personality traits

Signature Analysis : तुमची स्वाक्षरी सांगेल तुमच्याबद्दल सगळं काही!, 'सही' च्या स्टाईलने ओळखता येतो व्यक्तीचा स्वभाव

प्रत्येकाची स्वाक्षरी किंवा सहीची एक स्टाईल असते. पण तुम्हाला माहितीये तुमची सही समोरच्याला तुमच्याबद्दल सगळं काही सांगून टाकते. 

Dec 13, 2024, 04:23 PM IST

Personality Test: पायाचा अंगठा सांगतो तुमचं व्यक्तिमत्व आणि स्वभाव, एकदा खात्री करुनच पाहा!

ज्योतिषशास्त्रानुसार एखाद्या व्यक्तीचा स्वभाव ओळखण्यासाठी त्याच्या शरीररचनेवरुनही ओळखता येतो. पायाची बोटं पाहूनही एखाद्या व्यक्तीचा स्वभाव सांगता येतो, असं म्हणतात. 

Dec 9, 2024, 03:29 PM IST

Personality Test: अंगठ्याचा आकार सांगतो तुमच्या स्वभावातील गुणदोष, एकदा खात्री कराच!

एखाद्या व्यक्तीचा स्वभाव कसा असेल हे त्याच्यासोबत काही काळ व्यतित केल्याशिवाय कळत नाही. पण तुम्हाला माहितीये का व्यक्तीच्या स्वभावाचा अंदाज त्याच्या देहबोलीवरुन येतो. 

Nov 2, 2024, 01:49 PM IST

Personality Test: लिपस्टिकच्या रंगावरुन ओळखा महिलांचा स्वभाव!

महिलांना व तरुणीला लिपस्टिक हा खूप जिव्हाळ्याचा विषय आहे. लिपस्टिक लावल्यानंतर व्यक्तिमत्वात वेगळाच फरक दिसून येतो. आजकाल तर कमी वयातील मुलीदेखील लिपस्टिक लावताना दिसतात. पण तुम्हाला माहितीये का लिपस्टिक महिलांच्या स्वभावाबाबत तुम्ही अंदाज लावू शकता.

Oct 10, 2024, 02:39 PM IST

Personality Test: फोन पकडण्याच्या स्टाईलवरुन ओळखा तुमचा स्वभाव!

तुम्ही फोन कसा वापरता यावरुनही तुमच्या व्यक्तीमत्वाचा अंदाज येतो? हो हे खरं आहे. मोबाइल वापरण्याच्या स्टाईलवरुन तुमचे व्यक्तीमत्व कसे असेल, हे कसं ओळखालं पाहा

Aug 17, 2024, 12:43 PM IST

PHOTO: तुमच्या जन्मतारखेत दडले आहे तुमच्या स्वभावाचे रहस्य, जाणून घ्या जन्मतारखेनुसार व्यक्तीचा स्वभाव

Personality Traits: हिंदू धर्मात ज्योतिष शास्त्राप्रमाणेच अंकशास्त्राला देखील जास्त महत्त्व दिलं जातं. असं म्हणतात की, तुम्ही ज्या तारखेला जन्माला येता त्या तारखेतले अंक तुमच्या आयुष्याची जोडलेले असतात. ज्योतिषशास्त्राप्रमाणे अंकशास्त्र देखील पुराण काळापासून चालत आलं आहे. पुर्वीच्या काळी ऋषिमुनी अंकशास्त्राचा देखील आधार घेत असतं. तुमची जन्मतारीख ही तुमच्या आयुष्यावर मोठा परिणाम करत असते. जाणून घेऊयात अंकाशास्त्रानुसार व्यक्तीचं आयुष्य कसं असतं ? 

Jul 9, 2024, 07:12 PM IST

Personality Test : फोन पकडण्याच्या पद्धतीवरून ओळखू शकतात स्वत: चं व्यक्तीमत्त्व

Personality Test : तुमची फोन पकडण्याची पद्धत सांगते तुमच्यातील न माहित असलेले 'हे' गुण 

Jun 29, 2024, 06:53 PM IST

Earlobes Hidden Personality Traits : कानाच्या पाळीनं ओळखा लोकांचं व्यक्तीमत्त्व!

