभिनेत्री पायल घोष बॉलिवूडचा दिग्दर्शक अनुराग कश्यपवर (Anurag Kashyap) गंभीर आरोप केले आहेत. मी दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीची (South Film Industry) खूप मोठी चाहती आहे. तिथे कोणी माझ्यावर बलात्कार (Rape) केला नाही. पण अनुराग कश्पयने तीन दिवसांत माझ्यावर बलात्कार केला असं तिने म्हटलं आहे. 

 

Mar 18, 2023, 06:44 PM IST
Actress Payal Ghosh Joined RPI In Presence Of Union Cabinet Minister Ramdas Athwale PT1M25S

मुंबई | अभिनेत्री पायल घोषचा रिपाइंमध्ये प्रवेश

Actress Payal Ghosh Joined RPI In Presence Of Union Cabinet Minister Ramdas Athwale

Oct 26, 2020, 08:35 PM IST

मुंबई पोलिसांकडून अनुराग कश्यपला समन्स

उद्या होणार चौकशी...

 

 

Sep 30, 2020, 12:49 PM IST

पायल घोष राज्यपालांच्या भेटीला; अनुराग कश्यपच्या अडचणी वाढण्याची शक्यता

पायलकडून सातत्यानं अनुरागच्या अटकेची मागणी केली जात असतानाच.... 

Sep 29, 2020, 07:39 PM IST

#MeToo : पायल घोषला शर्लिन चोप्राचा ट्विट करून पाठिंबा

 चित्रपट निर्माता अनुराग कश्यपवर लैंगिक शोषणाचा आरोप

Sep 29, 2020, 12:02 PM IST

'मी गळफास लावलेल्या अवस्थेत सापडले, तर ती आत्महत्या समजू नका'

माझ्या नैराश्याची कहाणी तयार ठेवली आहे..... 

Sep 25, 2020, 07:48 AM IST
Mumbai Payal Ghosh Admit Case Against Director Anurag Kashyap In Varsova Police Station PT1M25S

मुंबई | पायल घोषची अनुरागविरोधात पोलिसांत तक्रार

Mumbai Payal Ghosh Admit Case Against Director Anurag Kashyap In Varsova Police Station

Sep 23, 2020, 01:50 PM IST

पायल घोषकडून अनुराग कश्यपविरोधात एफआयआर दाखल

बॉलिवूड दिग्दर्शक अनुराग कश्यपवर अभिनेत्री पायल घोषने लैंगिक अत्याचाराचे आरोप लावले आहेत. 

Sep 23, 2020, 08:47 AM IST