पेन्शनधारकांसाठी आनंदाची बातमी, सरकारची नवी योजना जाणून घ्या
Pension Scheme: NPS पेन्शन लोकांना सहज उपलब्ध व्हावी यासाठी सर्व बँक शाखा आणि पोस्ट ऑफिसमध्ये उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जात असल्याची माहिती दीपक मेहता यांनी दिली. प्राधिकरणाने नवीन पेन्शन प्रणाली (NPS) च्या वितरणासाठी प्रादेशिक ग्रामीण बँका आणि बँक प्रतिनिधींना जोडून घेतले आहे.
Sep 29, 2023, 09:44 AM ISTपेन्शन बंद होणार? आताच वाचा सविस्तर बातमी
Pension News : जिथं संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत 65 आणि त्याहून अधिक वयोमान असणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना 1 हजार रुपये प्रतीमहा इतकी रक्कम दिली जाते.
Jun 15, 2023, 02:22 PM IST
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी खूशखबर! जुनी पेंशन योजना लवकरच लागू होणार?
जुन्या पेंशन योजनेचा मार्ग लवकरच मोकळा होण्याची शक्यता आहे. कारण सरकारनं नेमलेल्या त्रिसदस्यीय समितीनं जुन्या पेंशनबाबतचा अहवाल सादर केल्याची माहिती सूत्रांनी दिलीय.
Jun 6, 2023, 08:40 PM ISTMaharashtra OPS Strike: सरकारी कर्मचाऱ्यांच्या बेमुदत संपाचा आजचा 5 दिवस, संप कायम ठेवण्याचा निर्धार
Maharashtra Old Pension Scheme Strike : जुनी निवृत्ती वेतन योजना (Old Pension Scheme) पुन्हा लागू करण्याच्या मागणीसाठी राज्य सरकारी सेवेतील कर्मचाऱ्यांच्या संपाचा मोठा फटका रुग्णसेवेला बसला आहे. संपाचा आजचा पाचवा दिवस आहे. जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाही, तोपर्यंत हा संप सुरुच राहिल, असा इशारा कर्मचाऱ्यांनी सरकारला दिला आहे. (Maharashtra Strike Update )
Mar 18, 2023, 08:41 AM ISTOld Pension Scheme: जुन्या पेन्शन योजनेस सरकारचा विरोध का? कर्मचाऱ्यांची नक्की मागणी कोणती?
Old Pension Scheme: सध्या सर्वत्र महाराष्ट्रात सत्तासंघर्ष सुरू असताना आता कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. नव्या आणि जून्या पेन्शन योजनेवरून (Old Pension Scheme vs New Pension Scheme) सध्या वाद पेटला आहे. तेव्हा जाणून घेऊया की कर्मचाऱ्यांच्या मागण्या (Employee Demand) काय आणि राज्य सरकारची काय भुमिका आहे.
Mar 17, 2023, 12:30 PM ISTOld Pension Agitation : राज्य सरकारी कर्चमाऱ्यांच्या आंदोलनाला मोठा प्रतिसाद, रुग्णसेवेसह अनेक आस्थापना ठप्प
Old Pension :राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या आंदोलनाला मोठा प्रतिसाद मिळाला आहे. जुनी पेन्शन योजना लागू करावी, या प्रमुख मागणीसाठी राज्यातील 18 लाख सरकारी कर्मचारी आजपासून बेमुदत संपावर आहेत. राज्य सरकार आणि कर्मचारी संघटना यांच्यातील चर्चा निष्फळ ठरली. त्यानंतर कर्मचारी आंदोलनावर ठाम आहेत.
Mar 14, 2023, 04:00 PM ISTOld Pension Scheme । जुनी पेन्शन योजनेवर देवेंद्र फडणवीस यांचे निवेदन
Devendra Fadnavis on Old Pension Scheme
Mar 10, 2023, 03:00 PM ISTMaharashtra Politics: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सर्वात मोठी बातमी, मुख्यमंत्री शिंदेंमुळे फडणवीसांनी बदलले सूर?
Maharastra Political News: जुनी पेंशन योजना (Old Pension Scheme) लागू करण्याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मक संकेत दिले आहेत.
Jan 25, 2023, 08:31 PM ISTPension Scheme For Teacher | राज्यात जुनी पेन्शन योजना लागू होणार? पाहा काय म्हटले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
Will the old pension scheme be implemented in the state? See what Chief Minister Eknath Shinde said
Jan 23, 2023, 06:45 PM ISTMaharashtra Politics: शिंदे-फडणवीसांमध्ये मतभेद? मुख्यमंत्र्यांच्या 'त्या' एका निर्णयामुळे फडणवीस नाराज?
Maharastra Political News: पेन्शन योजना लागू होणार नाही, असं गेल्याचं हिवाळी अधिवेशनादरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी स्पष्ट केलं होतं. मात्र आता मुख्यमंत्री म्हणतात...
Jan 23, 2023, 05:50 PM ISTOld Pension Scheme: जुन्या पेन्शन योजनेबाबत महत्त्वाची अपडेट, सरकारी कर्मचाऱ्यांना होईल मोठा फायदा
Maharashtra OPS: राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना लवकरच चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी जुनी पेन्शन योजनेबाबत (Old Pension Scheme) सकारात्मक भूमिका दर्शवली आहे.
Jan 22, 2023, 10:33 AM ISTOld Pension Scheme: 65 लाख निवृत्तीधारकांसाठी मोठी बातमी, सरकारने दिली मंजुरी, या तारखेपासून जास्त पेन्शन
Andhra Pradesh Cabinet: आंध्र प्रदेश मंत्रिमंडळाच्या बैठकीत पेन्शनच्या रकमेत 10 टक्के वाढ करण्यावर सहमती झाली. सध्याची सामाजिक पेन्शन 2,500 रुपयांवरुन 2,750 रुपये प्रति महिना वाढवण्यास मान्यता देण्यात आली आहे.
Dec 14, 2022, 07:41 AM ISTPMVVY Scheme : मोदी सरकार विवाहितांना महिन्याला देणार 18,500 रुपये! फक्त करायचंय हे काम
या योजनेचा लाभ घेण्यासाठी पती पत्नी 31 मार्च 2023 पर्यंत गुंतवणूक करू शकतात
Aug 21, 2022, 10:58 PM ISTसरकार आल्यास सरकारी कर्मचाऱ्यांसाठी जुनी पेन्शन योजना : अखिलेश यादव
Uttar Pradesh Election : समाजवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अखिलेश यादव यांनी गुरुवारी लखनऊमध्ये पत्रकार परिषद घेऊन मोठी घोषणा केली
Jan 20, 2022, 03:00 PM ISTसरकारच्या 'या' योजनेत 420 रुपये पैसे गुंतवा आणि विना रिस्क महिन्याला 10 हजार रुपये मिळवा
या योजनेमध्ये ठेवीदारांना 60 वर्षांनंतर पेन्शन मिळू लागते.
Sep 28, 2021, 03:32 PM IST