Earlobes Hidden Personality Traits : कानाच्या पाळीनं आता ओळखा तुमच्या समोरच्या व्यक्तीचं व्यक्तीमत्त्व

May 29, 2024, 03:13 PM IST

तुमचा स्वभाव पॉझिटीव्ह की निगेटीव्ह? ब्लड ग्रुपरवरून जाणून घ्या अनेक गुपितं

Personality Test : तुम्ही कधी 'Ketsueki gata' हा ऐकायला का? ही एक जपानची संकल्पना असून तुमच्या ब्लड ग्रुपनुसार (Personality according to the blood type) व्यक्तीचा स्वभाव, व्यक्तिमत्त्व, आणि अन्य गोष्टीचं गुपितं समजतं. 

Dec 27, 2023, 11:48 AM IST

Personality Test : जीभ सांभाळून वापर! तुमचा जिभेच्या आकार सांगेल तुमच्या मनात आणि डोक्यात काय सुरु आहे

Personality Test : प्रत्येक व्यक्तीच्या वागण्यासोबत त्याच्या शरीराच्या अवयवांचा आकारही त्याच्या व्यक्तिमत्वाचे रहस्य उघड करतात. 

Nov 21, 2023, 04:20 PM IST

चॅटिंगवेळी महिलांच्या टाईपिंग स्टाईलवरून ओळखा त्यांचे व्यक्तिमत्त्व

Personality Test: जेव्हा तुम्हाला एखाद्याबद्दल आणखीनं जाणून घ्यायचं असतं तेव्हा तुम्ही काय करता? तुम्ही त्यांच्या सवयींवरून त्यांचे परीक्षण करू पाहता. परंतु तुम्हाला माहितीये का की महिलांच्या टायपिंग स्टाईलवरूनही तुम्ही त्यांचे व्यक्तिमत्त्वं हे जाणून घेऊ शकता. 

Sep 21, 2023, 09:03 PM IST

Lipstick Personality Test: लिपस्टिकची कोणती शेड वापरता? त्यावरून कळेल तुमचा स्वभाव

Lipstick Personality Test: लिपस्टिकमुळे मुलींविषयी अनेक गोष्टी कळतात. त्याबद्दल लोकांना माहित असेल. प्रत्येक मुलगी ही वेगळी असते. बऱ्याच मुली त्यांना आवडेल त्या रंगाची लिपस्टिक लावणं पसंत करतात. तर काही मुली त्यांच्या त्वचेच्या रंगाच्या हिशोबानं लिपस्टिक लावतात. आता त्यांच्या या निवडीतून आपल्याला अनेक गोष्टी कळतात.  

Mar 25, 2023, 06:38 PM IST

Personality by Hair: तुमची केसं ठरवतात तुमची पर्सनालिटी, जाणून घ्या कसा ओळखाल महिलांचा स्वभाव?

Know Personality According to hair: नुकत्याच झालेल्या एका संशोधनानुसार, तुमच्या केसांच्या लांबीवरून (Hair Length) तुमच्या व्यक्तिमत्त्वाशी संबंधित एक मोठा खुलासाही समोर आला आहे.

Feb 9, 2023, 06:47 PM IST

Personality Test: आता चेहऱ्याचा आकार सांगेल तुमचं खरं व्यक्तिमत्व..लगेचच ट्राय करा आणि पाहा.

फेस रिडींग (FACE READING) एक्सपर्टच्या (EXPERT) म्हणण्यानुसार  व्यक्तीच्या चेहऱ्याच्या आकारावरून बेसिक व्यक्तिमत्व (PERSONALITY) आणि आयुष्याकडे पाहण्याचा त्या व्यक्तीचा दृष्टिकोन समजू शकतो .

Oct 1, 2022, 05:24 PM IST