petitions

The Kerala Story वादावरून सर्वोच्च न्यायालयाचं लक्षवेधी निरीक्षण; सरन्यायाधीश काय म्हणाले एकदा पाहाच...

The Kerala Story Supreme Court: गेल्या काही दिवसांपासून वादात असलेल्या चित्रपट 'द केरला स्टोरी' (The Kerala Story Review) आज संपुर्ण चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे. परंतु यावेळी सर्वाेच्च न्यायालयानं मात्र मोठी टिप्पणी दिली आहे. जाणून घ्या याबाबतीत सरन्यायाधीश चंद्रचूडांनी (CJI Chandrachud on The Kerala Story) कोणतं निरीक्षण सांगितले आहे. 

May 5, 2023, 12:29 PM IST
Supreme Court hearing on seven petitions against rebel MLA PT1M30S

पालघर साधु हत्याकांड: सर्वोच्च न्यायालयात सर्व याचिकांवर एकत्र सुनावणी होणार

पालघर साधू हत्याकांडात सर्व याचिकांवर एकत्र सुनावणी होणार

Jul 27, 2020, 04:32 PM IST

आज दिल्ली उच्च न्यायालयात समान नागरिक कायद्याबाबत सुनावणी

समान नागरिक कायदा लागू करण्याची मागणी

Nov 15, 2019, 08:48 AM IST

निर्भया बलात्कार आणि हत्येप्रकरणी आज अंतिम निकाल

 साऱ्या देशाला शरमेनं मान खाली घालायला लावणाऱ्या निर्भया बलात्कार आणि हत्येप्रकरणी 4 आरोपींच्या फाशीच्या शिक्षेविरोधातल्या अपीलावर आज अंतिम निकाल येणार आहे. 13 मार्च 2014 रोजी दिल्ली उच्च न्यायालयानं चारही आरोपींची फाशीची शिक्षा निश्चित केली आहे. या निर्णयाविरोधात मुकेश, पवना, विनय शर्मा आणि अक्षयकुमार सिंह या चौघा आरोपींनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली.

May 5, 2017, 08:22 AM IST

‘आधार’च्या अंमलबजावणी विरोधातील याचिकेवर आज सुनावणी

देशातल्या विविध कल्याणकारी योजनांसोबत आधार कार्डवरील प्रत्येकाची विशिष्ट संख्या इतर योजनांसोबत जोडण्याविरोधात सुप्रिम कोर्टात दाखल केलेल्या याचिकेवर आज सुनावणी आहे. ही याचिका दाखल करणाऱ्यांमध्ये सामाजिक कार्यकर्त्या अरुणा रॉय यांचाही समावेश आहे.

Oct 8, 2013, 10:55 AM IST